Skip to main content

लव जिहाद, सत्य की मनाचे खेळ?

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 16/05/2023 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
गेली काही वर्षे, लव जिहाद, हा शब्द सातत्याने, कानावर पडत आहे किंवा वाचनांत तरी येत आहे... नुकतीच एक बातमी वाचनांत आली.... काल्पनिक नहीं है लव जिहाद का मुद्दा, कोई किसी को प्रेमपाश में फंसाकर मतांतरण का दबाव डाले तो उसे क्‍या कहें? (https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/editorial/apnibaat-the…) ह्या वर्षी किती महिला, लव जिहादला बळी पडल्या, त्या बाबतीत आलेल्या छापील बातम्यांचे संकलन.... जानेवारी - 2023 इंदौर में फिर लव जेहाद, नशा देकर लड़कियों के साथ शोषण कर रहे थे तीन युवक (https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indor…) ----- दिल्ली में लव जिहाद का मामला! नाम बदला, रोजा रखने और बीफ खाने पर किया मजबूर, श्रद्धा की तरह हश्र करने की दी धमकी (https://www.google.com/amp/s/www.indiatv.in/amp/crime/love-jihad-case-i…) ----- राहुल बनकर की दोस्ती फिर रचाई शादी, 9 साल बाद सामने आई अजहर की लव जेहाद वाली सच्चाई (https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/uttarakhand/hari…) ---- फेब्रुवारी-2023 लव जिहाद : अनवर के जाल में फंसकर मारी गई आराधना (https://panchjanya.com/2023/02/20/267579/bharat/uttar-pradesh/aradhana-…) ----- लव जिहाद : आरिफ हुसैन ने खुद को हिंदू बताकर महिला से की शादी, नमाज न पढ़ने पर गला दबाकर हत्या (https://panchjanya.com/2023/02/16/267209/bharat/love-jihad-hindu-woman-…) ------ कदमा में लव-जिहाद का मामला, पहचान छिपाकर गरीब लड़की को प्रेम जाल में फंसाया लड़का, फिर करने लगा ब्‍लैकमेल (https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/jharkhand/jamshedpur-l…) --- संदीप नहीं जाकिर है वो: धर्म छिपाकर असम की युवती से शादी, 3 साल साथ रहा फिर दिया बड़ा धोखा, ऐसे खुली पोल (https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/amroha…) ----- लव जिहाद : निकाह से किया इनकार तो युवती को जिंदा जलाया, पुलिस ने 32 दिन बाद दर्ज की प्राथमिकी (https://www.amritvichar.com/article/347294/love-jihad--refusing-to-marr…) ----- शब्बीरने समीर कुमार बनकर हिंदू लड़की को फंसाया (https://www.livehindustan.com/jharkhand/story-uproar-of-hindu-organizat…) ------ जाकीर ने संदीप बनकर हिंदू लडकी से शादी रचाई (https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-amroha-married-zakir-…) ------ Love Jihad News: कौशांबी लव जिहाद मामले में पुलिस का एक्शन | (https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/videos/love-jihad-new…) ------ लव जिहाद के आरोपी के घर पर चला बुलडोजर, लड़की को लेकर भागा युवक (https://www.google.com/amp/s/zeenews.india.com/hindi/india/madhya-prade…) ------ Varanasi: वाराणसी में लव जिहाद का सनसनीखेज मामला, लड़की का अश्लील वीडियो भेज शादी तुड़वाई (https://www.google.com/amp/s/www.timesnowhindi.com/cities/varanasi-news…) ----- Indore: लव जेहाद की आशंका में युवक गिरफ्तार, जांच में जुटी पुलिस (https://www.google.com/amp/s/www.etvbharat.com/amp/hindi/madhya-pradesh…) ------ मार्च- 2023 कबीर बनकर लड़की से मिला शादाब, दिखावटी शादी की, दो बार कराया अबॉर्शन, 'लव जिहाद' की दर्दनाक कहानी (https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/crime/love-jihad…) ---- उत्तर प्रदेश में चौंकाने वाला लव जिहाद का मामला (https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/love-jihad-case-in-up/) ---- मध्यप्रदेश : इंदौर से सामने आया लव जिहाद का मामला,कैंसर मरीज बनकर युवती से सालो किया बलात्कार https://www.google.com/amp/s/paliwalwani.com/amp/indore/madhya-pradesh-… ------- एप्रिल-2023 Love Jihad: निकाह से पहले धर्मपरिवर्तन, दूसरी बार हुआ युवती का अपहरण, छह माह पहले भी किया था प्रयास https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/kanpur… ------ इंदौर में फिर लव जिहाद का मामला। युवक ने धर्म बदलने का बनाया दबाव..तो युवती ने कर ली खुदकुशी। देखिए.. https://www.ibc24.in/videos/madhyapradesh-video/love-jihad-case-again-i… ------ फ़तेहपुर में फिर सामने आया 'लव जिहाद' का मामला, हिन्दू लड़की के अपहरण से मचा हड़कंप https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/uttar-pradesh/fi… ----- लव जिहाद: तीन बच्चों के बाप ने बीकाम की छात्रा का मतांतरण करवा किया निकाह, चार साल पहले की थी दोस्ती https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/news/state-love-jihad-… ----- Love Jihad Indore: लव जिहाद के कारण युवती ने की आत्महत्या, शादी का दबाव बनाने के लिए धमका रहा था आरोपी https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indor… ----- लव जिहाद की शिकार बनी एक और हिंदू युवती, धर्म बदलकर निकाह की धमकी से परेशान छात्रा ने दे दी जान https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indor… ------- इरशाद ने शक्ती चौहान बनकर, हिंदू युवती से शादी की https://www.livehindustan.com/madhya-pradesh/story-irshad-married-a-hin… ------ दोस्ती की ‘सौरभ’ से, निकला शाहरुख़… अब फंदे से लटकी मिली रेनू कश्यप की लाश: कहता था – मुस्लिम बनो वरना बदनाम कर दूँगा https://hindi.opindia.com/national/shahrukh-become-saurabh-to-tran-hind… ------- मे-2023 Haldwani: सामने आया लव जिहाद का मामला, युवक ने नाम बदलकर युवती से की दोस्ती, सच सामने आने पर पहुंची थाने https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/dehradun/haldwani-lo… ----- लव जिहाद: युवती से दोस्ती फिर हैवानियत, मन भर गया तो दोस्तों को सौंपा; विरोध करने पर नोंचा जिस्म https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/agra/l… ----- Love Jihad in Haldwani: छह और हिंदू लड़कियों के संपर्क में था फरमूद, 'द केरल स्टोरी' जैसी है पीड़िता की कहानी https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/uttarakhand/nainital-l… ------ 'कोई पूछे तो बोलना खुद बनना चाहती हो मुसलमान', ABP न्यूज़ के कैमरे पर लव-जिहाद पीड़िता ने खोले कई राज https://www.google.com/amp/s/www.abplive.com/news/india/the-kerala-stor… ------ राजस्‍थान में लव जिहाद के चलते युवक की हत्‍या, प्रेमिका से मिलने आया तो परिजनों ने पीट-पीटकर ली जान https://www.google.com/amp/s/www.patrika.com/jaipur-news/love-jihad-lov… ------ लव जिहाद : धर्म छुपाकर प्रेम जाल में फंसाया और जबरन धर्मांतरण कर की शादी https://moonbreaking.com/love-jihad-trapped-in-love-by-hiding-religion-… ------- एचयूटी से जुड़े आरोपी ‘लव जिहाद’, धर्म परिवर्तन के मामलों में शामिल थे: मध्यप्रदेश के गृह मंत्री https://www.google.com/amp/s/hindi.theprint.in/india/hut-accused-involv… ---- सिख महिला ने लगाया लव जिहाद का आरोप, रेप और धर्मातरण की धमकी का केस दर्ज https://aapkikhabar.com/lifestyle/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%96-%E0%A4%AE… ----- लव जिहाद- प्रीती की कहानी, https://www.google.com/amp/s/www.prabhatkhabar.com/amp/story/state/biha… ----- डिस्क्लेमर .... 1. वरील सर्व बातम्या छापील आहेत. 2. कुठल्या सदस्याला प्रतिसाद द्यायचा आणि कुणाला नाही? हा माझा वैयक्तिक अधिकार आहे... ----

वाचने 22434
प्रतिक्रिया 141

प्रतिक्रिया

धन्यवाद सर, या एका विषारी प्रथेला वाचा फोडल्याबद्दल! याबाबतीत स्वानुभव पुष्कळ आहे. माझ्यावतीने याबाबतीत लिखाण करीतच राहीन. वर काही महाभाग जिहाद नाहीच असा प्रचार करत आहेत, त्यांचा समाचार घेतो.

तुनळीवर ऍडम सिकर व साहिल हे एक्स मुस्लिम,मुस्लिम स्कॉलर, मुफ्ती लोंकाशी वार्तालाप करवतात. एकदा नक्की ऐका, पुष्कळसे समज पक्के होतील

In reply to by फाटक्यात पाय

@फाटक्यात पायः तुम्ही सांगितलेल्या विडियोंचे कृपया काही दुवे द्यावेत. या लेखात एकाच ठिकाणी लव जिहाद (जनसंख्या जिहाद) बद्दल एकत्रितपणे माहिती मिळत राहिली तर उत्तम.

In reply to by चित्रगुप्त

लव्ह जिहाद हे वास्तव आहे हे मानणार्‍या, व सर्वसाधारणपणे, बहुतेक सर्व 'उजव्या बाजूच्या' समर्थकांचा प्रॉब्लेम हा आहे, की कुठल्याही घटनेची अगदी व्यवस्थित संदर्भांसहीत माहिती करून एक्दा मांडल्यानंतर, त्याचे कुठेच दस्तावेजीकरण केले जात नाही. ऑप- इन्डिया साईट, व विशेषतः भरकट लिहीणार्‍या नुपूर जे. शर्मा दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत. स्वाती गोयल शर्मा ह्यांनी मात्र उत्तरेंत लव्ह जिहादची बरीच प्रकरणे उघडकीस आणली आहेत, त्यांचा पोलिसांतही व्यवस्थित पाठपुरावा केला आहे. @swati_gs: इथे त्या ट्विटरवर ह्या सर्व केसेस मांडत असतात. त्याचे त्यांनी कुठे व कितपत दस्तावेजीकरण केले आहे, हे ठाऊक नाही. पहावयास पाहिजे. तूर्तास त्यांचे ट्वीट्स, जमल्यास, पहावेत.

वरील दुव्यावर जाऊन ते सबस्क्रॅब करा. यापैकी ऍडम सिकर हा पाकिस्तानी असून कॅनडाला स्थायिक झाला आहे. साहिल भारतीय आहे, सोशल मीडियावर वारंवार येत असतो

ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन; मोबाइल गेम झाला धर्मांतराचा सोपा मार्ग, आरोपी फरार https://maharashtratimes.com/maharashtra/thane/the-mumbra-connection-of… ------ पालकांनो, काळजी घ्या.....

मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती, मेहरबानला पोलिसांनी केली अटक https://www.loksatta.com/desh-videsh/posing-as-mohan-meherbaan-was-taki…

Love Jihad: प्रयागराज में महिला सिपाही से लव जिहाद! ससुराल पहुंचने पर पता चला पहले से दो बच्चों का बाप है इमरान खान https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/allahabad/lov…

इंदौर में लव जिहाद में फंसने से बच गईं दो युवतियां, एक से शोएब ने संदीप बनकर की थी दोस्ती https://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/indore/indor…

Love Jihad Purola: क्या मुसलमानों को छोड़नी होगी पूरी यमुना घाटी?, उत्तरकाशी में इस दिन होगी देवभूमि रक्षा अभियान की महापंचायत https://zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhand/uttarakhand/uttara…

लव्ह जिहाद सत्य की असत्य किंवा त्यांची व्याप्ती किती हे शास्त्रोक्त पदधतीप्रमाणे सिद्ध करणं तसं कठीणच. त्यामुळे वाद विवादात न पडता लोकशाही पद्धतीने हा विषय हाताळला जावा अशी माझी विनम्र विनंती आहे. ज्या हिंदूना ह्याची काळजी वाटते त्यांनी आपल्या कुटुंबातील आणि समजातील इतर मुलींच्या वाटेला haalapeshtha येवू नये असे वाटत असेल तर त्यांनी काळजी घेण्यात आणि ती व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. प्रश्न जेंव्हा एका जवळच्या व्यक्तीच्या आयुष्याचा असतो तेंव्हा statistical significance किंवा दुव्याची भाषा हे सारं गौण असतं. विषाची परीक्षा ना घेण्याच्या त्यांच्या विचारीक स्वातंत्र्याच्या अवमान करण्याची काही गरज नाही. बाकी राहिला प्रश्न वस्तुनिष्ठ पुरोगामी लोकांचा. तुमच्यासाठी एकच रहिमबाण उपाय - तुम्ही सर्वांना असा विडा उचलावा -"लव जिहाद चे थोटांड हाणून पाडण्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबातील प्रत्येक विवाहयोग्य कन्येचा निकाह आम्ही मुस्लिम कुटुंबातच लावून देवू.आणि सिद्ध करू की असं काही नसतंच" बोला - कबूल ए, कबूल ए, कबूल ए ! वधुवरास आशीर्वाद देणेस आम्ही उपस्थित राहूच. फक्त जेवणात काही शाकाहारी मिळेल ह्याची सोय करा .

In reply to by पॉइंट ब्लँक

बाकी राहिला प्रश्न वस्तुनिष्ठ पुरोगामी लोकांचा. तुमच्यासाठी एकच रहिमबाण उपाय - तुम्ही सर्वांना असा विडा उचलावा -"लव जिहाद चे थोटांड हाणून पाडण्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबातील प्रत्येक विवाहयोग्य कन्येचा निकाह आम्ही मुस्लिम कुटुंबातच लावून देवू.आणि सिद्ध करू की असं काही नसतंच" बोला - कबूल ए, कबूल ए, कबूल ए ! वधुवरास आशीर्वाद देणेस आम्ही उपस्थित राहूच. फक्त जेवणात काही शाकाहारी मिळेल ह्याची सोय करा .
कसे आहे ना, काही अधोगामि लोकांसारखे आम्ही पुरोगामी लोक आमच्या मुलींना आपला पॉलिटिकल मुद्दा सिद्ध करण्यासाठी वापरण्याची प्रॉपर्टी मानत नाही. त्यांना आम्ही एक स्वतंत्र व्यक्ती मानतो, त्यांना स्वतःचे निर्णय उत्तम घेता येईल असे त्यांना विचार करायला शिकवतो. बाकी, भाजपचे अनेक नेते हे काम करतच आहेत. सुब्रह्मण्यम स्वामी सारखा radical माणूस घ्या. जावई मुस्लिम.

In reply to by कॉमी

थोडा अभ्यास वाढवा. सुब्रह्मण्यम स्वामींची मुलगी सुहासिनी हैदर ही मुस्लिम झालेली नाही. उदारमतवादी लोकांनी देशाचे जेवढे वाटोळे केले असेल तसे मुस्लिमांनी पण नाही केले. कित्येक खांग्रेसी नेत्यांनी आपल्या मुलींना येनकेनप्रकारेण लव्ह जिहादचा बळी होण्यापासून वाचवले आहे आणि बळी गेलेला आम्ही शीला दिक्षितच्या मुलीचा देखील पहिला आहे. तेव्हा शेकूलर शहामृग बनतात.

In reply to by कॉमी

ग्रेट तुम्ही स्वामींचे नाव घेतले. आम्ही काय अर्थ काढायचा? का तुम्ही असे सुचवू इच्छिता की स्वामींनी 'सर तन से जुदा' चा नारा का नाही दिला? ताकाला जाऊन भांडे लपवणे , यालाच म्हणत असावे बहुतेक!

In reply to by फाटक्यात पाय

तुम्हाला संवादाची साखळी नीट वाचता येत नाही असे दिसते. उगाच मध्ये मध्ये करू नका तसे असेल तर. फेसबुक वर जाऊन मुस्लिमांना शिव्या घाला, तितकीच चर्चा तुमच्या अवाक्यात आहे.

In reply to by कॉमी

आम्हाला काही अक्कल नाही. वाचायची आवड नाही. लव्ह जिहाद नावाची संकल्पना नाही. लव्ह जिहाद ही संकल्पना मांडणारे आंद्रु टेट असतात. अजून काही सिध्दांत मांडायचे असेल तर मांडा, घर आपलेच आहे

In reply to by कॉमी

स्पष्टीकरण फक्त आपल्याला सोयीस्कर विषयाचेच देता येते का? 95% टक्के लोक या धाग्यावर लव्ह जिहाद ही समस्या आहे हे सांगत असताना ,असे काही नसते हा सांगण्याचा आटापिटा कोण करत आहे? जेव्हा देशाचे हायकोर्ट लव्ह जिहादवर शिक्कामोर्तब करत आहे , आणि काही कट्टर शांतिदुत त्यांच्या कार्यात विघ्न येते म्हणून विरोध करतात, तर आपण सत्याची बाजू सोडून दाढ्या कुरवाळयाची कामे करण्यात धन्यता मानत आहात. आणि वर माझी (आमची नव्हे) अक्कल काढत आहात

In reply to by फाटक्यात पाय

१००%

In reply to by कॉमी

कसे आहे ना, काही अधोगामि लोकांसारखे आम्ही पुरोगामी लोक आमच्या मुलींना आपला पॉलिटिकल मुद्दा सिद्ध करण्यासाठी वापरण्याची प्रॉपर्टी मानत नाही
हाच तर मुद्दा मांडलाय. तुम्ही तुमच्या मुलीला तुमचा राजकीय मुद्दा सिद्ध करण्यासाठी प्रॉपर्टी मानत नाही पण त्यासाठी दुसऱ्याच्या मुलींचा त्यासाठी बळी गेलेला मात्र तुम्हाला चालतो. त्यांना त्यांच्या मुलींच्या भवितव्याची काळजी करण्याचा अधिकार आहे आणि तो तुम्ही नाकारू शकत नाही.
त्यांना आम्ही एक स्वतंत्र व्यक्ती मानतो, त्यांना स्वतःचे निर्णय उत्तम घेता येईल असे त्यांना विचार करायला शिकवतो.
आणि काय होते पुढे. आधी "माय चॉईस " च्या घोषणा देण्यात धन्यता मानतात. मग "माय डिप्रेशन" च बाजार मांडतात. रात्री अकराच्या दरम्यान कुठल्या ही मोठ्या शहरातील हॅपनिग भागात एक चक्कर टाका. दिवसभर स्वतंत्र विचाराच्या टेंभा मिरवणाऱ्या डझनभर कन्या भर रस्त्यावर फटकल मारून "Nobody cares for me" असा गळा काढून तुम्ही दिलेल्या शिक्षणाचं प्रदर्शन मांडत असतात. राहिला प्रश्न अभ्यासाचा. किती केलाय ह्यापेक्षा कसा केलाय ह्यावर थोड लक्ष द्या. कार्ल मार्क्स आणि चार डाव्या विचासरणीचे वृत्तपत्र हा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हालाच लखलाभ.

In reply to by पॉइंट ब्लँक

त्यासाठी दुसऱ्याच्या मुलींचा त्यासाठी बळी गेलेला मात्र तुम्हाला चालतो.
हे कुठून काढलेत बुवा ? मनाजोगते वाट्टेल ते बोलायचे काय ? आधी "माय चॉईस " च्या घोषणा देण्यात धन्यता मानतात. मग "माय डिप्रेशन" च बाजार मांडतात. रात्री अकराच्या दरम्यान कुठल्या ही मोठ्या शहरातील हॅपनिग भागात एक चक्कर टाका. दिवसभर स्वतंत्र विचाराच्या टेंभा मिरवणाऱ्या डझनभर कन्या भर रस्त्यावर फटकल मारून "Nobody cares for me" असा गळा काढून तुम्ही दिलेल्या शिक्षणाचं प्रदर्शन मांडत असतात. अच्छा इथे प्रॉब्लेम आहे तर ! आणखी एक andrew tate.
राहिला प्रश्न अभ्यासाचा. किती केलाय ह्यापेक्षा कसा केलाय ह्यावर थोड लक्ष द्या. कार्ल मार्क्स आणि चार डाव्या विचासरणीचे वृत्तपत्र हा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हालाच लखलाभ.
उगाच holier than though attitude तुम्हाला लखलाभ. . तुम्ही वाचत बसा moonshine.com, पांचजन्य आणि OpIndia.

In reply to by कॉमी

अच्छा इथे प्रॉब्लेम आहे तर ! आणखी एक andrew tate
अभ्यासाचा दर्जा कमी पडला परत एकदा सिद्ध केलं तुम्ही राव. उगाच Andrew Tate वगैरे नाव घेतलं म्हणजे काही तरी मोठा तीर मारला असा जर तुम्हाला वाटत असेल तर खरंच कीव येण्यासारखी गोष्ट आहे. स्वतंत्र विचार म्हणजे स्वैराचार हा जो तुमचा गोड गैरसमज करून घेतलाय तो दुसऱ्यांवर लादू नको. स्त्रियांनी स्वतंत्र विचार करण्याला कुठेच विरोध केला नाही. पण स्वतंत्र विचार म्हणून दुसऱ्याला कमी लेखन आणि स्वतःलाच शहाणं समजण्याच ह्या संकुचित मनोवृत्ती च समर्थन होऊ शकत नाही. आणि तुमच्या विचारात किती विरोधाभास आहेत - एकीकडे आपल्या मुलींना शिक्षण देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवणारे हिंदू तुम्हाला मागासलेले वाटतात. पण त्याच मुलींनी स्त्रियांना बुरख्यात झाकून त्यांची सर्वप्रकारे गळचेपी करणाऱ्या घरात सून म्हणून जावं असा सुद्धा म्हणताय. धन्य तो कार्ल मार्क्स आणि धन्य त्याचे शिष्य !

In reply to by पॉइंट ब्लँक

ज्या मार्क्सचे नाव तुम्ही आता घेत आहात आणि हे जे शेकूलर त्याच्या समानतावादाची ढेकर मारत असतात, त्या मार्क्सचे अनुयायी जिहादवाल्याना कुत्र्यासारखी वागणूक देतात. चीन, रशिया इथले काही दाखले हवेत का?

In reply to by पॉइंट ब्लँक

ख्खोखोखो Andrew टेट confirm. स्वतः आधी कार्ल मार्क्स वैगरे अंधाधुंद गोळीबार करून आता मला andrew tate का म्हणता विचारायचे.
तुमच्या विचारात किती विरोधाभास आहेत - एकीकडे आपल्या मुलींना शिक्षण देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवणारे हिंदू तुम्हाला मागासलेले वाटतात. पण त्याच मुलींनी स्त्रियांना बुरख्यात झाकून त्यांची सर्वप्रकारे गळचेपी करणाऱ्या घरात सून म्हणून जावं असा सुद्धा म्हणताय.
मी बऱ्याच लोकांच्या स्वप्नात जाऊन असे बोलत असणार. मी ह्यातले एकही वाक्य, किंवा तश्या अर्थाचे काहीही कधी म्हणले आहे दाखवा बघू. उगाच डोक्यावर पडल्यासारखे पिसाटून काहीही लिहू नका.

In reply to by कॉमी

तुम्ही वाचत बसा moonshine.com, पांचजन्य आणि OpIndia.
कृपया तुम्ही इतरांना आणु नका. श्री कॉमी यांनी इस्लाम हा मध्ययुगीन पंथ असल्याचे आणि लव्हजिहाद्ला विरोध असल्याचे सांगितले आहे. (अभ्यासु लोकांनी त्यांचे प्रतिसाद शोधावेत.). खरे तर हिंदुना वस्तुनिष्ठ लोकांपासुन/पुरोगामीपासुन/नास्तिकापासुन काहीच धोका नाही. धोका आहेत तो दांभिक पुरोगामीपासुन, गुप्त कार्यक्रम (secret agenda), एकांगी लिहिनारापासुन असलेल्या लोकांपासुन आहे. आपली बाजु सत्याची आणि पुराव्यावर आधारीत आहेत. त्यामुळे जितकी चर्चा होईल, तिककी सोन्यासारखी लख्ख होईल. पुर्वी हिंदु-मुस्लीम भाई भाई चे नारे लागायचे आता ते दिसतही नाहीत. हळुहळु समाज सुधारत आहे.
बाकी, भाजपचे अनेक नेते हे काम करतच आहेत. सुब्रह्मण्यम स्वामी सारखा radical माणूस घ्या. जावई मुस्लिम.
श्री कॉमीचा हा मुद्दा बरोबर आहे. ह्या गोष्टी नक्कीच खटकणार्‍या आहेत, ह्यावर अधिक माहिती आणि उहापोह आवश्यक आहे.

In reply to by पॉइंट ब्लँक

खरंच असं आहे? मला नाही वाटत. एवढं समाजकल्याण खातं असतं. समाजशास्त्राचे अभ्यासक तिथले धोरण ठरविणे आणि अंमलबजावणी करणे यासाठी तिथे काम करीत असतात. पीडित युवतींचा आर्थिक आणि सामाजिक स्तर, आंधळेपणाने प्रेम करण्याची त्यांची अगतिकता किंवा प्रेरणा याचा शास्त्रोक्त अभ्यास नाही करता येणार? मुदलात असे प्रश्न सोडविण्याची सरकारी पातळीवर इच्छा शक्ती नाहीय आणि हा प्रश्न भावनिक दृष्ट्या भडकवित ठेवून त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे. अशा राजकीय प्रश्नांची एक्स्पायरी डेट असते. अजून पाच वर्षांनी देखील लव्ह जिहादचा नारा कुणी दिलाच तर तो पक्ष किंवा व्यक्ती वेडी समजली जाईल. कारण पूर्णतः यांच्या कार्यकाळात जन्मलेली मुलगी देखील सुरक्षित नसेल आणि वर शिक्षण, आरोग्य, नोकऱ्या यांचे प्रश्न पूर्वीपेक्षा अक्राळ विक्राळ झाले असतील तर यांनी नेमके केले काय असा प्रश्न उपस्थित होईल.

In reply to by सर टोबी

परफेक्ट.
एवढं समाजकल्याण खातं असतं. समाजशास्त्राचे अभ्यासक तिथले धोरण ठरविणे आणि अंमलबजावणी करणे यासाठी तिथे काम करीत असतात. पीडित युवतींचा आर्थिक आणि सामाजिक स्तर, आंधळेपणाने प्रेम करण्याची त्यांची अगतिकता किंवा प्रेरणा याचा शास्त्रोक्त अभ्यास नाही करता येणार? मुदलात असे प्रश्न सोडविण्याची सरकारी पातळीवर इच्छा शक्ती नाहीय आणि हा प्रश्न भावनिक दृष्ट्या भडकवित ठेवून त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे.

In reply to by सर टोबी

अशा राजकीय प्रश्नांची एक्स्पायरी डेट असते. अजून पाच वर्षांनी देखील लव्ह जिहादचा नारा कुणी दिलाच तर तो पक्ष किंवा व्यक्ती वेडी समजली जाईल. कारण पूर्णतः यांच्या कार्यकाळात जन्मलेली मुलगी देखील सुरक्षित नसेल आणि वर शिक्षण, आरोग्य, नोकऱ्या यांचे प्रश्न पूर्वीपेक्षा अक्राळ विक्राळ झाले असतील तर यांनी नेमके केले काय असा प्रश्न उपस्थित होईल.
असे काही प्रत्येक ठिकाणी नसते. भारतातील अजुन काही पक्ष गरिबी, बेरोजगारी, भाषिक अस्मिता, मुळनिवासी हक्क, अल्पसंख्यांक ह्यावर प्रचार करत आहेत, आणि निवडुनही येत आहेत.

In reply to by सर टोबी

एवढं समाजकल्याण खातं असतं. समाजशास्त्राचे अभ्यासक तिथले धोरण ठरविणे आणि अंमलबजावणी करणे यासाठी तिथे काम करीत असतात. पीडित युवतींचा आर्थिक आणि सामाजिक स्तर, आंधळेपणाने प्रेम करण्याची त्यांची अगतिकता किंवा प्रेरणा याचा शास्त्रोक्त अभ्यास नाही करता येणार?
श्री सर टोबी, समजा उद्या बातमी आली की भारत सरकार / कोणतेही राज्यसरकार यांच्या समाजकल्याण विभागाने लव्ह जिहादला संपवण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे तर १. देशातील दांभिक पुरोगामी काय प्रतिकिया देतील? २. देशाबाहेरील इतर देश ज्यांच्यावर आपण अवलंबुन आहोत असे देश काय प्रतिक्रिया आणि त्रास देतील? ३. तो अभ्यास सध्याच्या घटनेवर आधारीक होईल का? तो न्यायालयात टिकेल का? ह्या प्रश्नांची तुम्हाला माहिती असतीलच अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तुमचा मुद्दा चुकीचा आहे. सगळ्याच गोष्टी सरकारकडुन किंवा न्यायालयात होत नाहीत त्यासाठी आधी समाजजागृती करावी लागते, सध्या ती चालु आहे.

लव्ह जिहाद जरी सिद्ध करणेस कठीण असलं तरी ह्या धाग्याच्या अनुंगाने माझी खात्री पटत चालली आहे की ह्या उद्दात आणि पवित्र व्यासीठावर भाषा जिहाद बळावतो आहे. धाग्याच बहुतांश लेखन मराठी मध्ये असून ही फक्त दुवे हिंदी भाषेतील आहेत म्हणून पूर्ण धाग्याला इतका कठोर विरोध काही पटला नाही. भाषा हे विचार मांडण्याचा माध्यम आहे. आणि तिची अस्मिता ही तिच्या मार्फत व्यक्त केलेल्या दर्जेदार विचारांनी जपली जाते. फक्त दुसऱ्या भाषेतील दिलेल्या दुव्याला जर विरोध होत असेल तर त्याने भाषेची अस्मिता जपली तर जाणार नाहीच उलट मराठी भाषिक असुरक्षित आणि संकुचित मनोवृत्तीचे आहेत अशा मताला नक्कीच खत पाणी घातलं जाईल.

दिल्लीमध्ये जी भोकसुन आणि डोक्यात दगड घालुन हत्या झाली ती चित्रफित आहे. (दृश्य भयावह आहेत) https://twitter.com/i/status/1666126525798957058

In reply to by Trump

डोक्यात दगड घालून वा भोसकून मारणे जितके भयावह आहे ना, तितकेच मुंबईच्या उकाड्यात काळे बुरखे घालून फिरणे देखील आहे. काय हाल होत असतील त्या बाईचे?

गावोगाव लव जिहाद विरुद्ध हिंदू संघटनांचे मोर्चे, आज अमुक शहर बंद, उद्या तमुक शहर बंद असे प्रकार होताना दिसतात. बोळ्याने दुध पिणार्‍या हिंदू मुलींना कोणाची तरी शिकवणी लावावी असे नाही वाटत का ? मुलींना शहाणे करुन सोडावे या दृष्टिकोणातून काही उपक्रम राबवावेत, त्या दिशेने काही जागृती व्हावी असे कुठे होताना दिसत नाही. फक्त विरुद्ध पार्टिस झोडपले की प्रश्न सुटेल असे वाटत असेल तर हे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.
यातील फिर्यादी व आरोपी हे एकाच गावात राहायला आहेत. दोघांची इंस्टाग्राम व व्हाट्सअप वरून ओळख होवुन त्यांच्यात मैत्री झाली होती. त्यानंतर आरोपीने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिस लग्नाचे आश्वासन दिले होते.आरोपीने तिचे विवस्त्र फोटो पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार फिर्यादीने ते फोटोही पाठविले होते. त्यानंतर 05/06/2023 रोजी यातील आरोपी याने फिर्यादीस त्याचे राहते घरी बोलावून घराचा दरवाजा बंद केला. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला.
ही बातमी पहा. दुनियाभरचे ज्ञान इंटरनेट वर मिळवण्यार्‍या पोरींना विवस्त्र फोटो पाठवू नयेत एवढी तरी अक्कल यावी यादृष्टीने काही जनजाग्रुती ?? असे फोटो स्वत"च्या नवरा / बायको असला तरी पाठवू नयेत एवढ्या स्वच्छ भाषेत समजावता येईल काय ? आपल्याला मुलाने एकांतात भेटायला बोलावले, दरवाजा बंद केला म्हणजे तो मुलगा पुढे काय करणार हे मुलींना अजिबात माहित नसते ? एवढ्या निरागस असतात मुली ? की पकडले गेले की मग मुलाचा बळीचा बकरा करायचा अशी काही स्ट्र्टेजी ठरलेली असते ? मुस्लीम मुले हिंदू नावे घेऊन मुलींना फसवत असतील तर मुलींनी प्रेमात पडल्यावर त्या मुलाबरोबर एखाद्या मोबाईल गॅलरीत जाऊन त्याच्या नावावर एखादे सिम कार्ड घ्यावे म्हणजे आधार कार्ड आणि त्या मुलाचा धर्म दोन्ही तपासले जातील. जर भारतीय आई बाप वयाच्या २५ पर्यंत मुला / मुलींना पोसणार असतील तर त्यांचे मोबाईल तपासण्याचा ह्क्क आईवडीलांना असलाच पाहिजे. अधून मधून आपला बाब्या / बाबी काय करते ते तपासायला काय हरकत आहे ? की वेळ निघून गेल्यावरच जागे व्हायचे ? शौचास बसले असता खाऊ नये आणि लग्ना अगोदर शरीर संबंध ठेऊ नये एवढ्या स्पष्ट शब्दात आईबापांनी मुलांना सुचना द्याव्यात. एव्हढे करुन समजत नसेल तर मुलगा / मुलगी जो कोणी असेल त्याला आपल्या नशीबावर सोडून द्यावे. "तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला" हा वाक्रप्रचार माझ्या तरी आकलना बाहेरचा आहे. असो. केवळ मुसलमानांना ठोकून हा प्रश्न सुटत नसतो. हिंदूंना जागृत होण्याची गरज आहे पण ती आपल्या मुलांचे / मुलींचे प्रबोधन करुन.

In reply to by धर्मराजमुटके

हिंदूंना जागृत होण्याची गरज आहे पण ती आपल्या मुलांचे / मुलींचे प्रबोधन करुन..... ह्या वाक्याला सहमत आहे ... -------

In reply to by धर्मराजमुटके

हिंदूंना जागृत होण्याची गरज आहे पण ती आपल्या मुलांचे / मुलींचे प्रबोधन करुन.
१००% सहमत

In reply to by धर्मराजमुटके

एव्हढे करुन समजत नसेल तर मुलगा / मुलगी जो कोणी असेल त्याला आपल्या नशीबावर सोडून द्यावे. या वाक्याशी बिलकुल सहमत नाही. काही वर्षांपूर्वी एक केस माझ्या पाहण्यात आली होती. 19 वर्षाची हिंदू मुलगी, मुस्लिम पती, त्याच्यापासून 3 मुले! जिहादीचे पोट भरले होते म्हणून वा मुलांचा खर्च परवडत नव्हता म्हणून तडकाफडकी तलाक देऊन पोरीला बाहेर काढले होते, जेव्हा बाहेर काढले तेव्हा गरोदर होती. जेव्हा तिसरे मूल जन्मले तेव्हा खायची भ्रांत होती. तिने निर्णय घेतला की मूल विकायचे,पण दुर्दैव आड आले आणि पोलिसांनी पकडली. मुलीचे आईबाप आधीच मुलीचे श्राद्ध घालून मोकळे झाले होते. ही केस वर्तमानत्रात गाजली होती. मी ती केस कव्हर करायला गेलो होतो. मुंबईच्या चारकोप पोलिसस्टेशनला मुलीला ठेवले होते. त्या मुलीकडे बघवत नव्हते. निर्विकारपणे रिपोर्ट्स करणारा मी , तिच्या डोळ्यातील अगतिकपणा पाहून कासावीस झालो. पण 400/500 रुपयांची मदत करण्यावाचून अजून माझ्या हातात नव्हते. आता यात भयानक बाब अशी की मुलीच्या आईबापानी कानावर हात ठेवला व कोणतीही जबाबदारी नाकारली. पण मालवणीमधील एक मुस्लिम संस्था पुढे येऊन दावा करू लागली की मुलगी मुस्लिम असल्याने आम्ही तिची जबाबदारी घेतो. पण मुलगी ठाम राहिली, तिने त्या धर्मात जायचे नाकारले. जर ही मुलगी त्या मौलवींच्या हातात जाते तर तिची पुढची पिढी ही कट्टर धर्मांध बनते. आपल्याकडे एक म्हण पण आहे की बाटगा जोराने बांग देतो. त्याचे मूळ कारण हेच आहे. वर एक कॉमि म्हणून एक शेकूलर सर्वधर्मसमभावची पोळी भाजत आहे, काय सांगावे कदाचित पेड आयडी देखील असावा. असे असंख्य किस्से माझ्यासमोरून गेले आहेत.

In reply to by फाटक्यात पाय

वर एक कॉमि म्हणून एक शेकूलर सर्वधर्मसमभावची पोळी भाजत आहे, काय सांगावे कदाचित पेड आयडी देखील असावा. असे असंख्य किस्से माझ्यासमोरून गेले आहेत.
बाकी काही असले तरी 'कॉमी' या आयडीचा असा उल्लेख खटकला. त्यांचे येथील आणि इतर साईटवरील लिखाण पाहिले तर ते बर्‍यापैकी तर्कसंगत लिहितात असा माझा तरी अनुभव आहे. त्यामुळे ते हिंदू विरोधी आहेत असा घाईने अर्थ काढणे चुकीचे ठरेल.

In reply to by धर्मराजमुटके

कॉमि आयडी हिंदूविरोधी आहे असे म्हटलेले नाही. हा अतिसेक्युलर प्रकारातला भाग आहे. तुम्हाला जर हिंदू मुलींचे प्रबोधन करायचे असेल तर लव्ह जिहाद ही संकल्पना ठासून मांडावी लागेल. तिला सिद्ध करावे लागेल. शांतीप्रिय धर्मात इनकमिंग असते पण आऊटगोइंग नाही. आणि मुल्लामौलवी हेच सांगून तरुणांना बेहकवतात. हिंदू मुलगी व मुस्लिम मुलगा हा निकाह इस्लामला मान्य नाही. मुलीला कलमा वाचून इस्लामी बनावे लागते. काही अपवाद असतील पण अतिशय नगण्य.

In reply to by गवि

धन्यवाद श्रीगुरुजी आणि गवि.

In reply to by फाटक्यात पाय

असे अनेक किस्से सांगता येतील . सध्या मीरा रोड वरच्या किश्श्यावरून जी ब्राह्मणी जिहाद म्हणून ओरड चालू आहे ती सुद्धा दुर्लक्ष करण्यासारखी नाही. बाकी मला या सगळ्याच्या मागे काही अजून गोष्टी दिसत आहेत.. आणि आता असेही वाटते आहे की हळूहळू हा एकंदर लव्ह जिहाद कमी कमी होत जाईल. घरवापसी चळवळ वाढवली पाहिजे.

हिंदू लड़कियों को नमाज के लिए मजबूर, धर्मांतरण का दबाव और...' 3 मुस्लिम शिक्षकों पर गिरी गाज, चला शासन का डंडा https://hindi.news18.com/news/nation/kota-muslim-teacher-pressuring-hin…

कच्छ में समीर खान ने इंस्टाग्राम पर नाबालिग को फंसाया, शादी का वादा कर डेढ़ साल से कर रहा था रेप, गिरफ्तार...... Read more at: https://panchjanya.com/2024/02/25/321519/bharat/gujarat/gujrat-love-jih…

नाम आर्यन... पोस्ट पुलिस इंस्पेक्टर... लव जिहाद के लिए बारात लेकर पहुंचा तबरेज, खुली पोल तो दुल्हन के उड़ गए होश https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/kushinagar-muslim-man-posed…

बातम्या छापील आणि सकल राष्ट्रीय पातळीवर असल्याने, हिंदी भाषेत दुवे असतील... ------ उज्जैन में फिर लव जिहाद, हिन्दू लड़की के साथ होटल में पकड़ा गया ‘सैफ’; हिन्दू संगठनों ने काटा बवाल https://www.tv9hindi.com/state/madhya-pradesh/ujjain-police-love-jihad-… ----- उत्तराखंड: काशीपुर में लव जिहाद का मामला, 5 हजार किमी दूर जाकर वापिस लाए नाबालिग हिंदू लड़की पॉक्सो एक्ट में कश्मीरी युवक मीर फैजान नसीर की हुई गिरफ्तारी। https://panchjanya.com/2025/01/05/380590/bharat/uttarakhand/uttarakhand… ----- Indore News: सोनू निकला साहिल, सस्ते मोबाइल दिलाकर लड़कियों को लव जिहाद में फंसाता था https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/madhya-pradesh-indore-love-… ------- https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/madhya-pradesh-indore-love-… https://www.jagran.com/uttar-pradesh/ghaziabad-ncr-ghaziabad-police-hav… ------ 3 बच्चों के बाप ने नाबालिग लड़की को अगवा कर बिहार ले गया, जबरन रचाया विवाह - FORCED MARRIAGE https://www.etvbharat.com/hi/!state/kidnapping-minor-girl-got-married-a… ----- Love Jihad: प्यार किया राहुल से निकला जाहिद खान, मोबाइल के वीडियो देखकर पुलिस भी हैरान https://www.amarujala.com/madhya-pradesh/indore/love-jihad-case-muslim-… ----- UP: कलाई पर कलावा... आनंद नाम बता आलिम ने छात्रा को प्रेमजाल में फंसाया; बरेली लव जिहाद केस की पूरी कहानी https://www.amarujala.com/uttar-pradesh/bareilly/bareilly-love-jihad-ca… ----- Madhya Pradesh: Iman abducts a minor Hindu girl and converts her to Islam, father files a police complaint for love jihad and forced conversion https://www.opindia.com/2025/01/madhya-pradesh-iman-abducts-a-minor-hin… ----- लव जिहाद:विवाहीत महिला से लगातार बलात्कार, धर्मांतरण का बना रहा था दबाव, गिरफ्तार इमरान ! https://hindi.newsdanka.com/crime/love-jihad-imran-arrested-for-repeate… ---- 'हम 4 बीवियाँ रखते हैं…’: अमित बन हिंदू छात्रा से कॉन्स्टेबल बादशाह खान ने दोस्ती की, रेप के बाद ब्लैकमेल कर ₹55 लाख ऐंठे; कपड़े मँगाकर कराता था झाड़-फूँक https://hindi.opindia.com/national/up-cop-badshah-khan-accused-of-love-… ----- लव जिहाद को बरेली कोर्ट ने बताया था अंतरराष्ट्रीय साजिश, मुस्लिम शख्स समुदाय के खिलाफ बताते हुए पहुँचा सुप्रीम कोर्ट: शीर्ष न्यायालय बोला- तथ्यों पर आधारित है टिप्पणी, सनसनीखेज मत बनाइए https://hindi.opindia.com/national/supreme-court-dismisses-pil-against-… ------

सानौधा का ‘लव जिहाद’ घटना नहीं, सामाजिक चेतावनी है… https://www.swadeshnews.in/madhya-pradesh/bhopal/the-influx-of-muslim-s… ----- छापील स्वरूपातील माहिती आहे.... अफवा नाही....

भोपाल में लव जिहाद का द केरल स्टोरी पैटर्न...:लड़कियों को गांजा पिलाकर दुष्कर्म करते, वीडियो बनाते... फिर दोस्तों से संबंध बनाने को भी मजबूर करते https://www.bhaskar.com/local/mp/bhopal/news/the-kerala-story-pattern-o… --- छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. अफवा नाही...

शेलपिंपळगाव येथे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; ग्रामस्थ आक्रमक, 'गाव बंद' ठेवून घटनेचा निषेध "शेलपिंपळगाव येथे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; ग्रामस्थ आक्रमक, 'गाव बंद' ठेवून घटनेचा निषेध - Marathi News | Shelpimpalgaon 16-year-old girl raped; villagers aggressively protest the incident by keeping the village closed | Latest Pune News at Lokmat.com" https://www.lokmat.com/pune/shelpimpalgaon-16-year-old-girl-raped-villa… ---- शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता. खेड) येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज (दि. २८) गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तत्पूर्वी रविवारी रात्री गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उघड झालेल्या 'लव्ह जिहाद' प्रकरणाची निषेध सभा घेत सदरील घटनेविषयी रोष व्यक्त केला. ----

अयोध्या में लव जिहाद का आरोप, महिला बोली जल्द न्याय नहीं मिला तो बच्चों संग करूंगी आत्महत्या https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/ayodhya-love-jihad-case-woman… ---- छापील बातमी आहे... अफवा नाही...