लेखक मालवण चो वाघ यांनी गुरुवार, 07/04/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 841 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया एकुणच मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 07/04/2011 14:23 एकुणच काँग्रेसी परंपरा पाहता, मर्यादित यश मिळायला हरकत नाही. +१ धमाल मुलगा गुरुवार, 07/04/2011 14:44 In reply to एकुणच by मिसळलेला काव्यप्रेमी अगदी अगदी! तोंडाला पानं पुसण्यात ह्यांच्याशी कोणी स्पर्धा करु शकणार नाही. यथ कि युथ अविनाशकुलकर्णी शुक्रवार, 08/04/2011 17:45 In reply to +१ by धमाल मुलगा यथ कि युथ अविकाकांच्या या प्रतिसादामुळे वपाडाव शुक्रवार, 08/04/2011 17:51 In reply to यथ कि युथ by अविनाशकुलकर्णी अविकाकांच्या या प्रतिसादामुळे मला ही सांगड घालता आलेली आहे... यथ = यश + युथ अण्णांना हे दोन्हीही मिळो ही ई. प्रा. मिका, त्यांना "यश" नाही, तर सुधीर१३७ गुरुवार, 07/04/2011 22:41 In reply to एकुणच by मिसळलेला काव्यप्रेमी मिका, त्यांना "यश" नाही, तर "यथ" बद्दल माहिती हवी आहे.................. :wink: मालवण चो वाघ चिंतामणी गुरुवार, 07/04/2011 18:39 ~`!@#$%^&*()_+| म्हंजी काय वो भौ????? (घाटावरचा वाघ) यथ म्हणजे काय? sagarparadkar गुरुवार, 07/04/2011 19:18 यथ म्हणजे काय हे कळले नाही म्हणून (आणि आपल्या राजकारणी लोकांचा एकूण लौकिक पाहून) ~`!@#$%^&*()_+| तटस्थ ला मत दिले आहे .... :) हलकेच घ्यावे ही विनंती. ~`!@#$%^&*()_+| निशदे गुरुवार, 07/04/2011 19:29 "~`!@#$%^&*()_+|" हा पर्याय देऊन मिपा तसेच एकंदर मराठी भाषेच्या कौलपरंपरेत नवीन भर घातल्याने धन्यवाद. हा पर्याय वाचल्यावर इतरांना मत देण्याचे काही कारणच उरत नाही......;) एक गोश्ट नक्की झाली आत्मशून्य सोमवार, 11/04/2011 00:28 गांधीगीरी कीती प्रभावी आहे पून्हा लक्षात आलं. असे , प्रभावशाली व अहींसात्मक यश "रंगदे बसंती" स्टाइलने सहज साध्य झाले असते का हा एक प्रश्नच आहे.
एकुणच मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 07/04/2011 14:23 एकुणच काँग्रेसी परंपरा पाहता, मर्यादित यश मिळायला हरकत नाही.
+१ धमाल मुलगा गुरुवार, 07/04/2011 14:44 In reply to एकुणच by मिसळलेला काव्यप्रेमी अगदी अगदी! तोंडाला पानं पुसण्यात ह्यांच्याशी कोणी स्पर्धा करु शकणार नाही.
अविकाकांच्या या प्रतिसादामुळे वपाडाव शुक्रवार, 08/04/2011 17:51 In reply to यथ कि युथ by अविनाशकुलकर्णी अविकाकांच्या या प्रतिसादामुळे मला ही सांगड घालता आलेली आहे... यथ = यश + युथ अण्णांना हे दोन्हीही मिळो ही ई. प्रा.
मिका, त्यांना "यश" नाही, तर सुधीर१३७ गुरुवार, 07/04/2011 22:41 In reply to एकुणच by मिसळलेला काव्यप्रेमी मिका, त्यांना "यश" नाही, तर "यथ" बद्दल माहिती हवी आहे.................. :wink:
यथ म्हणजे काय? sagarparadkar गुरुवार, 07/04/2011 19:18 यथ म्हणजे काय हे कळले नाही म्हणून (आणि आपल्या राजकारणी लोकांचा एकूण लौकिक पाहून) ~`!@#$%^&*()_+| तटस्थ ला मत दिले आहे .... :) हलकेच घ्यावे ही विनंती.
~`!@#$%^&*()_+| निशदे गुरुवार, 07/04/2011 19:29 "~`!@#$%^&*()_+|" हा पर्याय देऊन मिपा तसेच एकंदर मराठी भाषेच्या कौलपरंपरेत नवीन भर घातल्याने धन्यवाद. हा पर्याय वाचल्यावर इतरांना मत देण्याचे काही कारणच उरत नाही......;)
एक गोश्ट नक्की झाली आत्मशून्य सोमवार, 11/04/2011 00:28 गांधीगीरी कीती प्रभावी आहे पून्हा लक्षात आलं. असे , प्रभावशाली व अहींसात्मक यश "रंगदे बसंती" स्टाइलने सहज साध्य झाले असते का हा एक प्रश्नच आहे.
प्रतिक्रिया
एकुणच
+१
In reply to एकुणच by मिसळलेला काव्यप्रेमी
यथ कि युथ
In reply to +१ by धमाल मुलगा
अविकाकांच्या या प्रतिसादामुळे
In reply to यथ कि युथ by अविनाशकुलकर्णी
मिका, त्यांना "यश" नाही, तर
In reply to एकुणच by मिसळलेला काव्यप्रेमी
मालवण चो वाघ
यथ म्हणजे काय?
~`!@#$%^&*()_+|
एक गोश्ट नक्की झाली