Skip to main content

चहापानावर बहिष्कार!

लेखक सुनील यांनी सोमवार, 12/07/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1156
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

अन्य काहीला मत दिले आहे. कारण दिले असते पण प्रतिसाद उडेल म्हणुन देत नाही. असो --अवलिया

अन्य काही ला मत दिले आहे. आतून मिळालेले असले तरी वरून विरोधाचे नाटक वठवावे लागते. >:) X( नितिन थत्ते

सत्ताधारी पक्षाने चहापानाची प्रथा बंदच करावी. संध्याकाळी चहापान करणे ही कुठल्या काळातील प्रथा आहे कोण जाणे? :SS त्याऐवजी, सुरापान ठेवावे. बहिष्कार पडणे केवळ अशक्य! ;) चीअर्स!!

वर म्हंटल्याप्रमाणे राजकारणातली ही नेहमीची नाटके असतात.जाहीर सभांत एकमेकांवर 'आसूड ओढणारे' राजकारणातले दोन मराठी दिग्गज अधून मधून रात्री एकत्र प्यायला बसायचे. P = NP

दुसर्‍या पर्यायाला मत दिले आहे.. :) (मद्यपी) तात्या.

बिपिन कार्यकर्ते

दुसर्‍या पर्यायास मत. माझे म्हणणे बाळबोध वाटेल खरे! ;) पण ते सर्वांच्या चांगल्या(तब्येती)साठी आहे आपल्याला लवकरच पटेल. संध्याकाळी व्हेज्/नॉन्व्हेज सूप (आपेटायजर म्हणून)देण्यात आले तर नंतर अर्धापाउणतासात जेवणे आटोपून झोपा व्यवस्थित पूर्ण होउ शकतील. अधिवेशनात वयक्तीत हल्ल्यापासून ते सामुहीक हल्ल्यांपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण उत्साहात पार पडतील. मग पेप्रात आलेली 'उत्साहात अधिवेशन पार पडले' ची बातमी खोटी वाटणार नाही. ;) रेवती

२ - अहो कार्यक्रमाचे नाव पेयपान असे हवे म्हणजे कसं ऑफिशियली सगळं घेता येतं! चहापान म्हटले की बंधने येतात राव! ;) चतुरंग

"आमदार कट्टा" असा समारंभ सुरु केला तर उपस्थिती वाढेल काय?

In reply to by सहज

हो, मग 'कट्टार' लोकांनाही फार त्रास होऊ नये! अदिती

चहा फक्कड बनवित नसणार. :)) :)) :)) कच्चा पापड

गाडी आणि मंड्ली घेऊन जाण्यापेक्शा घरी चहा स्वस्त पडतो :) >(व्यवहारी)सौरभ :)

तिसरा पर्याय निवडला आहे. एखाद्या भूमिकेची झूल पांघरली की तेच नाटक वठवावे लागते. बाकी सुरापानाचा पर्याय खरा प्रॅक्टिकल व काळाला अनुसरुन आहे. पण त्यालाही ते येणार नाहीत कारण मग बेसावधपणे पोटातले ओठावर येईल. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|