ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ४)
प्रतिक्रिया
In reply to आता काय होणार? भाषणे बाजूला ठेवून. by कंजूस
१) मतांसाठी मराठी माणसाचे भले,हिंदुत्व हे सांगणारे एकमेव नाहीत.कधी होते? एकमेव सोडाच एक तरी होते का?
२) बालेकिल्ला / किल्ले कोणते म्हणता येतील? पश्चिम मुंबई, आणि उत्तर कोकण?कोणतेच नाही.
३) किती उमेदवार निवडून आणतील ? १०?/२०?सेना एकसंध राहिली आणि स्वबळावर लढली तरी २५-३० च्या पुढे गाडी जाणे अशक्य आहे. आता फूट पडली आणि स्वबळावर निवडून येऊ शकणारे लोक एकनाथ शिंदेंबरोबर गेले तर ठाकरे गटाला दोन आकडी आमदारही निवडून आणता येणार नाहीत.
४) मुंबई महापालिका ताब्यात राहील का आणि कशी?शिवसेनेचा मुंबई महापालिका निवडणुकीत पूर्ण धुव्वा उडणार.
५) त्राता कोण? बारामतीकर काका ?/ पिताश्री बाळासाहेब/ आजोबा प्रबोधनकार ?/शिवाजी महाराज?कल्पना नाही.
६) कोणता सामाजिक गट आपला म्हणेल? हा फार कळीचा मुद्दाच.सामान्य लोकांपैकी बाळ ठाकरेंविषयी आपलेपणा असलेले आणि उध्दवला राजकीय वारसदार समजणारे लोक. हे लोक फार जास्त नसावेत. दुसरे म्हणजे मोठे मोठे विद्वत्ताप्रचुर लेख पाडणारे ढुढ्ढाचार्य डावे विचारवंत प्रोफेसर मंडळी आणि ल्युटिन्स दिल्लीतले पत्रकार आणि मराठी मिडियावाले सुध्दा शिवसेनेला आपले म्हणतील. पण असे लोक सगळे एकत्र केले तर मुंबईतील १ लोकल गाडी पण पूर्ण भरणार नाही इतकी यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या लोकांनी कितीही विचारवंती आरडाओरडा केला तरी त्याचा परिणाम शून्य होईल.
In reply to आता काय होणार? भाषणे बाजूला ठेवून. by कंजूस
(१) मतांसाठी मराठी माणसाचे भले,हिंदुत्व हे सांगणारे एकमेव नाहीत.
शिवसेना हा पक्ष कधीही मराठीवादी किंवा हिंदुत्ववादी नव्हता व नाही. फक्त मतांसाठी त्यांनी ते सोंग घेतले होते.
२) बालेकिल्ला / किल्ले कोणते म्हणता येतील? पश्चिम मुंबई, आणि उत्तर कोकण?
मराठी बहुल मुंबईत व काही प्रमाणात कोकणात सेनेचा थोडा समर्थक वर्ग अजून शिल्लक आहे. हे भाग बालेकिल्ला वगैरे नाहीत. महाराष्ट्राच्या इतर भागात सेनेला स्थान नाही.
३) किती उमेदवार निवडून आणतील ? १०?/२०?
स्वबळावर वढले तर जास्तीत जास्त १०, इतर एक दोन पक्षांशी युती केली तर जास्तीत जास्त २०.
४) मुंबई महापालिका ताब्यात राहील का आणि कशी?
आता कोणत्याही महापालिकेत (सेनेकडे चारच महापालिका आहेत) सत्ता मिळणार नाही.
५) त्राता कोण? बारामतीकर काका ?/ पिताश्री बाळासाहेब/ आजोबा प्रबोधनकार ?/शिवाजी महाराज?
कोणीही नाही. पिताश्री, आजोबा, शिवाजी महाराज वगैरे सेनेला मते देऊ शकत नव्हते. जे काही यश मिळालंय ते भाजपशी युती करून भाजपच्या मतांवर. बारामतीकर काका योग्य वेळी लाथाडतील किंवा आपल्या तालावर नाचवतील.
६) कोणता सामाजिक गट आपला म्हणेल? हा फार कळीचा मुद्दाच.
बाळ ठाकरेंच्या काळातील आता ७०+ वय असलेले थोडे ब्ल्यू कॉलर कामगार सोडले तर इतर कोणीही नाही. In reply to (१) मतांसाठी मराठी माणसाचे by श्रीगुरुजी
शिवसेना हा पक्ष कधीही मराठीवादी किंवा हिंदुत्ववादी नव्हता व नाही. फक्त मतांसाठी त्यांनी ते सोंग घेतले होते. +१
खरा हिंदूत्ववादी पक्ष “गोव्यात बीफ कमी पडू देनार नाही“ असं म्हणणार्या पर्रीकरांचा होता. तसेच मेहबूबा शी युती करनारा होता.
मराठी बहुल मुंबईत व काही प्रमाणात कोकणात सेनेचा थोडा समर्थक वर्ग अजून शिल्लक आहे. हे भाग बालेकिल्ला वगैरे नाहीत. महाराष्ट्राच्या इतर भागात सेनेला स्थान नाही.
+१
सेनेची ईतका कमी समर्थक वर्ग आहे की सेनेचा आज फक्त मुख्यमंत्रीच आहे. :) तसेच
मालेगाव ग्रामीण ह्या मध्यमुंबईतील भागात एकेकाळी आदित्य ठाकरे ऊभे राहनार होते. पण तो “महाराष्ट्राच्या ईतर भागात
येत नाही.
स्वबळावर वढले तर जास्तीत जास्त १०, इतर एक दोन पक्षांशी युती केली तर जास्तीत जास्त २०. २०१४ ला स्वबळावर फक्त ६३ जागा मिळाल्या होत्या. :)
जे काही यश मिळालंय ते भाजपशी युती करून भाजपच्या मतांवर. २०१४ ला ६३ आमदार स्वबळावर भाजपमुळे मिळाले होते. :) २०१९ ला तर ठाकरे अमात शहांचा घरी गेले होते युती करा म्हणून नाहीतर सेना संपली असती. पण विकल्या गेलेल्या मीडीयाने सांगीतलं की युती करायला अमीत शहा मातोश्रावर आले होते. :)
बाळ ठाकरेंच्या काळातील आता ७०+ वय असलेले थोडे ब्ल्यू कॉलर कामगार सोडले तर इतर कोणीही नाही. ७० + लोकांनी ६३ आमदार निवडूण दिलेत.
श्रिगुरूजी तुम्ही भावनेच्या भरात फारच वाहवत आहात. हे निरीक्षण नोंदवून खाली बसतो. In reply to शिवसेना हा पक्ष कधीही by अमरेंद्र बाहुबली
In reply to अबा, तुमचे मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. by कंजूस
In reply to मतदारांनी स्मरण शक्ती वापरली by अमरेंद्र बाहुबली
In reply to मतदारांनी स्मरण शक्ती वापरली by डँबिस००७
In reply to (१) मतांसाठी मराठी माणसाचे by श्रीगुरुजी
In reply to ६) कोणता सामाजिक गट आपला by चौकस२१२
राज्यापुरतं बोलायचे तर तळागाळातील कार्यकर्ते असलेले फक्त काँग्रेस ( यात राष्ट्रवादी गृहीत धरलेले आहे ) आणि भाजप खिक्क. भाजपचे कार्यकर्ते ते पण तळागाळात :)In reply to गोहाटीत बसलेल्या शिवसेनेच्या by डँबिस००७
In reply to संजय राऊतांचा इशारा by क्लिंटन
In reply to १०००० % सहमत !! by डँबिस००७
केंद्र सरकारने कोणताही मुलाहीजा न ठेवता, पुढे रस्त्यावर युऊ घातलेली हाणामारी रोखण्यासाठी मविआ सरकार बरखास्त करुन रा ष्ट्रपती राजवट लागु करावी. दुर्देवाने भारत लोकशाही देश असल्याने राष्ट्रपती भाजप पुरस्कृत असले तरी त्याना कायदा पाळावाच लागनार आहे. In reply to १०००० % सहमत !! by डँबिस००७
In reply to अस तुम्ही म्हणूच कस शकता, ते by धनावडे
अस तुम्ही म्हणूच कस शकता, ते तर महाराष्ट्र वाचवत आहेत, आहात कुठ.+१ श्री पवार यांनी खुप मेहनत करुन महाराष्ट्र वाचवला आहे. राऊत हे तेच कार्य पुढे नेत आहेत.
In reply to अस तुम्ही म्हणूच कस शकता, ते by Trump
In reply to एकनाथ शिदेंच्या शिवसेना by डँबिस००७
In reply to तरडे डायरेक्टर असल्याने by गणेशा
In reply to गणैशा यांचे चर्चेत स्वागत!!!! by शाम भागवत
In reply to तरडे डायरेक्टर असल्याने by गणेशा
In reply to शिवसेना मला आधी कधीच आवडली by गणेशा
In reply to उद्धव ठाकरेंना लोकं संयमी कसा by रात्रीचे चांदणे
In reply to शिवसेना मला आधी कधीच आवडली by गणेशा
उद्धव ठाकरे यांनी मागे धार्मिक राजकारण करणे हि आमची चूक होती, हे धाडसी वक्तव्य केले होते, तेंव्हा पासून शिवसेना चांगला बदलतोय हे वाटत आहे..यालाच मी ध्रुविकरण असे म्हणतो. हे व्हावं हीच तर भाजपाची इच्छा आहे. १९८५ पासूनची मतदान टक्केवारी असं सांगत आहे की, हिदुत्ववादी पक्षांची मतदान टक्केवारी वाढत आहे तर हिंदुत्वापासून लांब जाणा-यांची मतदान टक्केवारी घसरत आहे. मला वाटते राज ठाकरेंनी पण हे समजून घेऊन हिंदूत्वाचा झेंडा हातात घेतला असावा. असो. बाळासाहेबांनी हिदूत्वाचा झेंडा हातात घेतल्यावरच शिवसेनेची वाढ झाली. ती इतकी दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती की भाजपानेही समाजवादी विचारसरणी सोडून हिंदूत्वाची कास धरली होती. पण भावनात्मक झाल्यास हे काहीही दिसून येणार नाही. असो. काळच याचे उत्तर देणार आहे.
In reply to उद्धव ठाकरे यांनी मागे by शाम भागवत
बाळासाहेबांनी हिदूत्वाचा झेंडा हातात घेतल्यावरच शिवसेनेची वाढ झाली. ती इतकी दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती की भाजपानेही समाजवादी विचारसरणी सोडून हिंदूत्वाची कास धरली होती.
१९८६ नंतर श्रीरामजन्मभूमी आंदोलन वाढायला लागले. त्याच सुमारास राजीव गांधींनी शहाबानो खटला प्रकरणात मुस्लिम धर्मांधांसमोर पूर्ण लोटांगण घातल्याने देशात हिंदुत्ववादी विचारसरणी वाढत होती. त्याचवेळी आपली मराठीवादी विचारसरणी बाजारात अजिबात खपत नाही हे सेना स्थापनेनंतर जवळपास २२ वर्षांनंतर बाळ ठाकरेंनी ओळखले. त्याचवेळी देशात हिंदुत्ववादी विचारसरणी वाढत असल्याने बाळ ठाकरेंनी आपला मराठी बाण्याचा मुखवटा उतरवून हिंदुत्वाचा मुखवटा परीधान केला. भाजपने बाळ ठाकरेंनंतर समाजवादी विचारसरणी सोडून हिंदुत्व विचारसरणी धरली हा दावा पूर्ण असत्य आहे.
दुसरं म्हणजे सेनेची वाढ दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती व ती हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे झाली हे दोन्ही दावे सुद्धा पूर्ण असत्य आहेत. In reply to भाजपची समाजवादी विचारसरणी - by श्रीगुरुजी
दुसरं म्हणजे सेनेची वाढ दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती व ती हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे झाली हे दोन्ही दावे सुद्धा पूर्ण असत्य आहेत.खिक्क. श्रीगुरूजींच्या लिखानाची वाटचाल वाचनीय कडून विनोदीकडे होत चाललीय हे निरीक्षण नोंदवून खाली बसतो.
In reply to दुसरं म्हणजे सेनेची वाढ by अमरेंद्र बाहुबली
In reply to आपली राजेश१८८ उपाख्य कचुरे by श्रीगुरुजी
In reply to शिवसेना मला आधी कधीच आवडली by गणेशा
In reply to शिवसेना मला आधी कधीच आवडली by गणेशा
In reply to बदलते शीर्षस्थ नेतृत्व आणि न बदलणारे शिवसैनिक by हणमंतअण्णा शंक…
In reply to विश्लेषण आवडले by कर्नलतपस्वी
In reply to संस्थान खालसा होणं अवघड आहे by हणमंतअण्णा शंक…
In reply to संस्थान खालसा होणं अवघड आहे by हणमंतअण्णा शंक…
In reply to कळीचा मुद्दा by चौकस२१२
In reply to बदलते शीर्षस्थ नेतृत्व आणि न बदलणारे शिवसैनिक by हणमंतअण्णा शंक…
In reply to बदलते शीर्षस्थ नेतृत्व आणि न बदलणारे शिवसैनिक by हणमंतअण्णा शंक…
In reply to शिवसेना मला आधी कधीच आवडली by गणेशा
In reply to आज जर सेनेत अंतर्गत लोकशाही असती तर हि वेळ आली नसती by चौकस२१२
शिवसेना हि जगावी, एक मराठी माणूस म्हणून अनेकांनाही वाटते पण
मी मराठी असलो तरी मला तसे कधीही वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे सेना हा मराठी माणसांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे आणि मध्यरात्री दुचाक्या जाळणाऱ्या, तोडफोड करणाऱ्या, गणेशोत्सवात अगदी गरीब परिस्थितीतल्यांकडून टोळक्याने जाऊन खंडणी वसूल करणाऱ्यात आणि यांच्यात फरक नाही. In reply to शिवसेना हि जगावी, एक मराठी by श्रीगुरुजी
In reply to माझ्य म्हण्यायचा अर्थ केवळ by चौकस२१२
In reply to पुढे गुंड प्रवृत्ती वाढली? by श्रीगुरुजी
In reply to पुढे गुंड प्रवृत्ती वाढली? by श्रीगुरुजी
In reply to निखिल वागळेला व कृष्णा देसाई by गामा पैलवान
पण शिवसेनेने तिचं श्रेय मात्र पूर्णपणे लुटलं.श्रेय लाटतात, मालमत्ता लुटतात.
संदर्भ