ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ४)
In reply to महाविकास आघाडीने अडीच वर्षात by धनावडे
In reply to कोरोनात केलेले काम साक्षीला by अमरेंद्र बाहुबली
In reply to काय केल ते सांगा, राऊत by धनावडे
In reply to अडीच वर्षे सरकार पडू दिले by श्रीगुरुजी
In reply to अडीच वर्षे सरकार पडू दिले by श्रीगुरुजी
In reply to बाकी काही असो पण by अमरेंद्र बाहुबली
In reply to भाजपा - by गणेशा
In reply to गणेशाजी, by शाम भागवत
In reply to गणेशाजी, by शाम भागवत
In reply to रेडे काय, गद्दार काय, घाण by Ujjwal
In reply to एकनाथ शिंदे सर्वोच्च by श्रीगुरुजी
In reply to एकनाथ शिंदे सर्वोच्च by श्रीगुरुजी
In reply to पवार ह्यातून नक्कीच काहीतरी by अमरेंद्र बाहुबली
पवार ह्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील.नक्कीच. काका द ग्रेट. पण तुम्हाला खरेच असे वाटते कि ह्यात शिवसेनेचे काहीच नुकसान होणार नाही? काका जो काही मार्ग काढतील तो भाजपा पेक्षा जास्त शिवसेनेला हानिकारक असणार आहे असे राहुन राहुन वाटते.
In reply to पवार ह्यातून नक्कीच काहीतरी by कानडाऊ योगेशु
काका जो काही मार्ग काढतील तो भाजपा पेक्षा जास्त शिवसेनेला हानिकारक असणार आहे असे राहुन राहुन वाटते. सेनेची काळजी भाजप समर्थक करतात तेव्हा नक्कीच भाजपचे नूकसान होनार असते. पवार साहेबानी मागेच सांगीतले होते की भाजपचे सरकार सेऊ देनार नाही. बाकी पवारांनी काढलेल्या मार्गातून सेनेपेक्षा भाजपचंच नूकसान होनार आहे. पाच वर्षे भाजप पक्ष विरोधात बसला की आमदारांना कळेल की १०५ आणून ना नंतर अनेक कपटं करूनही सत्ता मिळत नाही म्हटल्यावर आमदार चुपचाप भाजप सोडतील.In reply to काका जो काही मार्ग काढतील तो by अमरेंद्र बाहुबली
In reply to शिवसेनेची काळजी व भाजप समर्थन by कानडाऊ योगेशु
राऊत साहेब जप करताहेत. इथे सरळ सरळ शिवसेनेचे राष्ट्रवादी करण होताना दिसते आहे. पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्याना सरकार चालवायचा अनूभव जास्त आहे, त्यांच्या सल्ल्याने आम्ही सरकार चालवतो असं राऊत म्हणत असतात. ह्याचा अर्थ असा नाही की सेनेचं राष्च्रवादीकरन होतंय. मागे मोदींना पवार माझे गुरू आहेत, त्यांचं बोट धरून राजकारनात आलो असं सांगीतलं ह्याचा अर्थ असा नाही की भाजपचं राष्ट्रवादीकरन होतंय.
ह्यातुन शिवसेना जरी टिकली शिवयेना अनेक छोट्या मोठ्या संकटातून टिकलीय. त्यामुळे सेनेची काळजी आजिबात वाहू नये.
बाळासाहेबांची शिवसेना कितपत असेल ह्याबद्दल शंकाच आहे सेना बाळासाहेबांचीच आहे नी राहील. ह्या बद्दल भाजप समर्थक का काळजी वाहतात हा प्रश्नच आहे. भाजप अटल बिहारी/ अडवाणींची राहीली नाही तरी लोक झेलतच आहेत ना?In reply to शिवसेनेची काळजी व भाजप समर्थन by कानडाऊ योगेशु
ह्यातुन शिवसेना जरी टिकली तर ती बाळासाहेबांची शिवसेना कितपत असेल ह्याबद्दल शंकाच आहे.
बाळ ठाकरेंच्या काळातील सेना व आताची सेना यात काही फरक आहे का? असल्यास कोणता? In reply to ह्यातुन शिवसेना जरी टिकली तर by श्रीगुरुजी
बाळ ठाकरेंच्या काळातील सेना व आताची सेना यात काही फरक आहे का? असल्यास कोणता? बाळासाहेबांच्या काळात सेनेची युती भाजपशी असल्याने ती हिंदूत्ववादू सेना होती. आता ऊध्दव ने भाजपला गाडीतून ऊतरवल्याने ती हिंदूत्ववादी सेना राहीली नाहीये- ईती भाजप समर्थक. :)In reply to मलाही तोच प्रश्न पडलाय by कर्नलतपस्वी
In reply to वेळी व्यूहरचना आहे. सध्या by श्रीगुरुजी
In reply to वेळी व्यूहरचना आहे. सध्या by श्रीगुरुजी
In reply to वेळी व्यूहरचना आहे. सध्या by श्रीगुरुजी
In reply to ही पुन्हा मतदारांची शुद्ध by सुक्या
In reply to फसवणूक कसली? ही चतुर आकडेमोड by श्रीगुरुजी
🎯
In reply to मूळात फडणविसांचं राजकारण २०१४ by अमरेंद्र बाहुबली
In reply to +१ by कानडाऊ योगेशु
काकांसारख्या मदार्याकडुन शिवसेनेचे स्वतःचेच माकड करुन ठेवले आहे आणि शिवसेनेकडे ते समजण्याइतपत गंभीरता नाही असं फक्त भाजप समर्थकांना वाटतं. बाकी सेनेचं नूकसान होत असेल तर भाजप समर्कानी खुश व्हायला हवे. पण ते का काळजी करतात हा अनाकलनीय प्रश्न आहे. :)
काकांनी भविष्यात पुन्हा कधी शिवसेना व भाजप हे पक्ष एकत्र येणार नाही सेना भाजप कधीही एकत्र येऊ नये हे सोना आणी महाराष्ट्राचेया दृष्टाने हीताचं आहे.In reply to काकांसारख्या मदार्याकडुन by अमरेंद्र बाहुबली
बाकी सेनेचं नूकसान होत असेल तर भाजप समर्कानी खुश व्हायला हवे.भाजप + सेना असेही समर्थक असू शकतात. किंबहुना तेच जास्त आहेत फक्त सध्याच्या वातावरणामुळे संदिग्धता आलेली आहे. काँग्रेस विरोधक (त्यात रा.काँ ही आली )हा शब्द जास्त योग्य ठरेल. शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या भुजबळांनीही सेना राहणे आवश्यक आहे असे विधान केले होते. बर्याच जणांचे मत ह्याहुन वेगळे नसावे. पण सध्याची परिस्थिती पाहता काका सेनेला अक्षरशः मांडलिक बनवत आहेत.(दुसरा शब्द आहे पण नकोच.)
In reply to बाकी सेनेचं नूकसान होत असेल by कानडाऊ योगेशु
पण सध्याची परिस्थिती पाहता काका सेनेला अक्षरशः मांडलिक बनवत आहेत. असं फक्त भाजप समर्थकांना वाटतं. पण असं त्यांना काहीही वाटलं तरी सेना भाजप सोबत आज्बात जाणार नाही. ऊध्दव ठाकरे खमके आहेत.In reply to पण सध्याची परिस्थिती पाहता by अमरेंद्र बाहुबली
>>असं फक्त भाजप समर्थकांना वाटतं.रिअली.?? फक्त भाजप समर्थकांनाच वाटते.?? मग ते ३५ आमदार गुवाहटीला का बरे गेले म्हणे? उठांचे नेतृत्व खमके असते तर ही वेळच आली नसती.
In reply to एका बापाची अवलाद, मढी, by साहना
In reply to शाखा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to या धाग्यावर अ बा यांचे इतके by विजुभाऊ
In reply to या धाग्यावर अ बा यांचे इतके by विजुभाऊ
In reply to या धाग्यावर अ बा यांचे इतके by विजुभाऊ
कोरोनात केलेले काम साक्षीला