मिपावर असे भडकावू कौल काढल्यामुळे. ;)
विनोद बाजूला ठेवला तर- तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता थोडी कमीच दिसते आहे. बर्याच देशांनी अणु वस्तारे बनवल्याचा हा फायदा.
>>शक्यता थोडी कमीच दिसते आहे
म्हणजे शक्यता नाकारत नाही आहात तर..
>>बर्याच देशांनी अणु वस्तारे बनवल्याचा हा फायदा.
हा विचार आपण करतो, सर्व देशांचे राज्यकर्ते काय विचार करतात यावर सगळं अवलंबुन आहे.
>>म्हणजे शक्यता नाकारत नाही आहात तर..
नाकारत नाही.
>>हा विचार आपण करतो, सर्व देशांचे राज्यकर्ते काय विचार करतात यावर सगळं अवलंबुन आहे.
मग ते युद्ध दोन देशांमध्ये होइल किंवा दोन देशांच्या संघटनांमध्ये. राज्यकर्ते हा म्हत्वाचा भाग आहे. पण आजकाल छुपे युद्ध खेळन्याला जास्ती पसंती दिली जाते.
युद्ध 'छुपे' काय कि 'उघड' काय ?
शेवटी आम्हीच भरडले जातो ना.
राज्यकर्ते भरडले गेले ह्याची काही उदाहरणे आहेत काय ?
(रंगराव ह प्रतिसाद आपल्याला नसून हा केवळ एक जनरल प्रतिसाद आहे)
माझ्या मते ,तिसर महायुध्द होईलच की नाही माहीत नाही,पण समजा झालच तर !!
तिसर्या महायुध्दाला सुरुवात एखाद्या फुटकळ कौलामुळे होईल !!
आधी नाना किंवा मराठमोळा एखादा कौल टाकेल मग त्यावर संपादक-मंडळ चिडुन नान्यावर किंवा राक्यावर प्रहार करतील,मग संपादकांवर राग धरून असलेले गांधीवादी,शानबा५१२,वगैरै ईकडुन प्रहार करतील, मग ऋष्या आणी थत्तेकाका ,नान्याची बाजु जोरदार व्हावी म्हणुन चीनची मदत घेतील, तिकडे चीनची बाजु घेतल्या-घेतल्या काळेकाका संपादक-मंडळाच्या बाजुने येतील ..मग काय, एकदा चीन मध्ये पडलं, की आपले पुर्वेकडचे मिपाकर नान्याचा बाजुला आणी मग धिगांणाच धिगांणा !! आम्ही मात्र तटस्थ राहु
>> पण आजकाल छुपे युद्ध खेळन्याला जास्ती पसंती दिली जाते.
छुपे युद्ध हे फक्त दुसर्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडवण्यासाठी खेळले जाते. पण महायुद्ध हे छुपे खेळले जाऊ शकत नाही कारण त्यात अर्थ, वित्त, जीव हानी करायचा प्रयत्न केला जालो.
झाले तरी मला काही फरक पडणार नाही.
याला मत दिले आहे कारण, "माझे नाव य्याव त्याव" हा चित्रपट ज्या चित्रपटगृहात लागलेला आहे तिथली भरपूर तिकिटे आम्ही काढली आहेत. त्यामुळे सर्व जग जरी बुडाले/जळाले/राख झाले तरी सरकार तो चित्रपटगृह सुरक्षित ठेवणारच ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आम्ही निर्धास्त.
अवांतर : तिकिटे कोणाला हवे असतील तर सांगणे, तिकिटांचा साठ मर्यादित.
पण तुमच्या मताशी सहमत आहे.. माय नेम इज.. ची तिकिटे नाही भेटलीत तरी चालतील, आम्ही आपल्या सर्वांच्या लाडक्या युवराजांच्या स्टंटसाठी वापरण्यात येणार्या लोकलची तिकिटे काढू.. नाही भेटलीत तर फुकटात त्यात बसू.. फरक पडणार नाही..
>>तिसरे महायुद्ध घडले तर फक्त पाण्यासाठी घडेल.
पाणी हा पर्याय मी देणार होतो, पण काही विचाराअंती टाळलं. पाण्याची समस्या खरच तितकी गंभीर होईल असे वाटत नाही. अगदीच वाईट वेळ आली तर समुद्राचे पाणी वापरण्या योग्य करणारे mass production करणारे कारखाने सुरु करता येतील. कमी लोकसंख्येच्या देशाला हे काही महाग नाही.
पाण्यावरुन महायुद्ध करुन नद्या/तलाव थोडीच लुटुन नेता येतील?
चंद्रशेखर राव,
पाणी हे तुमचे कारण स्पष्टीकरण करुन दिलेत तर बरं होईल.
पाण्यावरुन महायुद्ध करुन नद्या/तलाव थोडीच लुटुन नेता येतील?
तांदूळ आयात केला याचा अर्थ निर्यात करणार्या देशातून भरपूर पाणी आणलं. गव्हाला तुलनेने कमी पाणी लागतं, तांदूळ आयात करून गहू निर्यात केला => पाणी आयात केलं.
दुव्यातला Future wars over water? हा भाग महत्वाचा आहे, बाकी प्रश्न, स्टॅटीस्टीक्स माहिती होतेच, आणि आहेत सर्वाना.
ज्या देशांमधे पिण्याचे पाणी नाही ते काय युद्ध करणार?
पाण्याची समस्या ही गरीब आणि प्रगतीशील देशांमधे आहे असे म्हंटलेय. असे देश महायुद्ध करुन स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेतील असे वाटत नाही (तालीबान अपवाद)
दुव्यातले हे वाक्य टाकायला विसरलो होतो.
Inter Press Service (IPS) notes a number of experts disagree with the view that future wars will be over water, and instead feel it is mismanagement of water resources which is the issue, not scarcity
चीन ब्रह्मपुत्रेवर धरण बांधणार आहे असे ऐकिवात आले. तसे झाले तर ईशान्य आणि पूर्व भारत आणि बांग्लादेशाला पाण्याचे दुर्भिक्ष्य चांगलेच जाणवेल.
या वर अजून जाकार्तावरून धागा कसा नाही आला?
महायुद्धाचे बाजूला ठेवू. पण ईजिप्त हा देश व दक्षिणेकडे असलेले व ज्यांच्यामधून नाईल नदी वाहते आहे असे सुदान सारखे इतर देश यांच्यामधे युद्धाची शक्यता खूप आहे.
सुनील हा आयडी इतके दिवस आम्हाला पुरुषाचा वाटत होता. पांढर्या अक्षरातले आम्ही कशाला वाचु?
बाकी अशी सुंदर मुलगी झाडावर पाहुन तिच्याशेजारी जागा पकडण्यासाठीही तिसरे महायुद्ध होउ शकते ब्वॉ!
मला पुढच्या ३ पीढ्या युद्धाचं नाव नको आहे.
माझ्या मुलीचं तिच्या मुलाबाळांचं आणि त्यांच्या मुलाबाळांचं सगळं नीट होवो. मग काय हवा तो धुडगूस घाला म्हणावं.
>>माझ्या मुलीचं तिच्या मुलाबाळांचं आणि त्यांच्या मुलाबाळांचं सगळं नीट होवो.
माफ करा, पण शेवटच्या कडीतल्या 'त्यांच्या' मुलाबाळांचा काय, ती सुद्धा आपली नाती,पणतीच ना
आईनस्टाईनचे (अथवा त्याच्या नावावर खपवलेले) वाक्य आठवले:
प्रश्न (अणूस्फोटानंतरचा असल्याने) थोडा वेगळा होता, "तिसरे महायुद्ध कसे (कुठल्या शस्त्रांनी होईल) होईल?"
आईनस्टाईन म्हणाला: तिसरे महायुद्ध कुठल्या शस्त्रांनी होईल ते माहीत नाही पण चौथे महायुद्ध नक्कीच दगडांनी होईल...
प्रतिक्रिया
भड्कावू कौल
>>शक्यता थोडी कमीच दिसते
In reply to भड्कावू कौल by रन्गराव
>>म्हणजे शक्यता नाकारत नाही
In reply to >>शक्यता थोडी कमीच दिसते by मराठमोळा
युद्ध 'छुपे' काय कि 'उघड' काय
In reply to >>म्हणजे शक्यता नाकारत नाही by रन्गराव
क्रुड ऑईलसाठी होईल असे
In reply to युद्ध 'छुपे' काय कि 'उघड' काय by गांधीवादी
माझ्या मते ,तिसर महायुध्द
In reply to युद्ध 'छुपे' काय कि 'उघड' काय by गांधीवादी
हेच म्हणायच होत!
In reply to माझ्या मते ,तिसर महायुध्द by सुहास..
मग
In reply to माझ्या मते ,तिसर महायुध्द by सुहास..
तिसरे महायुद्ध बघून त्यांचे
In reply to मग by नितिन थत्ते
>> पण आजकाल छुपे युद्ध
In reply to >>म्हणजे शक्यता नाकारत नाही by रन्गराव
बर्याच देशांनी अणु
In reply to भड्कावू कौल by रन्गराव
झाले तरी मला काही फरक पडणार
मी मत दिले नाही..
In reply to झाले तरी मला काही फरक पडणार by गांधीवादी
पाणी
>>तिसरे महायुद्ध घडले तर फक्त
In reply to पाणी by ए.चंद्रशेखर
पाण्यावरुन महायुद्ध करुन
In reply to >>तिसरे महायुद्ध घडले तर फक्त by मराठमोळा
>>तांदूळ आयात करून गहू
In reply to पाण्यावरुन महायुद्ध करुन by ३_१४ विक्षिप्त अदिती
भात आयात केला असता तर ते पाणी
In reply to पाण्यावरुन महायुद्ध करुन by ३_१४ विक्षिप्त अदिती
पाणी
In reply to >>तिसरे महायुद्ध घडले तर फक्त by मराठमोळा
दुव्यातला Future wars over
In reply to पाणी by ए.चंद्रशेखर
चीन ब्रह्मपुत्रेवर धरण
In reply to दुव्यातला Future wars over by मराठमोळा
जाकार्तावरून नसला तरी पुण्यावरून
In reply to चीन ब्रह्मपुत्रेवर धरण by नगरीनिरंजन
तिसरे महायुद्ध पाण्याच्या
In reply to चीन ब्रह्मपुत्रेवर धरण by नगरीनिरंजन
महायुद्ध
In reply to दुव्यातला Future wars over by मराठमोळा
चालू द्या.......
सुनील हा आयडी इतके दिवस
In reply to चालू द्या....... by सुनील
तिसरे महायुध्द होणार नाही
तिसरे महायुद्ध शालेय पोषण
मराठी संकेतस्थळावर येवढी
जग बूडी होईल........
जग बूडी होईल........
इतर
>>माझ्या मुलीचं तिच्या
In reply to इतर by शुचि
तसा तर मग अंतच नाही.
In reply to >>माझ्या मुलीचं तिच्या by गांधीवादी
आईनस्टाईन
Excellent answer!!
In reply to आईनस्टाईन by विकास
हॅ हॅ हॅ
In reply to Excellent answer!! by सुधीर काळे