सत्ताधारी पक्षाने चहापानाची प्रथा बंदच करावी. संध्याकाळी चहापान करणे ही कुठल्या काळातील प्रथा आहे कोण जाणे? :SS
त्याऐवजी, सुरापान ठेवावे. बहिष्कार पडणे केवळ अशक्य! ;)
चीअर्स!!
वर म्हंटल्याप्रमाणे राजकारणातली ही नेहमीची नाटके असतात.जाहीर सभांत एकमेकांवर 'आसूड ओढणारे' राजकारणातले दोन मराठी दिग्गज अधून मधून रात्री एकत्र प्यायला बसायचे.
P = NP
दुसर्या पर्यायास मत.
माझे म्हणणे बाळबोध वाटेल खरे! ;)
पण ते सर्वांच्या चांगल्या(तब्येती)साठी आहे आपल्याला लवकरच पटेल.
संध्याकाळी व्हेज्/नॉन्व्हेज सूप (आपेटायजर म्हणून)देण्यात आले तर नंतर अर्धापाउणतासात जेवणे आटोपून झोपा व्यवस्थित पूर्ण होउ शकतील.
अधिवेशनात वयक्तीत हल्ल्यापासून ते सामुहीक हल्ल्यांपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण उत्साहात पार पडतील. मग पेप्रात आलेली 'उत्साहात अधिवेशन पार पडले' ची बातमी खोटी वाटणार नाही. ;)
रेवती
तिसरा पर्याय निवडला आहे.
एखाद्या भूमिकेची झूल पांघरली की तेच नाटक वठवावे लागते.
बाकी सुरापानाचा पर्याय खरा प्रॅक्टिकल व काळाला अनुसरुन आहे. पण त्यालाही ते येणार नाहीत कारण मग बेसावधपणे पोटातले ओठावर येईल.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
अन्य
अन्य
नं. २ ला मत दिले.
हेच म्हणतो
In reply to नं. २ ला मत दिले. by प्रियाली
ढोंगी
दुसर्या
२
चहाबरोबर
दुसर्या
२
कट्टा
हो, मग
In reply to कट्टा by सहज
अन्य काही
त्याच काय आहे...
तिसरा