पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.
वाचने
48703
प्रतिक्रिया
354
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुराण जाळल्याच्या घटनांनंतर धुमसतंय स्वीडन,
अचलपुरात झेंडा काढण्याच्या वादातून तणाव
भाजपाला पाच हजार वर्षांचा
भोंग्यांचा दणका लागू पडलाय.
नऊ वाजता
२ वाघ विरूद्ध शेकडो शेळ्या
In reply to नऊ वाजता by धर्मराजमुटके
घरात लपून बसलेले वाघ. खिक्क.
In reply to २ वाघ विरूद्ध शेकडो शेळ्या by श्रीगुरुजी
२ विरूद्ध शेकडो याच्यात कोण
In reply to घरात लपून बसलेले वाघ. खिक्क. by अमरेंद्र बाहुबली
२ विरूद्ध ईतर भाजपेयी पळाले
In reply to २ विरूद्ध शेकडो याच्यात कोण by श्रीगुरुजी
२ विरूद्धईतर भाजपेयी पळाले का?आख्ख्या शिवसेनेसाठी २ पुरेसे
In reply to २ विरूद्ध ईतर भाजपेयी पळाले by अमरेंद्र बाहुबली
आख्ख्या शिवसेनेसाठी २ पुरेसे
In reply to आख्ख्या शिवसेनेसाठी २ पुरेसे by श्रीगुरुजी
आख्ख्या शिवसेनेसाठी २ पुरेसे आहेत. इतरांची गरज नाही.खिक्क. म्हणूण लपुन बसलेत का?राजकारण
In reply to नऊ वाजता by धर्मराजमुटके
एक तर मुख्यमंत्र्यांच्या
In reply to राजकारण by चंद्रसूर्यकुमार
एक तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणे यात अवैध किंवा कायद्याविरोधात काहीही नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालू अशी धमकी राणा दांपत्याने दिली नव्हती. नुसती हनुमान चालिसाच म्हणणार होते ना? मग त्यात एवढा गहजब करण्यासारखे काय होते?काय गहजब केला?? राणा दांरत्याने यावे आम्हीलत्यांना “प्रसाद” देऊ हेच सैनिक बोललेत ना?मुख्यमंत्र्यांनी स्वतः घरासमोर जाऊन राणा दांपत्याबरोबर हनुमान चालिसा म्हणण्यात भाग घेऊन मग त्यांना घरी चहापाण्याला बोलावून घेतले असतेराणा दांरत्याला ईतकं महत्व आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोबत चहापाणी करावा? खिक्क.विरोधक आपल्यापुढे सापळे लावत आहेत आणि त्या सापळ्यांना टाळणे दूरच राहिले हे अगदी प्रत्येक वेळेस न चुकता त्या सापळ्यांमध्ये चालत जात आहेत.भाजपेयींना अश्याच प्रकारे आवर घालावा लागेल हे सेना जाणून आहे.आपले विरोधक आपल्यापुढे सापळे
In reply to राजकारण by चंद्रसूर्यकुमार
आपले विरोधक आपल्यापुढे सापळे लावत आहेत आणि त्या सापळ्यांना टाळणे दूरच राहिले हे अगदी प्रत्येक वेळेस न चुकता त्या सापळ्यांमध्ये चालत जात आहेत.राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ जवळ आली आहे. पुढील निवडणुक भाजप वि. राष्ट्रवादी कॉंग्रेस+कॉंग्रेस वि. शिवसेना अशी होईल व त्यात कोण सर्वाधिक जागा जिंकेल व कोणाची पूर्ण वाट लागेल हे उघड आहे. राष्ट्रपती राजवट ज्यांना हवी आहे तेच यामागे आहेत.+१
In reply to राजकारण by चंद्रसूर्यकुमार
सरकार यांचं, पोलिस यांचे,
हसू राणा दांपत्याचं झालंय.
In reply to सरकार यांचं, पोलिस यांचे, by श्रीगुरुजी
बरोबर आहे तुमच त्यांना कळायला
In reply to हसू राणा दांपत्याचं झालंय. by अमरेंद्र बाहुबली
आधी गुंडगीरी करायची मग मार
In reply to बरोबर आहे तुमच त्यांना कळायला by धनावडे
आपलं सर्वत्र हसू होतंय हे
In reply to बरोबर आहे तुमच त्यांना कळायला by धनावडे
असंबद्ध लिहिण्यात भुजबळांचा
In reply to आपलं सर्वत्र हसू होतंय हे by श्रीगुरुजी
असंबध्द काय ते कळालं तर बरं
In reply to असंबद्ध लिहिण्यात भुजबळांचा by सुबोध खरे
एका बाईला दम दिलाय.
कोणाला दोष देणार
+१
In reply to कोणाला दोष देणार by sunil kachure
अरेरे !
Bjp नी
या पक्षाची इतके दिवस चीड येत
महाराष्ट्रात नक्की
महाराष्ट्रात सरकार व प्रशासन
In reply to महाराष्ट्रात नक्की by सुक्या
तिथावनीखोर भाषणं करनार्यांना
In reply to महाराष्ट्रात सरकार व प्रशासन by श्रीगुरुजी
चिथावनीखोर भाषणं करनार्यांना
In reply to महाराष्ट्रात सरकार व प्रशासन by श्रीगुरुजी
अत्ता मुख्यमंत्री स्वतः
का दुर्लक्ष करावे?? कुणीही
In reply to अत्ता मुख्यमंत्री स्वतः by रात्रीचे चांदणे
धूडगूस घातला तर पोलिसांनी
In reply to का दुर्लक्ष करावे?? कुणीही by अमरेंद्र बाहुबली
गुंड?? चष्मा काढा.
In reply to धूडगूस घातला तर पोलिसांनी by रात्रीचे चांदणे
लोक सरकार चे काम बघून मत देत नाहीत
पवार आहेत तो पर्यंत
असा मनमानी कारभार करून
In reply to पवार आहेत तो पर्यंत by sunil kachure
राणा दाम्पत्याला कोठडी.
कोठडी १४ दिवस
+१
In reply to कोठडी १४ दिवस by sunil kachure
जाहीरपणे अपशब्द वापरणे
जपान पण वैतागला
हवे वर टॅक्स लावणे फक्त बाकी आहे
तुरुंगात गेले की ब्लड प्रेशर कसे वाढते
आर ठाकरेंच्या मशिदी वरील
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodiesराज ठाकरेंच्या स्क्रिप्टमागील
In reply to आर ठाकरेंच्या मशिदी वरील by मदनबाण
सहमत. अश्या कितीगी स्क्रिप्ट
In reply to राज ठाकरेंच्या स्क्रिप्टमागील by श्रीगुरुजी
आय मीन २०१९ मध्ये यांचा
In reply to राज ठाकरेंच्या स्क्रिप्टमागील by श्रीगुरुजी