सध्या मत देऊ शकत नाही.
अजुन केवळ १ मॅच झाली आहे, त्यात अंदाज येत नाही.
फ्रान्स नक्की बाहेर जाणार हे निश्चित.
तसेच ब्राझिल, अर्जेंटिना, इटली, जर्मनी नक्की आत येणार हे ही निश्चित.
स्पेन आणि इंग्लंडबाबत सध्या गोंधळ आहे.
पण स्पेनची बाजु जरा मजबुत वाटते.
असो.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
कालच्या मॆचनंतर आम्ही ’इंग्लंड’ ह्या पर्यायाला मत दिलेले आहेत.
स्पेनचे पारडे आजतरी इंग्लंडपेक्षा किंचित जड वाटत आहे.
असो.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
कॉल फाट्यावर मारला आहे...
जो यील तो यील....जो न यील तो बाहेर जाईल... :D
आजचा दिवस जर्मनीसाठी खास नसल्याने आमचे मत जर्मनीला......फक्त खास मेव्यासठी....मी जर्मनी सपोर्ट करतोय रे...... ;)
सध्या च्या ताज्या निलाला नुसार स्पेन च पारड जरा जास्तच झुकतय.
पण यातला कोणताच संग एवढ्यात बाहेर निघु नेये अस मना पासुन वाटतय.
(अरे जर स्पेन/इंग्लंड आताच गेला तर मग आम्ही (जर्मन स्पोर्टर) डॉण्या/प्रभ्याची टर कशी उडवणार) ;)
इंग्लंड आणि फ्रान्स.. पण फ्रान्स पर्याय नसल्याने निषेध व्यक्त करून इंग्लंड ला मत दिले आहे
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
यंदा लॅटिन अमेरिका फॉर्मात आहे - अर्जेंटिना,उरुग्वे, पेराग्वे, मेक्सिको, ब्राझिल... सगळेच!
आणि युरोपचा भाव पडला आहे - कदाचित आर्थिक संकटामुळे खेळाडूंच्या मनोधैर्यावर परिणाम झाला असावा. ;)
अरे मूढांनो, ही दुनिया तर एक मायाजाल आहे. हळूहळू सगळेच जाणार. कोण आधी कोण नंतर याने काय फरक पडतो? हे सगळे फिजूल आहे. शेवटी फायनल जिंकणाराच काय तो एक अंतिम सत्य. असो.
((जर्मनीच्या पराभवामुळे) संन्यस्त) बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
यावेळी
ऑन होल्ड ...
>> फ्रान्स
In reply to ऑन होल्ड ... by छोटा डॉन
म्हणूनचं
In reply to >> फ्रान्स by मेघवेडा
इंग्लंड
In reply to ऑन होल्ड ... by छोटा डॉन
कॉल
गर्मनी
In reply to कॉल by प्रभो
सगळं फोडून
In reply to गर्मनी by घाटावरचे भट
आमचे मत
:)
सध्या च्या
इंग्लंड
यंदा लॅटिन अमेरिका...
इंग्लंड .....
अरे
((जर्मनीच्य
In reply to अरे by बिपिन कार्यकर्ते
हे
In reply to ((जर्मनीच्य by निखिल देशपांडे
आँ? बापु
In reply to हे by बिपिन कार्यकर्ते
आर्रे ,
In reply to आँ? बापु by निखिल देशपांडे