काहो अवलियाजी, फुटकळपणाविषयी एवढी जळजळीत, खरमरीत टीका झाल्याचं, तेही संपादक असलेल्या सदस्याकडून झाल्याचं तुमच्या लक्षात आलं नाही का? का तुम्हीही लिहिणार आहात एक अभ्यासपूर्ण लेख, या कौलातल्या विद्याचं विश्लेषण करून? ऑ? ऑ?
सुशिक्षित बेकार असल्याकारणाने, तसेच शिक्षण घेतलेल्या शाखेव्यतिरिक्त इतरत्र पोटापाण्याचा धंदा (अर्थी: नोकरी) करण्याचा मानस असल्याकारणाने अजूनही डोके वापरावे लागते.
नाना आवर्जून माझ्या धाग्याला प्रतिसाद देतात म्हणून मीही त्यांच्या कौलात भाग घेतला आहे नाहीतर घेतला नसता.;)
'नाक' ला मत दिले आहे. श्वास घेतल्याशिवाय जगणे अशक्य्.....निदान मला तरी! :)
कानाचा पर्याय दोनदा दिलेला आहे.
(शक्यतो सगळ्यांनाच दोन कान असतात असं मात्र म्हणू नका.)
मेंदु... माझ्याकडचं सर्व धन काढुन घेतलं तरी चालेलं पण जो पर्यंत माझी बुद्धीमत्ता माझ्यापाशी शिल्लक आहे तो पर्यंत मी सर्व काही जिंकु शकतो. असं स्व:त आर्य चाण्क्य म्हणुन गेलेत!
प्रतिक्रिया
इतरला मत दिले. मी सगळेच अवयव
इतरला मत दिले.
मी सगळेच अवयव वापरतो.
कान हा पर्याय दोनदा आहे. :)
कान हा पर्याय दोनदा आहे. दोन
In reply to इतरला मत दिले. मी सगळेच अवयव by नितिन थत्ते
दोन कान दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येत असल्यामुळे असेल हो, चिच्चा!
इतर
In reply to कान हा पर्याय दोनदा आहे. दोन by ३_१४ विक्षिप्त अदिती
ला मत दिले आहे.
खुलासा: करणार नाय जा.
कारण इतर अवयव वापर करताना ऑप्शन नस्तो.
मास्तर तुम्ही इतर असंच
In reply to इतर by विनायक प्रभू
मास्तर तुम्ही इतर असंच लिहिणार हे माहित होतं. सगळी २२ नावं कुठे आहेत कौलात... बरोबर की नाही.
इच्छुकांसाठी सूचना : २२ वगैरेचा खुलासा मास्तरांनाच विचारावा.
माज
In reply to मास्तर तुम्ही इतर असंच by बिपिन कार्यकर्ते
नान्याला संस्कृत येते त्याचा माज आहे.
म्हणुनच असे कौल टाकतो.
२२ बद्दल त्यालाच विचारपुस करावी.
मास्तर हे बरे नाही
In reply to माज by विनायक प्रभू
स्वतःवरची जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न.
नान्या भिकारचोट आहे. नान्या
In reply to मास्तर हे बरे नाही by अवलिया
नान्या भिकारचोट आहे.
नान्या मिपाद्वेष्टा आहे.
नान्या चापशीचा हेर आहे.
नान्या हलकट आहे.
साला काही असो पण नान्या आपला मित्र आहे :)
आता हा चापशी कोण आणखी.
In reply to नान्या भिकारचोट आहे. नान्या by परिकथेतील राजकुमार
आता हा चापशी कोण आणखी. आम्हाला एक वेलची माहिती आहे.
खुला सा
In reply to इतर by विनायक प्रभू
मी खुलासा हा शब्द खुला सा असा वाचला. मग ऑप्शनविषयी प्रश्न पडला.
अवयव
In reply to खुला सा by राजेश घासकडवी
ज्या अवयवांचा वापर आवडो किंवा नावडो होतोच- ऑप्शन नाही.
काहींना तसा ऑप्शन असतो.
उदाहरणार्थ?
In reply to अवयव by विनायक प्रभू
उदाहरणार्थ?
नाय
In reply to उदाहरणार्थ? by अवलिया
देणार जा.
फी दिली तरच सांगेन.
हवे तितके घ्या आणि बाकीचे परत
In reply to नाय by विनायक प्रभू
हवे तितके घ्या आणि बाकीचे परत करा पण ह्यांना उत्तर द्या.

मास्तर एवढे रिपिट का केलेत
In reply to नाय by विनायक प्रभू
मास्तर एवढे रिपिट का केलेत प्रतिसाद? तुमचा अवलिया झाला की काय? ;)
तो ECHO आहे असे वाटले, ते
In reply to मास्तर एवढे रिपिट का केलेत by बिपिन कार्यकर्ते
तो ECHO आहे असे वाटले,
ते नाही का हिंदी मालिके मध्ये इकडून , तिकडून, डावीकडून, उजवीकडून, वरून , खालून, CAMERA घेऊन तेच तेच dialog.
नाय
In reply to उदाहरणार्थ? by अवलिया
देणार जा.
फी दिली तरच सांगेन.
नाय
In reply to उदाहरणार्थ? by अवलिया
देणार जा.
फी दिली तरच सांगेन.
नाय
In reply to उदाहरणार्थ? by अवलिया
देणार जा.
फी दिली तरच सांगेन.
नाय
In reply to उदाहरणार्थ? by अवलिया
देणार जा.
फी दिली तरच सांगेन.
च्यायला पैशाशिवाय बोलतच नाही
In reply to नाय by विनायक प्रभू
च्यायला पैशाशिवाय बोलतच नाही हा मास्तर..
'एक कानाने ऐकणे, आणि दुसर्या
In reply to इतरला मत दिले. मी सगळेच अवयव by नितिन थत्ते
'एक कानाने ऐकणे, आणि दुसर्या कानाने सोडून देणे' कदाचित ह्या दोन वेगळ्या क्रिया करता येतील अश्या अर्थाने दोनदा दिलेला असेल.
ए नान्या, तुझ्या कुठल्या
ए नान्या, तुझ्या कुठल्या अवयावर फटके मारू तेवढं आधी सांग.. :)
तूर्तास हाताला मत द्यायचा विचार आहे..
अपना हाथ जगन्नाथ! ;)
(निसर्गनियमांनी वेढलेला)
चुम्माचाटीमास्तर तात्या! :)
हाताला मत दिले आहे..
In reply to ए नान्या, तुझ्या कुठल्या by विसोबा खेचर
हाताला मत दिले आहे.. :)
हॅ हॅ हॅ
आजकाल हा नान्या फार माजला आहे साला!
ऑ?
काहो अवलियाजी, फुटकळपणाविषयी एवढी जळजळीत, खरमरीत टीका झाल्याचं, तेही संपादक असलेल्या सदस्याकडून झाल्याचं तुमच्या लक्षात आलं नाही का? का तुम्हीही लिहिणार आहात एक अभ्यासपूर्ण लेख, या कौलातल्या विद्याचं विश्लेषण करून? ऑ? ऑ?
इतर
ह्र्द्य!
ते सतत वापरावंच लागते....... ईलाजच नाही!
हृदय वापरणे कि न वापरणे हे
In reply to इतर by कवितानागेश
हृदय वापरणे कि न वापरणे हे आपल्या इच्छ्शक्तीच्या अधिपत्याखाली येत नाही. कौलात 'वापरणे' म्हणजे 'आपल्या इच्छेने वापरणे' असे गृहीत असावे.
'डोळे' हा पर्याय देखील असायला
'डोळे' हा पर्याय देखील असायला हवा होता.
हात
सध्यातरी हाताचाच ज्यास्त वापर्र होतोय..
बॅचलर आहे ना..
ता.क.: बॅचलर असल्याने सध्या मी स्वतःच जेवण बनवित आहे.. गैरसमज नसावा..
सुशिक्षित बेकार
सुशिक्षित बेकार असल्याकारणाने, तसेच शिक्षण घेतलेल्या शाखेव्यतिरिक्त इतरत्र पोटापाण्याचा धंदा (अर्थी: नोकरी) करण्याचा मानस असल्याकारणाने अजूनही डोके वापरावे लागते.
कौल
हा कौल बघुन नाना लवकरच संपादक होणार असे माझे मत आहे.
नाना आवर्जून माझ्या धाग्याला
नाना आवर्जून माझ्या धाग्याला प्रतिसाद देतात म्हणून मीही त्यांच्या कौलात भाग घेतला आहे नाहीतर घेतला नसता.;)
'नाक' ला मत दिले आहे. श्वास घेतल्याशिवाय जगणे अशक्य्.....निदान मला तरी! :)
कानाचा पर्याय दोनदा दिलेला आहे.
(शक्यतो सगळ्यांनाच दोन कान असतात असं मात्र म्हणू नका.)
इतर ला मत दिले आहे...खुलासा
इतर ला मत दिले आहे...खुलासा फाट्यावर मारला आहे.. :)
उन्हाळा खूप आहे त्यामुळे
उन्हाळा खूप आहे त्यामुळे सध्या बोटं वापरतेय....
(नाक- कान खरवडायला...उगाच काहीही विचार करू नका.)
वरील यादी में नं ५ और नं ९ के
वरील यादी में नं ५ और नं ९ के कान मे फरक है क्या उई?
ये तो तब ही हुईंगा जब एक से कम सुनाई देता उई.....
मेंदु... माझ्याकडचं सर्व धन
मेंदु... माझ्याकडचं सर्व धन काढुन घेतलं तरी चालेलं पण जो पर्यंत माझी बुद्धीमत्ता माझ्यापाशी शिल्लक आहे तो पर्यंत मी सर्व काही जिंकु शकतो. असं स्व:त आर्य चाण्क्य म्हणुन गेलेत!