ताज्या घडामोडी एप्रिल २०२२
प्रतिक्रिया
In reply to नऊ वाजता by धर्मराजमुटके
In reply to २ वाघ विरूद्ध शेकडो शेळ्या by श्रीगुरुजी
In reply to घरात लपून बसलेले वाघ. खिक्क. by अमरेंद्र बाहुबली
In reply to २ विरूद्ध शेकडो याच्यात कोण by श्रीगुरुजी
२ विरूद्ध ईतर भाजपेयी पळाले का?In reply to २ विरूद्ध ईतर भाजपेयी पळाले by अमरेंद्र बाहुबली
In reply to आख्ख्या शिवसेनेसाठी २ पुरेसे by श्रीगुरुजी
आख्ख्या शिवसेनेसाठी २ पुरेसे आहेत. इतरांची गरज नाही.
खिक्क. म्हणूण लपुन बसलेत का? In reply to नऊ वाजता by धर्मराजमुटके
In reply to राजकारण by चंद्रसूर्यकुमार
एक तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणे यात अवैध किंवा कायद्याविरोधात काहीही नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालू अशी धमकी राणा दांपत्याने दिली नव्हती. नुसती हनुमान चालिसाच म्हणणार होते ना? मग त्यात एवढा गहजब करण्यासारखे काय होते?
काय गहजब केला?? राणा दांरत्याने यावे आम्हीलत्यांना “प्रसाद” देऊ हेच सैनिक बोललेत ना?
मुख्यमंत्र्यांनी स्वतः घरासमोर जाऊन राणा दांपत्याबरोबर हनुमान चालिसा म्हणण्यात भाग घेऊन मग त्यांना घरी चहापाण्याला बोलावून घेतले असते राणा दांरत्याला ईतकं महत्व आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोबत चहापाणी करावा? खिक्क.
विरोधक आपल्यापुढे सापळे लावत आहेत आणि त्या सापळ्यांना टाळणे दूरच राहिले हे अगदी प्रत्येक वेळेस न चुकता त्या सापळ्यांमध्ये चालत जात आहेत. भाजपेयींना अश्याच प्रकारे आवर घालावा लागेल हे सेना जाणून आहे.In reply to राजकारण by चंद्रसूर्यकुमार
आपले विरोधक आपल्यापुढे सापळे लावत आहेत आणि त्या सापळ्यांना टाळणे दूरच राहिले हे अगदी प्रत्येक वेळेस न चुकता त्या सापळ्यांमध्ये चालत जात आहेत.
राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ जवळ आली आहे. पुढील निवडणुक भाजप वि. राष्ट्रवादी कॉंग्रेस+कॉंग्रेस वि. शिवसेना अशी होईल व त्यात कोण सर्वाधिक जागा जिंकेल व कोणाची पूर्ण वाट लागेल हे उघड आहे. राष्ट्रपती राजवट ज्यांना हवी आहे तेच यामागे आहेत. In reply to राजकारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to सरकार यांचं, पोलिस यांचे, by श्रीगुरुजी
In reply to हसू राणा दांपत्याचं झालंय. by अमरेंद्र बाहुबली
In reply to बरोबर आहे तुमच त्यांना कळायला by धनावडे
In reply to बरोबर आहे तुमच त्यांना कळायला by धनावडे
In reply to आपलं सर्वत्र हसू होतंय हे by श्रीगुरुजी
In reply to असंबद्ध लिहिण्यात भुजबळांचा by सुबोध खरे
In reply to कोणाला दोष देणार by sunil kachure
In reply to महाराष्ट्रात नक्की by सुक्या
In reply to महाराष्ट्रात सरकार व प्रशासन by श्रीगुरुजी
In reply to महाराष्ट्रात सरकार व प्रशासन by श्रीगुरुजी
In reply to अत्ता मुख्यमंत्री स्वतः by रात्रीचे चांदणे
In reply to का दुर्लक्ष करावे?? कुणीही by अमरेंद्र बाहुबली
In reply to धूडगूस घातला तर पोलिसांनी by रात्रीचे चांदणे
In reply to पवार आहेत तो पर्यंत by sunil kachure
In reply to कोठडी १४ दिवस by sunil kachure
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi MelodiesIn reply to आर ठाकरेंच्या मशिदी वरील by मदनबाण
In reply to राज ठाकरेंच्या स्क्रिप्टमागील by श्रीगुरुजी
In reply to राज ठाकरेंच्या स्क्रिप्टमागील by श्रीगुरुजी
कुराण जाळल्याच्या घटनांनंतर धुमसतंय स्वीडन,