नमस्कार मंडळी,
खर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय धाग्याचे काम नेहमी करायचे पण हल्ली ते अज्ञातवासात गेल्यामुळे म्हंटल आपण बघावा काढून असा एखादा धागा.
तर परवा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली, त्याप्रमाणे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका आणि दिनांक २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
सध्या भाजपची सगळीकडे घौडदौड चालू आहे त्यामुळे भाजपच्या विजयाच्या अपेक्षेपेक्षा तो किती मोठ्ठा विजय मिळवतो हे पाहणे रंजक ठरेल.
अगदी कालपर्यंत राज्यात भाजप-शिवसेना युती होणार का ? हे विचारले जात होते. स्वतः अमित शहा आणि पप्र. मोदी यांना युती खरतर नकोच होती पण काल बातमी येऊन धडकली कि अखेर युतीचे घोडे गंगेत न्हाले एकदाचे.
या सगळ्यात सुमडीत राहून उद्धवरावांनी युती तर राखलीच शिवाय १२४ च्या आसपास जागा राखून भाजपची एकहाती सत्ता येणार नाही याची खबरदारी घेतलीये.
आता चमत्कार झाला तरच भाजप ९०% /१००% स्ट्राईक राखून जिंकेल जे अशक्य वाटत आहे. १६४-(वजा)२० मित्रपक्ष = १४४ जागा भाजप बहुदा लढवेल. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची मदत लागणार हे नक्की.
माझा असा अंदाज आहे कि फडणवीसांची युतीची हि खेळी त्यांचे स्थान भक्कम करण्यासोबतच पक्षांतर्गत विरोधकांवर सुद्धा अंकुश ठेवणारी वाटत आहे, कारण भाजपची एकहाती सत्ता येऊ शकते हे माहित असूनही फडणवीस साहेब युतीसाठी इतका का आटापिटा करत होते ? कारण एकहाती सत्ता आली तर मुख्यमंत्री पदासाठी बरेच दावेदार उभे राहतील आणि मग कदाचित आपल्या हातून हे पद निसटू शकते अशी भीती फडणवीस साहेबांना वाटली असावी.
पण आता युती झाल्यावर सत्ता आली आणि शिवसेनेवर अंकुश ठेवायचा झाला तर फ़क़्त फडणवीसच सध्यातरी ठेऊ शकतात त्यामुळे हा युतीचा हुकुमी डाव फडणवीस खेळले असावे.
दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील मैत्री, विश्वास ज्यामुळे दोघे एकमेकांना गेली ५ वर्ष सांभाळून घेत आहे.त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन फडणविसांनी सध्यातरी युतीला प्राधान्य दिलेले वाटत आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल नंतर प्रतिसादात लिहील कारण त्यांचे सगळे लांबून तरी विस्कळीत दिसत आहे.
असो हे सगळे अंदाज प्रार्थमिक स्वरूपातील आहे दिवस जातील त्याप्रमाणे यात कदाचित आदल होतील, बाकी तुमची मते सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडतील मंडळी.
----------------------------------------
आकडेवारीचा प्रचंड कंटाळा आहे त्यामुळे कोणी आकडेवारी टाकली तर लयी बर होईल.
वाचने
66587
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या मते
खर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय
अहो त्यांना म्हणावं निसतं ऑडिओ विश्लेषण करा
In reply to खर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) राजकीय विश्लेषण करणारे
सविस्तर लिहिण्याचा वेळ
In reply to १) राजकीय विश्लेषण करणारे by कंजूस
मागच्या निकालातील जागांमुळे
In reply to सविस्तर लिहिण्याचा वेळ by गणेशा
माझे गूगल ट्रेंडीय विश्लेषण
यांचं काहीतरी वेगळंच असतं
In reply to माझे गूगल ट्रेंडीय विश्लेषण by माहितगार
हिहिहिह्
In reply to यांचं काहीतरी वेगळंच असतं by आंबट चिंच
तर्क चुकीचे नसतात, ते एक मत
कंजूस काकांशी सहमत कारण
In reply to तर्क चुकीचे नसतात, ते एक मत by कंजूस
भारतीय निवडणूकांच्या दृष्टीने
In reply to तर्क चुकीचे नसतात, ते एक मत by कंजूस
गुगल शोध म्हणजे एखादे नाव
In reply to भारतीय निवडणूकांच्या दृष्टीने by माहितगार
(No subject)
ए लाव रे तो विडिओ?
कुणी ही येवो. ..
http://product.sakaalmedia
(कोथरूड मधील स्थिती बर्यापैकी
In reply to http://product.sakaalmedia by एकुलता एक डॉन
खडसे, तावडे
In reply to (कोथरूड मधील स्थिती बर्यापैकी by उपेक्षित
पक्षात असते तरी फार तर
In reply to खडसे, तावडे by ढब्ब्या
पाटलांबाबत फडणविसांचे मत खूप
In reply to (कोथरूड मधील स्थिती बर्यापैकी by उपेक्षित
मागच्या वेळेस भाजपला लढायला
In reply to http://product.sakaalmedia by एकुलता एक डॉन
हा विचार पण पटतोय काका,
In reply to मागच्या वेळेस भाजपला लढायला by शाम भागवत
नाही हो.
In reply to हा विचार पण पटतोय काका, by उपेक्षित
मतदान जसे जवळ येते तसे सर्व
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उसने बोला केम छे... :- Jis Desh Mein Ganga Rehta Hainया वेळेस सोयीचं राजकारण अधिक
भाजपने ब्राह्मण का नाराज केले बुआ!?
त्यांचा आयडी उडाला. मागेच
In reply to भाजपने ब्राह्मण का नाराज केले बुआ!? by जेम्स वांड
मोदी व फडणवीस जातीपातींच्या
सहमत आहे भागवत काका
In reply to मोदी व फडणवीस जातीपातींच्या by शाम भागवत
_/\_
In reply to सहमत आहे भागवत काका by जेम्स वांड
प्रतीसाद
In reply to मोदी व फडणवीस जातीपातींच्या by शाम भागवत
त्याशिवाय काका
एकदम परफेक्ट बोललात. _/\_
In reply to त्याशिवाय काका by जेम्स वांड
आपण कसं वागायचं ते ठरवणं फक्त
In reply to त्याशिवाय काका by जेम्स वांड
झकास
In reply to त्याशिवाय काका by जेम्स वांड
जेम्स वाण्ड याना
In reply to त्याशिवाय काका by जेम्स वांड
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी
३७० कलम हटवण्याचा फायदा
In reply to शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी by Rajesh188
पक्षांतर करून bjp मध्ये आलेली
In reply to शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी by Rajesh188
Rajesh188 1:16 pm | - मलाही
पक्षांतर करून bjp मध्ये आलेली
In reply to Rajesh188 1:16 pm | - मलाही by कंजूस
शिवसेना मराठी लोक आणि bjp हिंदू
युतीला बहुमत मिळेल याचे कारण
In reply to शिवसेना मराठी लोक आणि bjp हिंदू by Rajesh188
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा
In reply to युतीला बहुमत मिळेल याचे कारण by सुबोध खरे
अनेक लोकांना या निवडणुकीत फारसा रस राहिलेला नाही.
In reply to युतीला बहुमत मिळेल याचे कारण by सुबोध खरे
वयक्तिक मला भाजप ने
बाडीस
In reply to वयक्तिक मला भाजप ने by उपेक्षित
फारसे ना पटणारे डावपेच आहेत.
In reply to बाडीस by सुबोध खरे
निष्ठावान कार्यकर्त्यांना