मूर्तीची तोडफोड का?
अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.
कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.
वाचने
31468
प्रतिक्रिया
259
मिसळपाव
प्रतिक्रिया
घ्या
कर्नाटकातील नागरिक 'पेटुन
In reply to घ्या by माईसाहेब कुरसूंदीकर
कर्नाटकातील नागरिक 'पेटुन उठणार्यां'पैकी नाहीत.माई, कर्नाटकी नागरीकांनी पेटून ऊठावे म्हणून मुद्दाम भाजप सरकार कायदा व सुव्सवस्था ढिसाळ ठेऊन असले प्रकार घडू देत असावे का?? कारण लवकरच कर्नाटकात निवडणूका आहेत.नागरिक पेटून उठणारे नाहीत
In reply to घ्या by माईसाहेब कुरसूंदीकर
अर्थ विषयक
नोटबंदी यशस्वी झाली की नाही
In reply to अर्थ विषयक by कपिलमुनी
हे माझे वैयक्तिक मत आहे.
In reply to नोटबंदी यशस्वी झाली की नाही by सौन्दर्य
छान अभ्यासपूर्ण प्रतिसाद
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
हे राम!
In reply to छान अभ्यासपूर्ण प्रतिसाद by मोहन
an increase of 64 %.
In reply to हे राम! by आग्या१९९०
हे राम! म्हणजे इन्फ्लेशन
In reply to an increase of 64 %. by शाम भागवत
खोटे बोलावे पण रेटून बोलावे
In reply to हे राम! by आग्या१९९०
ठोस मुद्दा नसल्याने माझा पास.
In reply to खोटे बोलावे पण रेटून बोलावे by sunil kachure
आजही ५०० व २००० च्या नोटांचे
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
It's been five years to
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by कॉमी
पाच महिन्यात 86% चे ५०% कसे
In reply to It's been five years to by कॉमी
50% हा आकडा चुकीचा आहे ह्यात
In reply to पाच महिन्यात 86% चे ५०% कसे by आग्या१९९०
आजही ५०० व २००० च्या नोटांचे
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by कॉमी
कारण विरोधक गाफील असण्यातच या
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by शाम भागवत
श्यामजी, बेस पूर्णपणे बदलत
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by शाम भागवत
मी माझे म्हणणे मांडलंय.
In reply to श्यामजी, बेस पूर्णपणे बदलत by कॉमी
मोदी तर म्हणाले होते की , 500
In reply to मी माझे म्हणणे मांडलंय. by शाम भागवत
तुम्हाला घाबरवायचा हेतू नाही
In reply to मोदी तर म्हणाले होते की , 500 by आग्या१९९०
मात्र ज्यांना यात काही अर्थ
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by शाम भागवत
प्रश्न*
In reply to मात्र ज्यांना यात काही अर्थ by कॉमी
माझ्या पोस्टला आणखी काही
In reply to मात्र ज्यांना यात काही अर्थ by कॉमी
नोटाबंदीमुळे कॅशलेस
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
मात्र आता नवीन करारानुसार आपण
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
नवीन १०,२०,५०,१००,२००,५००
In reply to मात्र आता नवीन करारानुसार आपण by कॉमी
जर डिजिटल व्यवहार आणि
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
घोटाळे
In reply to जर डिजिटल व्यवहार आणि by कॉमी
चलनी नोटा
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
५. नोटा छापण्यासाठीचा कागद आपण परदेशातून आणतो. तसाच कागद पूर्वी भारताव्यतिरिक्त इतर देशही (उदा. पाकिस्तान) विकत घेऊ शकत असत.चलनात असलेल्या नोटा ह्या कागदाच्याच असाव्या असा काही नियम आहे का? भारतीय रिजर्व बॅंकेचा तसा नियम असेल तर माहीत नाही. हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे काही देश (कॅनडा , साउथ कोरीया वगेरे.) आपल्या चलनी नोटा प्लॅस्टीक च्या छापतात. बहुतांशी देश आपल्या चलनी नोटा कागदाच्या बनवतात परंतु प्लॅस्टीक च्या नोटा वापरता येउ शकतात. त्या बनवल्या तर बनावट नोटा बनवनारे गोत्यात येतील. ते तंत्रज्ञान आत्मसात करणे भारता सारख्या देशाला अशक्य नाही. माझ्या मते २००० सारख्या उच्च क्षमतेच्या नोटा चलनात नसाव्या .. १०० रुपयाची नोट जास्तीत जास्त असावी. ज्यांना सरळ व्यवहार करायचे आहे त्यांनी ते कॅशलेस करावे त्यात मला तरी प्रॉबलेम दिसत नाही. बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागेल.प्लॅस्टिक नोटांच्या
In reply to चलनी नोटा by सुक्या
हं
अर्थातच नाही. हिंदूंचं
In reply to हं by वामन देशमुख
केंद्रात,राज्यात
खोट्या नोटांची छपाई आणि
निर्णय फासले नाहित
नोट बंदी
केतकी चितळे आणि हिंदू द्रोही "साहेब"
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?हिंदू हिंदू काय असेल ते
हिंदू हिंदू काय असेल ते
आम्ही बैलगाडा शर्यत कधी बंद
३ जुन ला रिलीज होणारा सम्राट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?बीजेपी प्रवक्ता नुपुर शर्माला
In reply to ३ जुन ला रिलीज होणारा सम्राट by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स
ई.डी
In reply to सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स by निनाद
+१
In reply to ई.डी by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतीय प्रशासन
आयकर
घटनेत बदल करणे खूप गरजेचे आहे