नमस्कार मंडळी,
खर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय धाग्याचे काम नेहमी करायचे पण हल्ली ते अज्ञातवासात गेल्यामुळे म्हंटल आपण बघावा काढून असा एखादा धागा.
तर परवा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली, त्याप्रमाणे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका आणि दिनांक २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
सध्या भाजपची सगळीकडे घौडदौड चालू आहे त्यामुळे भाजपच्या विजयाच्या अपेक्षेपेक्षा तो किती मोठ्ठा विजय मिळवतो हे पाहणे रंजक ठरेल.
अगदी कालपर्यंत राज्यात भाजप-शिवसेना युती होणार का ? हे विचारले जात होते. स्वतः अमित शहा आणि पप्र. मोदी यांना युती खरतर नकोच होती पण काल बातमी येऊन धडकली कि अखेर युतीचे घोडे गंगेत न्हाले एकदाचे.
या सगळ्यात सुमडीत राहून उद्धवरावांनी युती तर राखलीच शिवाय १२४ च्या आसपास जागा राखून भाजपची एकहाती सत्ता येणार नाही याची खबरदारी घेतलीये.
आता चमत्कार झाला तरच भाजप ९०% /१००% स्ट्राईक राखून जिंकेल जे अशक्य वाटत आहे. १६४-(वजा)२० मित्रपक्ष = १४४ जागा भाजप बहुदा लढवेल. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची मदत लागणार हे नक्की.
माझा असा अंदाज आहे कि फडणवीसांची युतीची हि खेळी त्यांचे स्थान भक्कम करण्यासोबतच पक्षांतर्गत विरोधकांवर सुद्धा अंकुश ठेवणारी वाटत आहे, कारण भाजपची एकहाती सत्ता येऊ शकते हे माहित असूनही फडणवीस साहेब युतीसाठी इतका का आटापिटा करत होते ? कारण एकहाती सत्ता आली तर मुख्यमंत्री पदासाठी बरेच दावेदार उभे राहतील आणि मग कदाचित आपल्या हातून हे पद निसटू शकते अशी भीती फडणवीस साहेबांना वाटली असावी.
पण आता युती झाल्यावर सत्ता आली आणि शिवसेनेवर अंकुश ठेवायचा झाला तर फ़क़्त फडणवीसच सध्यातरी ठेऊ शकतात त्यामुळे हा युतीचा हुकुमी डाव फडणवीस खेळले असावे.
दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील मैत्री, विश्वास ज्यामुळे दोघे एकमेकांना गेली ५ वर्ष सांभाळून घेत आहे.त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन फडणविसांनी सध्यातरी युतीला प्राधान्य दिलेले वाटत आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल नंतर प्रतिसादात लिहील कारण त्यांचे सगळे लांबून तरी विस्कळीत दिसत आहे.
असो हे सगळे अंदाज प्रार्थमिक स्वरूपातील आहे दिवस जातील त्याप्रमाणे यात कदाचित आदल होतील, बाकी तुमची मते सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडतील मंडळी.
----------------------------------------
आकडेवारीचा प्रचंड कंटाळा आहे त्यामुळे कोणी आकडेवारी टाकली तर लयी बर होईल.
वाचने
66587
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही
युती विरोधात सर्वांनी एकालाच
*भाजप ची पहीली यादी*
भाजप ची पहीली यादी
मोट्ठ्या घटनादुरुस्तीचा बेत?
मिपावरील जाणकारांना काय वाटते
In reply to मोट्ठ्या घटनादुरुस्तीचा बेत? by रविकिरण फडके
समान नागरी कायदा
In reply to मिपावरील जाणकारांना काय वाटते by उपेक्षित
समान नागरी कायदा हे घटनेतील
In reply to समान नागरी कायदा by जेम्स वांड
समान नागरी कायदा करणार , ही
In reply to मिपावरील जाणकारांना काय वाटते by उपेक्षित
सामान नागरिक कायदा हा
In reply to समान नागरी कायदा करणार , ही by गणेशा
बाकी तुमचे मुद्दे बरोबर आहेत,
In reply to सामान नागरिक कायदा हा by सुबोध खरे
उपेक्षित साहेब
In reply to मिपावरील जाणकारांना काय वाटते by उपेक्षित
राजकारण म्हणून अमुक नेत्याला
हिन्दू अविभक्त कुटुम्ब कायदा
फडके साहेब, शक्यतो इथे फ़क़्त
In reply to हिन्दू अविभक्त कुटुम्ब कायदा by रविकिरण फडके
https://www.business-standard
स्वतंत्र नंतर
स्वतंत्र नंतर
स्वतंत्र नंतर
मंडळी २१ ऑक्टोबरला सर्वांनी
आवर्जून मतदान कराव हि विनंती.
In reply to मंडळी २१ ऑक्टोबरला सर्वांनी by उपेक्षित
शरद पवारांच्या शोधप्रियतेत आणखी उचल
राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला
बाकी या वयात आजारपण सांभाळून
In reply to राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला by उपेक्षित
बाकी या वयात आजारपण सांभाळून धडाडीने प्रचार करणाऱ्या शरद पवारांना सलाम (बाकी कसा का असेना माणूस) या बाबतीत मानले त्यांना.-- अगदी ! मागे ईडीची नोटीस आल्याबरोबर पवार ८० वर्ष्याचे म्हातारे झाले होते व आता सत्तेच्या लालसेपोटी ८० वर्ष्याचे तरुण. आहे की नाही गम्मत !मी तरी प्रत्येक गोष्ट राजकारण
In reply to बाकी या वयात आजारपण सांभाळून by प्रसाद_१९८२
यायला लागले एक्झीट पोल.
भागवत साहेब
In reply to यायला लागले एक्झीट पोल. by शाम भागवत
फारच एकतर्फी निवडणूक होती हो.
In reply to भागवत साहेब by जालिम लोशन
भाजपा
In reply to फारच एकतर्फी निवडणूक होती हो. by शाम भागवत
भारतीय उपखंड
सर्वात जास्त लोकसंख्या आहे
In reply to भारतीय उपखंड by Rajesh188
अत्तापर्यंत आलेल्या कलानुसार
टफफाईट?
In reply to अत्तापर्यंत आलेल्या कलानुसार by उपेक्षित
१ लाख ६० हजार मताधिक्यच्या
In reply to टफफाईट? by शाम भागवत
ओके.
In reply to १ लाख ६० हजार मताधिक्यच्या by उपेक्षित
इलेक्शन कमिशनच्या साईटवर राजे
In reply to १ लाख ६० हजार मताधिक्यच्या by उपेक्षित
"अबकी बार, २५० पार" म्हणणारा
सत्ता जरी भाजपा शिवसेनेची येत
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल काही प्रश्न
आपला पक्ष सोडून शिवसेनेत दाखल
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल काही प्रश्न by माहितगार
बरोबर,
In reply to आपला पक्ष सोडून शिवसेनेत दाखल by हस्तर
ह्या बातमी नुसार
In reply to बरोबर, by गणेशा
हस्तर हेच कळण्यासाठी टिवी
विरोधकातील लोकांना पक्षात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आता तरी राज्यात चांगले रस्ते बांधा, नाहीतर पुढच्या वेळी सबका साथ सबका विकास ची धिंड निघेल !साडे आठ वाजता निवडणूक
http://www.results.eci.gov.in
१०५ जागा एकट्या भाजपाच्या
एकट्या भाजपाच्या बळावर? युती
In reply to १०५ जागा एकट्या भाजपाच्या by डँबिस००७
गेल्या १० वर्षात चौथ्या
https://youtu.be/2Um02v1a5WA