लव जिहाद, सत्य की मनाचे खेळ?
In reply to शर्मिला, करीना, नसिरुद्दिन -शारुक- आमिर खानांच्या बायका by चित्रगुप्त
In reply to पुणे जिल्ह्यातील, मंचर येथे घडलेली घटना.... by मुक्त विहारि
In reply to ही पण लिंक चेक करा .... by मुक्त विहारि

In reply to मध्य प्रदेश मधील, एका मुलीच्या आईने, लव जिहादचा आरोप केला आहे... by मुक्त विहारि
In reply to मुलगी फिरणार, हा तर्क मी आधीच व्यक्त केला होता ... by मुक्त विहारि
In reply to @मुक्तविहारी by फाटक्यात पाय
In reply to @फाटक्यात पायः काही दुवे द्यावेत. by चित्रगुप्त
In reply to ऑन लाईन खेळ खेळत धर्मांतर by शेर भाई
In reply to लव्ह जिहाद सत्य की असत्य by पॉइंट ब्लँक
बाकी राहिला प्रश्न वस्तुनिष्ठ पुरोगामी लोकांचा. तुमच्यासाठी एकच रहिमबाण उपाय - तुम्ही सर्वांना असा विडा उचलावा -"लव जिहाद चे थोटांड हाणून पाडण्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबातील प्रत्येक विवाहयोग्य कन्येचा निकाह आम्ही मुस्लिम कुटुंबातच लावून देवू.आणि सिद्ध करू की असं काही नसतंच" बोला - कबूल ए, कबूल ए, कबूल ए ! वधुवरास आशीर्वाद देणेस आम्ही उपस्थित राहूच. फक्त जेवणात काही शाकाहारी मिळेल ह्याची सोय करा .कसे आहे ना, काही अधोगामि लोकांसारखे आम्ही पुरोगामी लोक आमच्या मुलींना आपला पॉलिटिकल मुद्दा सिद्ध करण्यासाठी वापरण्याची प्रॉपर्टी मानत नाही. त्यांना आम्ही एक स्वतंत्र व्यक्ती मानतो, त्यांना स्वतःचे निर्णय उत्तम घेता येईल असे त्यांना विचार करायला शिकवतो. बाकी, भाजपचे अनेक नेते हे काम करतच आहेत. सुब्रह्मण्यम स्वामी सारखा radical माणूस घ्या. जावई मुस्लिम.
In reply to बाकी राहिला प्रश्न वस्तुनिष्ठ by कॉमी
In reply to @कॉमि by फाटक्यात पाय
In reply to आधी तुम्ही नीट वाचायला शिका. by कॉमी
In reply to @कॉमि by फाटक्यात पाय
In reply to तुम्हाला संवादाची साखळी नीट by कॉमी
In reply to @कॉमि by फाटक्यात पाय
In reply to आम्हाला म्हणजे कोण ? मी फक्त by कॉमी
In reply to बाकी राहिला प्रश्न वस्तुनिष्ठ by कॉमी
कसे आहे ना, काही अधोगामि लोकांसारखे आम्ही पुरोगामी लोक आमच्या मुलींना आपला पॉलिटिकल मुद्दा सिद्ध करण्यासाठी वापरण्याची प्रॉपर्टी मानत नाहीहाच तर मुद्दा मांडलाय. तुम्ही तुमच्या मुलीला तुमचा राजकीय मुद्दा सिद्ध करण्यासाठी प्रॉपर्टी मानत नाही पण त्यासाठी दुसऱ्याच्या मुलींचा त्यासाठी बळी गेलेला मात्र तुम्हाला चालतो. त्यांना त्यांच्या मुलींच्या भवितव्याची काळजी करण्याचा अधिकार आहे आणि तो तुम्ही नाकारू शकत नाही.
त्यांना आम्ही एक स्वतंत्र व्यक्ती मानतो, त्यांना स्वतःचे निर्णय उत्तम घेता येईल असे त्यांना विचार करायला शिकवतो.आणि काय होते पुढे. आधी "माय चॉईस " च्या घोषणा देण्यात धन्यता मानतात. मग "माय डिप्रेशन" च बाजार मांडतात. रात्री अकराच्या दरम्यान कुठल्या ही मोठ्या शहरातील हॅपनिग भागात एक चक्कर टाका. दिवसभर स्वतंत्र विचाराच्या टेंभा मिरवणाऱ्या डझनभर कन्या भर रस्त्यावर फटकल मारून "Nobody cares for me" असा गळा काढून तुम्ही दिलेल्या शिक्षणाचं प्रदर्शन मांडत असतात. राहिला प्रश्न अभ्यासाचा. किती केलाय ह्यापेक्षा कसा केलाय ह्यावर थोड लक्ष द्या. कार्ल मार्क्स आणि चार डाव्या विचासरणीचे वृत्तपत्र हा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हालाच लखलाभ.
In reply to कसे आहे ना, काही अधोगामि by पॉइंट ब्लँक
त्यासाठी दुसऱ्याच्या मुलींचा त्यासाठी बळी गेलेला मात्र तुम्हाला चालतो.हे कुठून काढलेत बुवा ? मनाजोगते वाट्टेल ते बोलायचे काय ?
आधी "माय चॉईस " च्या घोषणा देण्यात धन्यता मानतात. मग "माय डिप्रेशन" च बाजार मांडतात. रात्री अकराच्या दरम्यान कुठल्या ही मोठ्या शहरातील हॅपनिग भागात एक चक्कर टाका. दिवसभर स्वतंत्र विचाराच्या टेंभा मिरवणाऱ्या डझनभर कन्या भर रस्त्यावर फटकल मारून "Nobody cares for me" असा गळा काढून तुम्ही दिलेल्या शिक्षणाचं प्रदर्शन मांडत असतात. अच्छा इथे प्रॉब्लेम आहे तर ! आणखी एक andrew tate.
राहिला प्रश्न अभ्यासाचा. किती केलाय ह्यापेक्षा कसा केलाय ह्यावर थोड लक्ष द्या. कार्ल मार्क्स आणि चार डाव्या विचासरणीचे वृत्तपत्र हा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हालाच लखलाभ.उगाच holier than though attitude तुम्हाला लखलाभ. . तुम्ही वाचत बसा moonshine.com, पांचजन्य आणि OpIndia.
In reply to त्यासाठी दुसऱ्याच्या मुलींचा by कॉमी
अच्छा इथे प्रॉब्लेम आहे तर ! आणखी एक andrew tateअभ्यासाचा दर्जा कमी पडला परत एकदा सिद्ध केलं तुम्ही राव. उगाच Andrew Tate वगैरे नाव घेतलं म्हणजे काही तरी मोठा तीर मारला असा जर तुम्हाला वाटत असेल तर खरंच कीव येण्यासारखी गोष्ट आहे. स्वतंत्र विचार म्हणजे स्वैराचार हा जो तुमचा गोड गैरसमज करून घेतलाय तो दुसऱ्यांवर लादू नको. स्त्रियांनी स्वतंत्र विचार करण्याला कुठेच विरोध केला नाही. पण स्वतंत्र विचार म्हणून दुसऱ्याला कमी लेखन आणि स्वतःलाच शहाणं समजण्याच ह्या संकुचित मनोवृत्ती च समर्थन होऊ शकत नाही. आणि तुमच्या विचारात किती विरोधाभास आहेत - एकीकडे आपल्या मुलींना शिक्षण देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवणारे हिंदू तुम्हाला मागासलेले वाटतात. पण त्याच मुलींनी स्त्रियांना बुरख्यात झाकून त्यांची सर्वप्रकारे गळचेपी करणाऱ्या घरात सून म्हणून जावं असा सुद्धा म्हणताय. धन्य तो कार्ल मार्क्स आणि धन्य त्याचे शिष्य !
In reply to अच्छा इथे प्रॉब्लेम आहे तर ! by पॉइंट ब्लँक
In reply to अच्छा इथे प्रॉब्लेम आहे तर ! by पॉइंट ब्लँक
तुमच्या विचारात किती विरोधाभास आहेत - एकीकडे आपल्या मुलींना शिक्षण देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवणारे हिंदू तुम्हाला मागासलेले वाटतात. पण त्याच मुलींनी स्त्रियांना बुरख्यात झाकून त्यांची सर्वप्रकारे गळचेपी करणाऱ्या घरात सून म्हणून जावं असा सुद्धा म्हणताय.मी बऱ्याच लोकांच्या स्वप्नात जाऊन असे बोलत असणार. मी ह्यातले एकही वाक्य, किंवा तश्या अर्थाचे काहीही कधी म्हणले आहे दाखवा बघू. उगाच डोक्यावर पडल्यासारखे पिसाटून काहीही लिहू नका.
बातम्या येतात त्यापेक्षा कितितरी पटीने अशा घटना घडत असतील.