टीना, मोदीजी आणि त्यांचे कौतुक करण्याची इच्छा
...समजा ..... युती पंतप्रधान मोदीजी Y,...पूर्ण बहुमत मिळाले नाही आणि इतरांची तडजोड घेऊन भाजपा सरकार होणार असेल तर मोदींनी पंतप्रधान पद टाळावे असे वाटते. ५६ इंच छातीतून मिआंऊ आवाज मोदींपेक्षा त्यांच्या भक्तांनाच काय शत्रूंनाही ऐकवणार नाही.
In reply to तर मोदींनी पंतप्रधान पद टाळावे by माहितगार
In reply to सध्या तोही येत नाहीये by मार्मिक गोडसे
In reply to सध्या तोही येत नाहीये by मार्मिक गोडसे
In reply to *जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, by मामाजी
In reply to मामाजी , by mrcoolguynice
In reply to भ्यायचे नै बिल्कुल by अभ्या..
In reply to हाहा!! by विशुमित
In reply to जपून हां by सुबोध खरे
In reply to भ्यायचे नै बिल्कुल by अभ्या..
In reply to आपला अंतस्थ हेतू "डाटा मिळवणे by सुबोध खरे
In reply to आपला अंतस्थ हेतू "डाटा मिळवणे by सुबोध खरे
In reply to क्षमस्व परंतु , माझ्याकडून by mrcoolguynice
In reply to भल्या माणसांची दुनिया नाही हेच खरे by सर टोबी
मंथरा धोबी
असे अनेक पडद्या मागचे आणि पुढचे कलाकार होते आणि श्रीरामांना पण १४ वर्षे वनवास झाला होता हे आपण विसरला का?In reply to राम राज्यात पणमंथरा धोबी by सुबोध खरे
In reply to हा सगळा डेटा by नाखु
समजा एकहाती भाजप चे पंतप्रधान मोदीजी X व युती पंतप्रधान मोदीजी Y, यात गुणात्मक रित्या काय फरक आहे ? हे हे सांगता आले पाहिजे.माफ करा हं, परंतु मी वर लेखात 'युती' हा शब्द वापरला असल्यामुळे, आपली माझ्या हेतूबाबत साशंकता निर्माण झाली असावी, असा माझा अंदाज. परंतु मोदीजींची बाजू, निव्वळ विकास देशसेवा याबाबतीत सप्रमाण उठून दिसावी म्हणूनच मी सध्या इंटरेस्टेड आहे...
In reply to https://48months.mygov.in/ by रणजित चितळे
In reply to रणजितजी धन्यवाद. by mrcoolguynice
In reply to यात मोदीजींची चांगली कामे by नितिन थत्ते
तुमच्या वडिलांना कोणती कामे महत्त्वाची वाटतात? त्यावर एकहाती की युती याचे उत्तर अवलंबून आहे.इन कॉन्ट्राररी, कामे नव्हे...., माझ्या बाबांना महत्वाचे वाटते की मोदीजींना एकहाती सत्ता मिळावी, व तसे समोरच्यांना विवेकानंदांच्या शैलीत (रिपब्लिक च्या अर्णब शैलीत नव्हे) पटवून द्यायला आवडेल.
In reply to तुमच्या वडिलांना कोणती कामे by mrcoolguynice
In reply to >> कामे नव्हे...., माझ्या by नितिन थत्ते
मेरी मर्जी असं त्यांनी म्हणून मोकळं व्हावं की !!ते विवेकानंदांच्या (माझ्या बंधुनो ss) शैलीचे भोक्ते व फॉलोवर आहेत.
In reply to x .... y असे बोलू का तसे बोलू ......... by रणजित चितळे
In reply to मोदीजी लोकप्रिय आहेत by mrcoolguynice
In reply to नेतृत्व by रणजित चितळे
(कामाची गती मंद होईल कदाचीत म्हणजे मनमोहन च्या वेळेस जर १७ किमी एका दिवसात रस्ते होत असतील तर आता मोदी च्या कारकीर्दीत ३४ किमी होतात - एक उदाहरण)एक्झॅटली..... याप्रकारचा (१७ किमी वि ३४ किमी) रिलाएबल डेटा कुठे मिळेल ?
In reply to (कामाची गती मंद होईल कदाचीत by mrcoolguynice
In reply to (कामाची गती मंद होईल कदाचीत by mrcoolguynice
In reply to रिलाएबल डेटा कुठे मिळेल ? by मामाजी
In reply to https://indianexpress.com by नितिन थत्ते
In reply to सुब्रमनीयन स्वामींवर सर्वच by माहितगार
सुब्रमनीयन स्वामींवर सर्वच बाबतीत विश्वास ठेवा म्हणजे झाले .खालील पर्याय आहेत १. सुब्रमनीयन स्वामीं (सुस्वा) वर सर्वच बाबतीत विश्वास ठेवा २. सुस्वा वर सर्वच बाबतीत अविश्वास ठेवा ३. सुस्वा वर आपल्याला आवाडतिल/रुचतिल/सुटेबल असतील, अश्याचबाबतीत विश्वास ठेवा ४. आपल्या स्वतःचा ‘ग्रे मँटर’ तार्किक पद्धतिने वापरावा
In reply to नेतृत्व by रणजित चितळे
जर नेतृत्व चांगले असेल तर एकहाती काय किंवा दहा पंधरा पक्ष काय कामे होतीलच.असा स्टॅन्ड घेतला, तर "एकहाती" सत्ता द्या, असे म्हणायला काही यु एस पी नाही .... माझ्या बाबांची निराशा होणार बहुदा...
पण मोदींसारखे नेतृत्व असेल तर (किंवा नितीश, किंवा पारीकर किंवा प्रणब दा) दहा पक्षांमध्ये पण कामे होतील. इथे प्रश्न नेतृत्वाचा आहे. तेच पक्ष पण राहूल चे नेतृत्व (नसणे) किंवा मोदींचे असणे ह्यात जमीन असमानाचा फरक. ह्याच (मोदींसारखे नेतृत्व आणि जमीन असमानाचा फरक) कन्सेप्टसाठी डेटा मिळावा अशी अपेक्षा. आणि डेटा म्हणून, पक्षीय वचनपूर्तीनाम्याच्या किंवा जाहिरातींचा आधार घ्यायची वेळ बहुदा बाबांवर येणार.
In reply to जर नेतृत्व चांगले असेल तर by mrcoolguynice
In reply to डेटा by रणजित चितळे
इथे world bank व international agencies नी दिलेले डाटा मोदीने फिरवले म्हणणारे लोक आहेत. एकदम सहमत आहे मी, कर्नलसाहेब तुमच्यासोबत, मागे मी माझ्या बाबानां, असाच एका international agency ने दिलेला डेटा दिला होता, (की ज्यात युनेस्को या international agency ने मोदीजींना जगातील बेस्ट पीएम म्हणून गौरविले ), बाबांना एवढा आनंद झालेला सांगू ... त्यांनी तो लागलीच त्यांच्या क्लबात शेअर केला. तर समोरचा केतकर काका बाबांकडे पाहून अस्सा फिस्सकन हसला की क्लबातले सगळेच खिदळायला लागले. कोणी घश्यातुन खीखी करुन आपले थुलथुलीत पोट हलवत हसले. कोणी नुसतच सुसु करत अंग गदागदा हलवत हसल. त्यादिवशी बाबांना एकदम कानकोंडं झालं. म्हणूनच मी तुमच्याबरोबर सहमत आहे, ह्या लोकांना international agency ने दिलेला डेटा दिला तरी त्यात काहीतरी खोड काढतील हे.

In reply to असा डेटा गोळा करणे किचकट काम आहे by ट्रेड मार्क
In reply to प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. by mrcoolguynice
त्या लिंक मध्ये उल्लेखलेली कामे, समजा नितीन गडकरी पंतप्रधान असते तर झाली नसती का ? किंवा बाकी कोणी पंतप्रधान असते तर झाली नसती का?
हे सांगता येणं अवघड आहे. गडकरी चांगले डिसिजन मेकर आणि एक्सिक्युटर आहेत. पण बाकी दबावाला आणि विरोधकांच्या कारवायांना ते किती समर्थपणे तोंड देऊ शकतील? भाजप या पक्षाच्या दृष्टीने बघता गडकरी हे मोदींच्या आधी राजकारणात आले, तसेच पक्षाचे अध्यक्ष वगैरे जबाबदाऱ्या त्यांनी पूर्वीपासून पार पडलेल्या आहेत. त्यामानाने मोदींनी त्यांच्या नंतर येऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि नंतर सरळ पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे.
या आधी सुद्धा बरेच पंतप्रधान झाले, त्यांनी जर ही कामे केली असती तर मोदींना संधीच मिळाली नसती ना? योग्य वेळी संधी मिळणे आणि त्या संधीचा योग्य वापर करणे हे अतिशय महत्वाचे असते. नितीशकुमारांनी बरेच तळ्यात मळ्यात केले आहे. त्यांना पंप्र पदाची संधी मिळण्याइतके त्यांनी कर्तृत्व गाजवले आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नुसते काम करत राहण्याइतकेच ते काम लोकांच्या नजरेत आणून देणे हे सुद्धा तितकेच किंबहुना थोडे जास्तच महत्वाचे आहे. त्या बाबतीत नितीशकुमार आणि गडकरी थोडे कमी पडतात असं मला वाटतं.
लीडर म्हणून एक करिष्मा असायला लागतो. लोकांना आकर्षित करणे, तुम्ही केलेले, अर्धवट केलेले आणि न केलेले काम सुद्धा व्यवस्थित पणे लोकांपुढे मांडता आले पाहिजे. यात गडकरी नितीशकुमारांच्या पुढे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही जास्त करून अंतर्गत समस्यांवर आणि स्थानिक लोकांबरोबर काम करता. पंप्र म्हणून या बरोबरच जगातील इतर नेत्यांबरोबर तुम्ही नुसते संबंधच प्रस्थापित कारण्यापुढे जाऊन त्यांच्या राजकारणाला तोडीस तोड ठरणे किंबहुना कुरघोडी करणे आवश्यक असते. हे गडकरी कदाचित करू शकतील, पण नितीशकुमार करू शकतील का? लीडरच्या दृष्टीने अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेझेंटेबल असणे. नितीशकुमारांकडे बघून तुम्हाला काय वाटतं ते तुम्हीच सांगा.
असे दिसत आहेत की सक्षम अल्टर्नेटीव्ह आहेत, समविचारी बहुपक्षीय सरकार सुद्धा विकास करू शकते,
सक्षम पर्याय कोण आहेत? सध्या समविचारी पक्ष कोण आहेत हे जरा सांगा बघू. डाव्या समजल्या जाणाऱ्या पक्षांमध्ये सुद्धा मधून विस्तव जाणार नाही अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचा विचार फक्त "गांधी" घराण्याकडे सत्ता ठेवणे हा आहे, त्यांचे समविचारी कोण आहेत? भाजप - शिवसेना खरं तर समविचारी म्हणायला पाहिजेत. पण उठा उठताबसता भाजपाला शिव्या घालत बसतात. त्यापुढे जाऊन अगदी समविचारी म्हणले तरी जेव्हा सरकार मध्ये मंत्रीपदे वाटायची वेळ येते तेव्हा भांडणं होतातच.
त्यामुळे टिना (अल्टर्नेटीव्ह नसणे) ही फक्त माझ्या बाबांच्या सारख्या चाहत्यांची मानसिक स्थिती पुरती सीमित झाली आहे किंवा
त्यांच्या सारखे चाहते तसं नॅरेटिव्ह आपल्या आजूबाजूच्या सर्व मित्र मंडळीत पसरवू इच्छितात.
टिनाची आपल्याला सवय झालेली असते. कितीतरी लोक आवडत नसलेले काम सोडून आवडेल ते करतात? बॉस आवडत नाही पण पर्याय नाही म्हणून आपण मारून मुटकून त्याच्या हाताखाली काम करत राहतोच ना? अगदी बायकोबरोबर भांडणं होतात किंवा आता पूर्वीसारखी मजा राहिली नाही असं वाटूनही किती लोक इतर पर्यायांचा वापर करतात?
वरील परिस्थितीत असणारे ९०% लोक टीना मान्य करतात कारण कुठलाही पर्याय शोधून त्यावर अंमल केला तर अगदी लगेच वैयक्तिक परिणाम दिसून येतील. त्यापेक्षा काल बॉसच्या ४ शिव्या खाल्ल्या आज पण खाईन आणि उद्या पण खाईन. न जाणो आपण काही केलं आणि उद्या बॉस बदलला आणि त्याने ५ शिव्या घातल्या तर? त्यापेक्षा या बॉसच्या ४ शिव्या खायची आता सवय झालीये. पण मग हेच भारतीय नेता निवडीच्या वेळी एवढे ढिले का असतात? कारण राज्यकर्ता कोणी का असेना आपल्याला काय फरक पडणार आहे ही मानसिकता आहे? मुघल असो, इंग्रज असो व भारतीय प्रजासत्ताकात कोणीही पंप्र असो, आपल्याला काय त्याचे? माझ्या निरीक्षणानुसार बहुतेक भारतीय स्टेटस को राखण्यात समाधान मानतात. जरा वेगळं काही झालं तर आपल्याला त्रास होईल आणि तो त्रास कोण सहन करणार ही मानसिकता आहे. कदाचित याच मानसिकतेतून २००४ मध्ये परत काँग्रेस निवडून आली असावी का? इतिहास बघता भारतीयांना नेहरू - गांधी घराण्यापासून फार काळ दूर रहावत नाही. म्हणून तर २०१९ मध्ये परत गांधी घराण्याचा वंशज परत पंप्र होईल असं वाटतं. त्यामुळे कुठलाही नरेटिव्ह कोणी पसरवायची काय गरज आहे, अपना दिमाग (हो तो) लगाओ.
तुमच्या प्रतिसादात अजून एक गमतीची गोष्ट आहे की तुम्ही राहुल गांधी किंवा महागठबंधन मधले कोणी पंप्रचे उमेदवार नाही लिहिलेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण पक्षाला मतदान करतो. गडकरी पंप्र करणार असाल तर मी भाजपाला मतदान करीन असा पर्याय मतदाराला उपलब्ध नसतो. त्यामुळे काँग्रेसलाला मत देऊन तुम्ही राहुल गांधी पंप्र म्हणून निवडून आणणार, तर महाठगबंधन पैकी कोणाला तरी मत देऊन कोण पंप्र हे अनिश्चित असणार आहे.
शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे मोदींनी असं काय वाईट केलं आहे. लेखाजोखा मांडायचा झाला तर नोटबंदी आणि थोड्याफार प्रमाणात जीएसटी या दोन्हीची अंमलबजावणी हे निगेटिव्ह मध्ये म्हणता येईल. पण बाकी लोकोपयोगी योजना अमलात आणणे याचबरोबर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणे या जमेच्या बाजू का नसाव्यात? नसेल पटत तर राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जी, मायावती, केजरीवाल पर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. बोला कोणाला पंप्र करताय?In reply to जर तर by ट्रेड मार्क
In reply to सुंदर आणि मुद्देसूद प्रतिसाद. by आनन्दा
मोदींना बाहेरच्या देशांशी करार करताना देशातल्या मनाचे रुसवे काढावे लागलेले नाहीत (अणुकरार आठवा) 356 वापरले नाही म्हणून मोदींचे सरकार एका मताने पडले नाहीपरंतु अणुकरारासारखे , अनेक क़रार सोडा, एखादा तरी झाला का ? तेही एखाद्या मताने सरकार पड़न्याचा काहीच धोका नसताना .... आणि हो 356 वापरले नाही तरीही , विरोधकनी गोवा पैटर्न वरुन केलेलि टिका व कर्नाटकात झालेलि परतफ़ेड, माझ्या बाबांचे मन दुखावुन जाते
सेक्युलर लोकांना खुश करायला मोदीना कोणाला राजनीतीचे डोस द्यावे लागले नाहीत मोदींच्या मंत्रिमंडळात मी मोठा मी तू मोठा म्हणून भांडणे झाली नाहीत.नेतृत्वाची दूसरी फली तयार होउ न देने किंवा दुय्यम नेतृत्व ख़ुरटेच ठेवणे, यांचा बीजेपीला मोदीपश्च्यात फटका बसु शकतो... अशी माझ्या बाबांची चिंता, हा देश बुद्ध आणि गांधीचा असे इंग्लंड मधे जाउन वक्तव्य देने असो किंवा गायिच्या नावाख़ाली हिंसेचे दुकान चलवणार्या विरोधात त्यानी केलिलि वक्तव्ये, ही नक्किच सेक्युलर लोकांना खुश करायला नव्हती, असे माझ्या बाबांना वाटते....
अजून राज्यसभेत खोड घालतायत म्हणून प्रॉब्लेम आहेतच बघा.. पूर्ण एकहाती असतं तर हे प्रश्न पण आले नसतेलोकसभे प्रमाणे राज्यसभेतही बहुमत असते तर खालील प्रश्न लाग़लीच निकाली निघतिल असे त्यानी जाहिरणाम्यात दाखवले तर कदाचित लोक भरघोस मते देतील १. क़लम ३७० रद्द २. आरक्षनचा पुनर्विचार ३. रामजन्मभूमि क़ायदा ४. रॉबर्ट वाड्रा तरूँगात ५. काला पैसा परत ६. दाऊद ला अटक इतरही अनेक पण तुर्तास इतकेच
In reply to सुंदर प्रतिसाद आनंदजी ..... by mrcoolguynice
In reply to बाकी ठीक आहे. by आनन्दा
जोपर्यंत भारतात पैसे खाऊन मत दिले जाते तोपर्यंत काळा पैसा बंद होऊ शकत नाही.पण त्यासाठीच तर नोटबंदी केलेली नं ? त्याचा प्रचारात वापर करायला हवा की नको ? आणि भारतात पैसे खाऊन मत दिले जाते, असे म्हटले तर केंद्रात व २५ राज्यात बीजेपी सत्तेवर आहे, त्यामुळे असे विधान मोदीजींच्या विरोधात जाईल की ...
तर मोदींनी पंतप्रधान पद टाळावे