Skip to main content

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार :- कोण आधी बाहेर पडणार???

लेखक निखिल देशपांडे यांनी शुक्रवार, 18/06/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 721
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

यावेळी आम्ही नक्कीच स्पेनला मतदान करू! ;) पण तरी इंग्लंड याबाबतीत सरस असल्याने इंग्लंडला मत दिले आहे! :) - जर्मन मेवोव्स्की

सध्या मत देऊ शकत नाही. अजुन केवळ १ मॅच झाली आहे, त्यात अंदाज येत नाही. फ्रान्स नक्की बाहेर जाणार हे निश्चित. तसेच ब्राझिल, अर्जेंटिना, इटली, जर्मनी नक्की आत येणार हे ही निश्चित. स्पेन आणि इंग्लंडबाबत सध्या गोंधळ आहे. पण स्पेनची बाजु जरा मजबुत वाटते. असो. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

>> फ्रान्स नक्की बाहेर जाणार हे निश्चित. म्हणूनचं फ्रान्सचा ऑप्शन नसावा कदाचित! :)

In reply to by मेघवेडा

म्हणूनचं फ्रान्सचा ऑप्शन नसावा कदाचित! अर्थातच ;) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by छोटा डॉन

कालच्या मॆचनंतर आम्ही ’इंग्लंड’ ह्या पर्यायाला मत दिलेले आहेत. स्पेनचे पारडे आजतरी इंग्लंडपेक्षा किंचित जड वाटत आहे. असो. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

कॉल फाट्यावर मारला आहे... जो यील तो यील....जो न यील तो बाहेर जाईल... :D आजचा दिवस जर्मनीसाठी खास नसल्याने आमचे मत जर्मनीला......फक्त खास मेव्यासठी....मी जर्मनी सपोर्ट करतोय रे...... ;)

In reply to by प्रभो

गर्मनी हरलं की च्यामायला....

In reply to by घाटावरचे भट

सगळं फोडून सांगू का रे तूला आता.. समजून घे.. :) मी जर्मनी ला हारण्यासाठीच सपोर्ट करतोय... :D

आमचे मत गर्मनी.. आपलं जर्मनीला.. (हरायलाच बर्का) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

गोल माझा रॅमॉस करणार | शॅबी अलोन्सो मूळ आधार | मी स्पेनला सपोर्ट करणार | इंग्लंड हारणार निश्चित || || इति टिंग्या महावाक्यम् ||

सध्या च्या ताज्या निलाला नुसार स्पेन च पारड जरा जास्तच झुकतय. पण यातला कोणताच संग एवढ्यात बाहेर निघु नेये अस मना पासुन वाटतय. (अरे जर स्पेन/इंग्लंड आताच गेला तर मग आम्ही (जर्मन स्पोर्टर) डॉण्या/प्रभ्याची टर कशी उडवणार) ;)

इंग्लंड आणि फ्रान्स.. पण फ्रान्स पर्याय नसल्याने निषेध व्यक्त करून इंग्लंड ला मत दिले आहे ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

यंदा लॅटिन अमेरिका फॉर्मात आहे - अर्जेंटिना,उरुग्वे, पेराग्वे, मेक्सिको, ब्राझिल... सगळेच! आणि युरोपचा भाव पडला आहे - कदाचित आर्थिक संकटामुळे खेळाडूंच्या मनोधैर्यावर परिणाम झाला असावा. ;)

अरे मूढांनो, ही दुनिया तर एक मायाजाल आहे. हळूहळू सगळेच जाणार. कोण आधी कोण नंतर याने काय फरक पडतो? हे सगळे फिजूल आहे. शेवटी फायनल जिंकणाराच काय तो एक अंतिम सत्य. असो. ((जर्मनीच्या पराभवामुळे) संन्यस्त) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

((जर्मनीच्या पराभवामुळे) संन्यस्त) बिपिन कार्यकर्ते परमपुज्य बिपिन्चंद्र बापुंचा विजय असो... दुनिया मायाजाल असणार। जर्मनी मॅच हारणार।। सारेच फिजुल ठरणार । बिपिन संन्यस्त होणार निश्चित।। इति बिपिन्चंद्र बापु महावाक्यम॥ निखिल

In reply to by निखिल देशपांडे

हे आकाशातल्या बापा याचे कल्याण कर, का की हा काय करतो आहे हे यांस समजत नाहीये. वत्सा!!! तुजप्रत कल्याण असो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आँ? बापु वरुन डायरेक्ट रेव्हरंड... आता झाकिर नाईक होऊ नका म्हणजे झालं.... ;) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

आर्रे , आपले बिका म्हणजे मिपा चे झाकिर नाईक :) मुद्दे कसे पटवुन द्यायचे ह्यात ते तर नाईकांच्याही पुढे :ड