आज दुपारी शँपल्स द्यायची आहेत पण अजून एकही तयार नाही. मग घाईघाईने काहीबाही खरडून ते उमेदवार म्हणून जाहीर केले.
सगळी पाप्याची पितरे वाटतात. बहुधा भारतात पापाचा पैसा जास्त आहे असे सुचवायचे असेल. ;-)
४ ला मत दिले आहे.
काढायला आणि समजायला सोपे असे तेच एक आहे
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
वरील अनेकांशी सहमत.. सारीच चित्रे बकवास आहेत..
त्यातल्या त्यात चौथे बरे होते, देवनागरीशी जवळीक साधणारेही होते. परंतु त्या 'र' च्या पायाशी दोन आडवे बांबू का मारून ठेवले आहेत ते कळले नाही..
त्यामुळे ते शुभचिन्ह वाटत नाही.. साला, लक्ष्मिच्या पायाशी दोन बाबू? छ्या..!
सबब, कुणालाही मत दिलेले नाही..
सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धेत हा विषय दिला असता तरी ह्यापेक्षा ढिगानी चांगले सिंबॉल्स मिळाले असते.
मॉर्गनशी अगदी सहमत..
दिवाळखोर प्रतिभा
श्रीलक्ष्मिच्या पायी बांबू
दुखावला मम जीव
दु:ख कुणाला ते सांगू?
तात्या.
रूपयाला गोल्ड स्टँडर्डचा आधार नाही, चलनवाढ अमर आहे, हे सर्व क्षणभंगूर आहे (कमोडीटी मार्केटच खरं!) असं सुचवायचं नाहीये ना?
मलातरी चौथं चित्रं आवडलं. अजून दोन वर्षांनी जेव्हा यातलं एखादं चित्रं रूळेल तेव्हा ते अनेकांना आवडायलाही लागेल.
मला शंका आहे ती भारतात मिळणार्या संगणक कीबोर्डांवरून हे चित्रं डायरेक्ट टंकता येईल का? सध्या आपण "अमरिक्के"त बनवलेले, त्यांच्याच ले-आऊटचे कीबोर्ड वापरतो ... अगदी सेम-टू-सेम!!
अदिती
मला शंका आहे ती भारतात मिळणार्या संगणक कीबोर्डांवरून हे चित्रं डायरेक्ट टंकता येईल का?
अगदी हेच म्हणणार होतो.पण ब्रिटिशांचे पौंडचे चिन्ह पण कि-बोर्डवर नाही आहे हे बघुन चुप्प बसलो.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
>> ब्रिटिशांचे पौंडचे चिन्ह पण कि-बोर्डवर नाही आहे हे बघुन चुप्प बसलो.
युकेत मिळणार्या सगळ्या कीबोर्डांवर पौंडांचं चिन्हं असतं आणि युरो+पौंडाचं चित्रं असलेले कीबोर्ड, लॅपटॉप्स मिळतात.
अदिती
वर पाच फालतु प्रकारचे सिंबॉल्स आहेत , त्यात माझं एक फालतु क्रियेशन असावं असं मला वाटलं ... ह्यात कसलीच च्येष्टा मस्करी नाही ... ह्याचा विश्वास कसा बसवुन देऊ ... बाकी चलणांत जशा एक किंवा दोन काड्या आहेत .. तशा मी चार लावल्या फक्त .. थोडीशी शक्कल लढवुन .. :)
- शक्कलीमामा
सहमत आहे. चेष्टा वाटली नाही.
तसेही आपण || श्री अमकेश्वर प्रसन्न || किंवा ||श्री अमकीदेवी प्रसन्न|| किंवा नुसतेच ||श्री|| असे लिहितो की नाही?
आपल्या परंपरेला साजेसाच आहे हा सिंबॉल. फक्त आंतरराष्ट्रीय म्हणून आर इंग्रजीत लिहिलेला आहे.
(परंपरावादी =)) )नितिन थत्ते
तसेही आपण || श्री अमकेश्वर प्रसन्न || किंवा ||श्री अमकीदेवी प्रसन्न|| किंवा नुसतेच ||श्री|| असे लिहितो की नाही?
आरारारारा =)) =)) =)) बाजार उठला =)) =)) =))
थत्ते काका आता मी || श्री थत्तेकाका प्रसन्न|| लिहायला सुरुवात करिन म्हणतो प्रत्येक लेखाच्या आधी =))
- || श्री टारझन प्रसन्न ||
सारी चिन्हे बेकार आहेत. वास्तववादी हवे असेल तर एक' खाणारे तोंड' दाखवा. मत दिले नाही.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
५ हे चिह्न आवडले. दिमाखदार वाटले.
एक शंका-
केंद्र – सरकारचे कॅबिनेट यावर आता अंतिम निर्णय घेणार आहे
हे चिह्न एकूणात रुपयाचे आहे, की फक्त भारतीय रुपयाचे?
'रुपया' या चलनाचे म्हणून हे चिह्न असेल, तर रुपया हे चलन वापरणार्या अन्य देशांचेही(पाकिस्तान) मत विचारात घ्यावे लागत असेल.
मग आपले केंद्र सरकार त्यावर निर्णय कसा घेणार आहे?
>>>'रुपया' या चलनाचे म्हणून हे चिह्न असेल, तर रुपया हे चलन वापरणार्या अन्य देशांचेही(पाकिस्तान) मत विचारात घ्यावे लागत असेल.
मग आपले केंद्र सरकार त्यावर निर्णय कसा घेणार आहे?
काय राव शिर्षक वाचा की लेखाचे नीट?
भारतीय रुपयाचे नवे चिन्ह कोणते असावे असे आपल्याला वाटते?
मलाही "रू" का नाही ठेवले असा प्रश्न पडला.
नाहीतर पहिले चिन्ह वस्तुस्थिती बरोबर दाखवते. "रू" खालपर्यंत पोहोचायच्या आत त्याचा अर्धा भाग (दारिद्र्य)रेषेच्या वरच्या कोणीतरी खाल्ला आहे व तो त्यामुळे गबर झाला आहे :)
प्रतिक्रिया
मी माझे मत
४ लाच दिले
२,४,५ आंबोळ
३ला मत ५
२
२
सर्व
+१
In reply to सर्व by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
In reply to +१ by जे.पी.मॉर्गन
+१+१+१
In reply to सहमत आहे. by अवलिया
बहुधा
In reply to सहमत आहे. by अवलिया
४ चांगले वाटते.....
आमी बी ४ च्या बाजूनं
४ ला मत दिले आहे.
वरील
साला,
In reply to वरील by विसोबा खेचर
मला शंका
In reply to साला, by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>
In reply to मला शंका by कानडाऊ योगेशु
मला सुचलेला एक सिम्बल
In reply to वरील by विसोबा खेचर
(विषय दिलेला नाही)
In reply to मला सुचलेला एक सिम्बल by टारझन
टारोपंत, बा
In reply to मला सुचलेला एक सिम्बल by टारझन
:)
In reply to टारोपंत, बा by रेवती
+१
In reply to :) by टारझन
तसेही आपण ||
In reply to +१ by नितिन थत्ते
२ छान आहे
?
४
बेकार
५
>>>'रुपया' या
In reply to ५ by ज्ञानेश...
एकही आवडले
बेकार
पहिले चिन्ह वस्तुस्थिती दर्शविते :)
कोणतेच नाही
रूपयाचे
In reply to कोणतेच नाही by महेश हतोळकर
गांधीजी!
अरे तेच ४ नंबर चे चिन्ह सिलेक्ट केले आहे.
निवड्लेले चिन्ह तुमच्या कौलात नाही????
कळ फलकावर