मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.
https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav…
आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.
वाचने
20379
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
खोट्या बातम्या आहेत.
In reply to . by कॉमी
खोट्या बातम्या आहेत.
In reply to . by कॉमी
राउतांची आज एक पत्रकार परिषद
१९८९ पासून २०१९ पर्यंत (२०१४
In reply to राउतांची आज एक पत्रकार परिषद by विजुभाऊ
२०१४ चा अपवाद ज्यात भाजपची
In reply to १९८९ पासून २०१९ पर्यंत (२०१४ by श्रीगुरुजी
२०१४ चा अपवाद ज्यात भाजपची गुप्त मदत होतीचख्या ख्या. काहीही विनोदी. म्हणे भाजपची मदत होती. शिवसेने विरोधात जवळपास प्रत्येक मतदारसंघात भाजपचा ऊमेदवार होता. मग स्वतचे ऊमेदवार सोडून भाजप सेनेचे ऊमेदवार जिंकवत बसेल का?? कैच्याकै. सेनेला हसक्यात घेणं महाग पडलं नी १०५ घेऊन घरी बसावं लागलं. भावनेच्या भरात वस्तूस्थिती विसरतात गुरूजी तुम्ही.सर्व लोकसभा, विधानसभा, महापालिका वगैरे निवडणुकीत केवळ भाजपच्या मतांमुळे सेनेचे उमेदवार निवडून येत होते.खोटं. भाजपला कुणीही मतदान करायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांच्या जिवावर भाजपचे ऊमेदवार जिंकायचे. म्हणून तर युती करा म्हणून विनवण्या करायला अटल बिहारी ते अमीत शहा मातोश्रावर यायचे. सेनेचे नेते कधी कुणा भाजप नेत्याच्या घरी गेले नाहीच. पण भाजपचा प्रत्येक नेता मातोश्रीवर विनंत्या करत यायचा.२०१९ मध्ये सुद्धा सेना
In reply to १९८९ पासून २०१९ पर्यंत (२०१४ by श्रीगुरुजी
विश्वासदर्शक ठराव संमत
भाजपचे अणेक ऊनेदवार आयाच आहेत
अर्मेदर्न बाहुलींब
In reply to भाजपचे अणेक ऊनेदवार आयाच आहेत by अमरेंद्र बाहुबली
हो हो. घाईत लिहीलं. शुध्द
In reply to अर्मेदर्न बाहुलींब by सुबोध खरे
कथा अनुभवाची...
अनूभव नव्हता तरी त्यांनी
In reply to कथा अनुभवाची... by Nitin Palkar
राजेश भाऊ मिपासोडून
In reply to अनूभव नव्हता तरी त्यांनी by अमरेंद्र बाहुबली
ऊत्तम कामे.....
In reply to अनूभव नव्हता तरी त्यांनी by अमरेंद्र बाहुबली
अर्णबला अटक मराठी व्यापाराला
In reply to ऊत्तम कामे..... by Nitin Palkar
अर्णबला अटकमराठी व्यापाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी.कंगनाचे घर पाडणेअतिक्रमणात घर बांधणे कायद्याप्रमाणे चुकीचे आहे. भाजप पेक्षा कायदा मोठा.केतकी चितळेला अटकहे चुकीचेच होते. बाकी कोरोना काळात केलेली मदत आठवत नसेलच आपल्याला.अबा,
In reply to अर्णबला अटक मराठी व्यापाराला by अमरेंद्र बाहुबली
आघाडीच्या (स्वकर्तुत्वाने
In reply to अबा, by यश राज
आघाडीच्या (स्वकर्तुत्वाने)पडलेल्याही ईडी, राज्यपाल, भाजपचा ह्यांच्या टीमवर्कचा अपमान समजला जाईल. त्यांना कामे केली की नाही हे महाराषट्राला माहीतीय.झाली का रडारड सुरु?
In reply to -@ संपादक मंडळ. by अमरेंद्र बाहुबली
कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच भंपक प्रतिसाद देऊन तुम्ही चांगल्या चर्चेची वाट लावताय
याचं काहीही सोयरसुतक नाही का? एस आर बोम्मई केस वाचली का नाही? काही तरी अभ्यासपूर्ण वाचून लोकांच्या माहितीत भर घालायची सोडून आहे तेच तेच प्रतिसाद परत परत देत राहताय? लोकांना तुंमच्या असल्या फालतू प्रतिसादांचा अक्षरशः उद्वेग आलाय. आणि ते अनेकवेळेस लोकांनी लिहूनही दाखवलंय पण तुमच्या ज्ञानात येत नाहीये कि जाणूनबुजून दुर्लक्ष करताय?कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच
In reply to झाली का रडारड सुरु? by सुबोध खरे
कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच भंपक प्रतिसाद देऊन तुम्ही चांगल्या चर्चेची वाट लावतायतेच तेच प्रतिसाद कुठे दिले? तुम्ही खोटं लिहीत असाल तर ते मी दाखवून दिले.कृषी वायदे बाजार आणि शरद पवार
ते आमदार फोडणे, सरकार पाडणे,
In reply to कृषी वायदे बाजार आणि शरद पवार by आग्या१९९०
बहुबलि जर हे ऐकhttps://www
आता ममता दीदीसह बऱ्याच लोकांनी भविष्य वर्तवलंय
बास झालं आता हे दळंण...
ज्या पद्धतीने नवीन सरकार
आपला प्रतिसाद वैफल्यग्रस्त
In reply to ज्या पद्धतीने नवीन सरकार by श्रीगुरुजी
म वि आ ची अभद्र युती
In reply to आपला प्रतिसाद वैफल्यग्रस्त by सुबोध खरे
म वि आ ची अभद्र युती कोणत्याही अनैतिक मार्गाने फोडली तरी सामान्य माणसाला त्याबद्दल कोणतेही सोयरसुतक असणार नाही हेही श्री फडणवीस जाणतात.फडणवीस नेहमी फेल जातात. आता हे सुध्दा त्यांनी चुकीचेच जाणले. ईडी, सीबीआय, राज्यपाल ह्यांचा गैरवापर महाराष्ट्राच्या सामान्य जनतेने टीवीवर पाहीलाय. त्यामुळे येत्या निवडणूकीत भाजपला हाचे परिणाम दिसतीलच.स्वतःच्या सत्तालालसे साठी उद्धव ठाकरे यांनी अमंगल युतीआजीबात नाही. भाजपने २.५ वर्षांचा दिलेलला शब्द मोडला म्हणून त्यांनी युती तोडली. भाजपने शब्द पाळून सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रा बनले असते. मविआत देखील शिंदेच मामु बननार होते तसे पत्रही राज्यपालांना पाठवलं होतं. सत्तालालसे साठई पहाटे शपथ घेनारेही महाराष्ट्राने पाहीलंय.सामान्य शिवसैनिकाला हिंदुत्वाचे नाव घेण्याची लाज वाटेलअशी लाज कुठल्याही सैनीकाला वाटत नाही. १०६ घरी बसवल्याच्या खदखदीतून सदर वाक्ये येतात.त्यासाठी अजून अडीच वर्षे थांबणे हा सामान्य शिवसैनिकाशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी राजद्रोह ठरेल.हास्यास्पद. सत्ता नसेल तर काॅंग्रेस राष्ट्रवादीचे मूळ लोकं पुन्हा पळतील ह्या भितीने येनकेन प्रकारे हे सरकार आणण्यात आलंय.शब्द तोडला - आजचे पेपर
In reply to म वि आ ची अभद्र युती by अमरेंद्र बाहुबली
त्या वेळचा पेपर लोकसत्ता
In reply to शब्द तोडला - आजचे पेपर by कंजूस
फडणवीस नेहमी खरं बोलतात.
In reply to शब्द तोडला - आजचे पेपर by कंजूस
अडीच वर्षे
In reply to शब्द तोडला - आजचे पेपर by कंजूस
+१
In reply to अडीच वर्षे by कपिलमुनी
हायला तुम्ही डोक्यावर पडला
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
हायला तुम्ही डोक्यावर पडला
In reply to हायला तुम्ही डोक्यावर पडला by सुबोध खरे
हायला तुम्ही डोक्यावर पडला आहात काय ?ही प्रश्न स्वतला विचारा. @संपादक- ही व्यक्ती दरवेळेस खालच्या भाषेत टिपण्णी करतेय.कोण व्यापारी असं उघडपणे बोलून आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पडून घेईल?मग आघाडीच्या काळात पैसे देऊन काम व्हायचं नाही हे अगाध द्न्यान कुठे प्रापित झालं? की खोटं बोलून बदनामी करायचीय आघाडीची?सरकारदरबारी पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत हे जगजाहीर आहेलाचलुचपत भागात तक्रार करा. पण थापा मारणे बंदं करा.८ नोव्हेबर २०१६ ला एका
In reply to हायला तुम्ही डोक्यावर पडला by अमरेंद्र बाहुबली
सरकारी भ्रष्टाचारपूर्णपणे
In reply to ८ नोव्हेबर २०१६ ला एका by आग्या१९९०
पूर्णपणे नष्ट
होईल असे स्वप्न दाखवले होते. असे श्री मोदी एकदा तरी बोलले आहेत का हे दाखवता येईल का? केवळ द्वेषापोटी वाटेल ते लिहू नकामोदी हरिश्चंद्र कधी झाले ?
In reply to सरकारी भ्रष्टाचारपूर्णपणे by सुबोध खरे
हहपुवा. :)
In reply to मोदी हरिश्चंद्र कधी झाले ? by आग्या१९९०
हायला
In reply to मोदी हरिश्चंद्र कधी झाले ? by आग्या१९९०
राष्ट्रपती राजवट लावणं हा
सहमत
In reply to राष्ट्रपती राजवट लावणं हा by सुबोध खरे
राष्ट्रपती राजवट लावणं हा
राष्ट्रपती राजवट लावणं हा महाराष्टाच्या जनतेवर अन्याय होईल कारण एकट्या राज्यपालांना हे झेपणार नाही.राज्यपालांचा निपक्षपातीपणा पाहीला तर रोगापेक्षा ईलाज भयंकर हे तुमचे वाक्य पटते.खरे साहेब तुमचे म्हणणे बरोबर
अशाच प्रकारचे तुणतुणे
In reply to खरे साहेब तुमचे म्हणणे बरोबर by Vichar Manus
मला वाटते मुवी यांनी त्यांची
In reply to खरे साहेब तुमचे म्हणणे बरोबर by Vichar Manus
साधारण दीड-दोन आठवड्यांपूर्वी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Abhir Gulal Udhalit Rang with lyrics | अभिर गुलाल उधळीत रंग | PT. Jitendra Abhishekiहुसेन लस्कर आणि काबुल खान ने फोडली नदीची तटबंदी
अवघड आहे ! काय करावं ह्या
In reply to हुसेन लस्कर आणि काबुल खान ने फोडली नदीची तटबंदी by निनाद
लाज उधोजींची गेली पण चमचे
एकनाथ शिंदे बोल त असताना