मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.
https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav…
आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.
वाचने
20166
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिवाजीराव आढळराव पाटील यांची
शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.योग्य केलं. खासदार सेनेच्या जिवावर व्हायचं नी शुभेच्छा गद्….शुभेच्छा देणे हा एक सोपस्कार
In reply to शिवाजीराव आढळराव पाटील यांची by अमरेंद्र बाहुबली
हे समजणे बिनडोकांच्या
In reply to शुभेच्छा देणे हा एक सोपस्कार by विजुभाऊ
त्यांची हकालपट्टी शिंदे गटात
In reply to शुभेच्छा देणे हा एक सोपस्कार by विजुभाऊ
पक्षपाती राज्यपाल
सगळे संकेत पायदळी तुडवतील
In reply to पक्षपाती राज्यपाल by कपिलमुनी
सगळे संकेत पायदळी तुडवतील एवढे निर्लज्ज आहेत हे दिसून आले.+१ कालच शरद पवार बोलले की मी ईतक्या वेळा शपथ घेतली पण मला कुणी पेढा भरवला नाही. तटस्थ राज्यपाल पेढे भरवून आनंदं काय साजरे करतात. मज्जाय. २०१९ ला ऊध्दव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेना स्मरून शपथ घेतली तर राज्यपालांनी आक्षेप घेतला होता. पण आता एकनाथ शिंदेंनी बाळासाहंबांना स्मरूनशपथ घेतली तर राज्यपालांना काहीही आक्षेप नव्हता. निर्लज्ज असावं पण ईतकं??अबा,कपिलमुनी पॉईंट आहे.
In reply to सगळे संकेत पायदळी तुडवतील by अमरेंद्र बाहुबली
मागे सावित्रीबाई फुलेंविषयी
In reply to सगळे संकेत पायदळी तुडवतील by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to मागे सावित्रीबाई फुलेंविषयी by आग्या१९९०
महाराष्ट्र विधानसभा
समोर अध्यक्ष राष्ट्रवादीतून
In reply to महाराष्ट्र विधानसभा by प्रसाद_१९८२
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.बातमी सामनात अनवधानाने छापली गेलीय असं पत्रक आताच शिवसेनेने काढलंय.सामनाचे संपादक प्रूफ रिडींग
मोदींची माझ्या डोळ्याला डोळा
मोदींची तुलना बंडंखोरांशी?
In reply to मोदींची माझ्या डोळ्याला डोळा by श्रीगुरुजी
मला असे वाटते
In reply to मोदींची तुलना बंडंखोरांशी? by अमरेंद्र बाहुबली
राजीव गांधी चुकून टाईप झाले.
In reply to मला असे वाटते by यश राज
हे कळण्याइतकी समज हवी ना.
In reply to राजीव गांधी चुकून टाईप झाले. by यश राज
दोन्ही ऊदाहरणे वेगळी आहेत
In reply to राजीव गांधी चुकून टाईप झाले. by यश राज
महाविकास आघाडी सरकारच्या
१०७ घरी बसवले ! ;))महाविकास आघाडी सरकारच्या
१०७ घरी बसवले ! ;))१०७ घरी बसवले ! ;)) कुठल्या
In reply to महाविकास आघाडी सरकारच्या by प्रसाद_१९८२
१०७ घरी बसवले ! ;))कुठल्या पक्षाचे.आजच्या विशेष अधिवेशनातील अजित
In reply to १०७ घरी बसवले ! ;)) कुठल्या by अमरेंद्र बाहुबली
सहमत, उद्धव ठाकरेंनीही
In reply to आजच्या विशेष अधिवेशनातील अजित by आग्या१९९०
फडणवीसांनी असा दणका दिला की
In reply to सहमत, उद्धव ठाकरेंनीही by रात्रीचे चांदणे
म्हणे मविआ सरकार २५ वर्षे
In reply to फडणवीसांनी असा दणका दिला की by श्रीगुरुजी
म्हणे मविआ सरकार २५ वर्षे टिकणार होते आणि ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधान होणार होते. २०२२ मध्ये राष्ट्रपती सुद्धा सेनेचा होणार होता.-- हि असली भाकिते राऊत कोणत्या आधारावर करत होता हे त्यालाच माहित.पोकळ फुशारक्या मारणे १९६६
In reply to म्हणे मविआ सरकार २५ वर्षे by प्रसाद_१९८२
अगदी ! ;)
In reply to पोकळ फुशारक्या मारणे १९६६ by श्रीगुरुजी
अश्या फुशारक्या मारनार्यांकडे
In reply to पोकळ फुशारक्या मारणे १९६६ by श्रीगुरुजी
अडला हरी गाढवाचे पाय धरी
In reply to अश्या फुशारक्या मारनार्यांकडे by अमरेंद्र बाहुबली
की भिक मिळावी म्हणून? :)
In reply to अडला हरी गाढवाचे पाय धरी by सुबोध खरे
फडणवीसांनी असा दणका दिला की
In reply to फडणवीसांनी असा दणका दिला की by श्रीगुरुजी
फडणवीसांनी असा दणका दिला की मुख्यमंत्रीपदाबरोबर आमदारकीही सोडावी लागली.त्या पेक्षा मोठा दणका अमीत शहानी फडणवीसना दिला. एकाच टरिम मध्ये मामू, ऊपमामू, विरोधीपक्षनेता. काय ती तडफड सत्ता मिळवण्याची.हो. राब राब राबले भाजपवाले.
In reply to आजच्या विशेष अधिवेशनातील अजित by आग्या१९९०
हायला
In reply to हो. राब राब राबले भाजपवाले. by अमरेंद्र बाहुबली
सेना म्हणजे महाराष्ट्र
म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची कि श्री एकनाथ शिंदे यांची हे ठरलं काय?जळजळ का होईल?? सेनेतून घाण
In reply to हायला by सुबोध खरे
म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची कि श्री एकनाथ शिंदे यांची हे ठरलं काय?कायद्याप्रमाणे ठाकरेंची हवी पण आता देशात काय चाललंय ते आपण पाहतच आहोत.सेनेतून घाण गेलीय.
In reply to जळजळ का होईल?? सेनेतून घाण by अमरेंद्र बाहुबली
घाण
घेऊन सेना काय करत होती? अरेरे कायद्याप्रमाणे ठाकरेंची हवी म्हणजे तुमच्या मताप्रमाणे ठाकरेंची सेना म्हणजे महाराष्ट्र का? आपण म्हणजेअंधसैनिक
याचे उत्तम उदाहरण आहेघेऊन सेना काय करत होती?
In reply to सेनेतून घाण गेलीय. by सुबोध खरे
घेऊन सेना काय करत होती?गद्दार हा गद्दारी करेपर्यंत कसा कळनार?म्हणजे तुमच्या मताप्रमाणे ठाकरेंची सेना म्हणजे महाराष्ट्र का?सेना महाराष्ट्र हीत पाहते भाजपसारखी मुंबईतून अहमदाबादला कार्यालये नाही हलवत.मुंबईतून अहमदाबादला कार्यालये नाही हलवत.
In reply to घेऊन सेना काय करत होती? by अमरेंद्र बाहुबली
मुंबईतून अहमदाबादला कार्यालये नाही हलवत.
In reply to मुंबईतून अहमदाबादला कार्यालये नाही हलवत. by Nitin Palkar
पर्यावरण प्रेमींचे अभिनंदन.
In reply to मुंबईतून अहमदाबादला कार्यालये नाही हलवत. by Nitin Palkar
तुमच्या आवडी निवडी बद्दल वाद
In reply to आजच्या विशेष अधिवेशनातील अजित by आग्या१९९०
अगदी सरकार आणू शकत नसले तरीही
In reply to तुमच्या आवडी निवडी बद्दल वाद by सुक्या
त्यांना जे काम सोपवले होते ते
In reply to तुमच्या आवडी निवडी बद्दल वाद by सुक्या
Anil Gote : "दगलबाज, कपटी
......अनिल गोटे
In reply to Anil Gote : "दगलबाज, कपटी by अमरेंद्र बाहुबली
.
सहमत आहे काॅमी. भाजपचेच लोक
In reply to . by कॉमी
खोट्या बातम्या आहेत.
In reply to . by कॉमी
खोट्या बातम्या आहेत.
In reply to . by कॉमी
खोट्या बातम्या आहेत.
In reply to . by कॉमी
खोट्या बातम्या आहेत.
In reply to . by कॉमी
खोट्या बातम्या आहेत.
In reply to . by कॉमी
राउतांची आज एक पत्रकार परिषद
१९८९ पासून २०१९ पर्यंत (२०१४
In reply to राउतांची आज एक पत्रकार परिषद by विजुभाऊ
२०१४ चा अपवाद ज्यात भाजपची
In reply to १९८९ पासून २०१९ पर्यंत (२०१४ by श्रीगुरुजी
२०१४ चा अपवाद ज्यात भाजपची गुप्त मदत होतीचख्या ख्या. काहीही विनोदी. म्हणे भाजपची मदत होती. शिवसेने विरोधात जवळपास प्रत्येक मतदारसंघात भाजपचा ऊमेदवार होता. मग स्वतचे ऊमेदवार सोडून भाजप सेनेचे ऊमेदवार जिंकवत बसेल का?? कैच्याकै. सेनेला हसक्यात घेणं महाग पडलं नी १०५ घेऊन घरी बसावं लागलं. भावनेच्या भरात वस्तूस्थिती विसरतात गुरूजी तुम्ही.सर्व लोकसभा, विधानसभा, महापालिका वगैरे निवडणुकीत केवळ भाजपच्या मतांमुळे सेनेचे उमेदवार निवडून येत होते.खोटं. भाजपला कुणीही मतदान करायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांच्या जिवावर भाजपचे ऊमेदवार जिंकायचे. म्हणून तर युती करा म्हणून विनवण्या करायला अटल बिहारी ते अमीत शहा मातोश्रावर यायचे. सेनेचे नेते कधी कुणा भाजप नेत्याच्या घरी गेले नाहीच. पण भाजपचा प्रत्येक नेता मातोश्रीवर विनंत्या करत यायचा.२०१९ मध्ये सुद्धा सेना
In reply to १९८९ पासून २०१९ पर्यंत (२०१४ by श्रीगुरुजी
विश्वासदर्शक ठराव संमत
भाजपचे अणेक ऊनेदवार आयाच आहेत
अर्मेदर्न बाहुलींब
In reply to भाजपचे अणेक ऊनेदवार आयाच आहेत by अमरेंद्र बाहुबली
हो हो. घाईत लिहीलं. शुध्द
In reply to अर्मेदर्न बाहुलींब by सुबोध खरे
कथा अनुभवाची...
अनूभव नव्हता तरी त्यांनी
In reply to कथा अनुभवाची... by Nitin Palkar
राजेश भाऊ मिपासोडून
In reply to अनूभव नव्हता तरी त्यांनी by अमरेंद्र बाहुबली
ऊत्तम कामे.....
In reply to अनूभव नव्हता तरी त्यांनी by अमरेंद्र बाहुबली
अर्णबला अटक मराठी व्यापाराला
In reply to ऊत्तम कामे..... by Nitin Palkar
अर्णबला अटकमराठी व्यापाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी.कंगनाचे घर पाडणेअतिक्रमणात घर बांधणे कायद्याप्रमाणे चुकीचे आहे. भाजप पेक्षा कायदा मोठा.केतकी चितळेला अटकहे चुकीचेच होते. बाकी कोरोना काळात केलेली मदत आठवत नसेलच आपल्याला.अबा,
In reply to अर्णबला अटक मराठी व्यापाराला by अमरेंद्र बाहुबली
आघाडीच्या (स्वकर्तुत्वाने
In reply to अबा, by यश राज
आघाडीच्या (स्वकर्तुत्वाने)पडलेल्याही ईडी, राज्यपाल, भाजपचा ह्यांच्या टीमवर्कचा अपमान समजला जाईल. त्यांना कामे केली की नाही हे महाराषट्राला माहीतीय.झाली का रडारड सुरु?
In reply to -@ संपादक मंडळ. by अमरेंद्र बाहुबली
कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच भंपक प्रतिसाद देऊन तुम्ही चांगल्या चर्चेची वाट लावताय
याचं काहीही सोयरसुतक नाही का? एस आर बोम्मई केस वाचली का नाही? काही तरी अभ्यासपूर्ण वाचून लोकांच्या माहितीत भर घालायची सोडून आहे तेच तेच प्रतिसाद परत परत देत राहताय? लोकांना तुंमच्या असल्या फालतू प्रतिसादांचा अक्षरशः उद्वेग आलाय. आणि ते अनेकवेळेस लोकांनी लिहूनही दाखवलंय पण तुमच्या ज्ञानात येत नाहीये कि जाणूनबुजून दुर्लक्ष करताय?कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच
In reply to झाली का रडारड सुरु? by सुबोध खरे
कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच भंपक प्रतिसाद देऊन तुम्ही चांगल्या चर्चेची वाट लावतायतेच तेच प्रतिसाद कुठे दिले? तुम्ही खोटं लिहीत असाल तर ते मी दाखवून दिले.कृषी वायदे बाजार आणि शरद पवार