चालू घडामोडी - सप्टेंबर 2018
In reply to सप्टेंबर संपू देत की आधी!! by यशोधरा

In reply to सप्टेंबर संपू देत की आधी!! by यशोधरा
In reply to हाच प्रश्न मलाही पडला आहे. पण by चिनार
In reply to चिनार्या by नाखु
In reply to भाजपा सरकारच्या काळात हिंदू दहशतवादी का निर्माण होत आहेत?: उद्धव by ट्रम्प
In reply to मला तर वाटतं की हे सगळे by तेजस आठवले
In reply to Pakistan's military has by डॉ सुहास म्हात्रे
परत बोलणी चालू करायाच्याच साठी ही पुडी सोडली नसेल कशावरून?
In reply to परत बोलणी चालू करा by महेश हतोळकर
In reply to भारतिय "पिसनिक" आणि "स्वमग्न by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली . झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च
— Ram Kadam (@ramkadam) September 6, 2018
माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.@ANI
In reply to माफी मागताना किती आढेवेढे by ट्रम्प
काल पर्यंत हा राम्या, आपण बोललो त्याचा राजकिय शत्रुनी कसा विपर्यास केला हेच पटवून द्यायच्या मागे होता.होय, होय. आणि लोकांना हा विपर्यास पटून लै न पेटता गप्प राहिले असते तर अशा कुत्र्या बित्र्या शिव्या खायचीही वेळ आली नसती. सगळ्यांचा विरोध पाहता आता नाईलाज होऊन माफी मागीतलीय म्हणून ही आगपाखड. तीही दोन दिवसांनी. ह्या आधी नाही एक शब्दही निघाला. आता काय कुत्र्या म्हणा, नायतर डुकरा म्हणा, वाचायला कदम येणार नाही, वाचले तरी बोलायला तोंड नाही. इथं दिसायला दिसतं "काय जाज्वल्य पक्षनिरपेक्ष अस्मिता आहे." व्वा.. लै भारी राजकारण तिथेही आणि इथेही.... येनीवे कदमाने काय का करेना, बोलायला असले शिव्याशाप कमी जास्त सगळ्यानाच येतात पण मिपाच्या बोर्डावर ह्या भाषेची संस्कृती नको असे वाटते.
In reply to माफी मागताना किती आढेवेढे by ट्रम्प
In reply to ट्रम्प राव by सुबोध खरे
In reply to भाजप असली कुत्री का सांभाळत by मार्मिक गोडसे
In reply to डिग्गी राजा, श्री. मणिशंकर by सुबोध खरे
In reply to संबंधित पक्षांनी त्यांना by मार्मिक गोडसे
In reply to बहोत हो गयी डॉलर की मार, अब by शब्दबम्बाळ
In reply to बहोत हो गयी डॉलर की मार, अब by शब्दबम्बाळ
In reply to बहोत हो गयी डॉलर की मार, अब by शब्दबम्बाळ
In reply to कान्ग्रेसनं प्येट्रोलचे भाव by गब्रिएल
In reply to गब्रिएल, तेव्हाचे क्रुडचे दर by पुंबा
In reply to गब्रिएल, तेव्हाचे क्रुडचे दर by पुंबा
मात्र आता जेव्हा दर ९० कडे चालले आहेत तेव्हा जरा तरी विवेकाने निर्णय घ्यायला हवा आहे.या विधानाशी तत्त्वत: सहमत. मात्र सामान्य माणूस या इंधन दरवाढीला महागाई मानंत नाही. त्याच्या लेखी महागाई वेगळीच असते (उदा. : अन्नाचे भाव, वगैरे). हे मोदींना बरोब्बर ठाऊक आहे. पेट्रोल शतकापार गेलं तरी मोदी ढिम्म हलणार नाहीत. एके दिवशी निवडणुकींचा मुहूर्त साधून मोदी दर कमी करवतील. तसाही मोदी पेट्रोलियमचे राखीव साठे निर्माण करताहेत. त्याचा वापर योग्य वेळेस करायची योजना असेलंच. विरोधी पक्षांना या दरनियमनाचं श्रेय उपटायचं आहे. आमच्या दबावाखाली येऊन मोदींनी दर कमी केले असं भासवायचंय. मोदी पण काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. ते ठंडा करके खाओ च्या धोरणाने चालणार. आ.न., -गा.पै.
In reply to इंधनदर व महागाई by गामा पैलवान
In reply to एनपीएला तत्कालीन यूपीए सरकार by डँबिस००७
In reply to बरं झालं माजी सोनाराने कान by ट्रम्प
In reply to केरळ : ख्रिस्ती धर्मगुरूवर ननचा बलात्काराचा आरोप; चर्चच्या मौनान by अथांग आकाश
चर्चच्या मौनाने प्रश्नचिन्ह
चर्चने मौन पाळलेले नाही तर त्या पिडीत ननचे चारित्र्यहनन करणे चालू केले आहे. त्याशिवाय, तिला १० एकर जमीन देण्याची ऑफर देऊन गप्प बसविण्याचा प्रयत्न होत आहे असाही आरोप आहे. तिच्या बाजूने उभ्या राहिलेल्या इतर नन्सवरही अनेक प्रकारे दबाव येत आहे. त्या ननने आता व्हॅटिकनकडॅ तक्रार केली आहे.
हे कमी झाले की काय म्हणून एका केरळी आमदाराने त्या ननवर घृणास्पद आरोप करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. केरळमध्ये १८% ख्रिश्चन लोकसंख्या आहे, तेव्हा त्या धर्मगुरूच्या विरुद्ध एकही राजकारणी उभा राहिला नाही... हे अगदी भारतीय राजकारणाला शोभेसेच झाले आहे ! :(
पण, तरीही, खुट्ट झाले की मेणबत्ती मोर्चा काढणार्या आणि जगभरच्या माध्यमांत भारताची नाचक्की करण्यात पुढे असलेल्या "तथाकथित" विचारवंतांची आणि मानवाधिकारांच्या कैवार्यांची अजूनही दातखीळ बसलेली आहे, यामुळे त्यांचा विचारवंती फोलपणा (पक्षी : हायपोक्रिसी) जगजाहीर होत आहे.
सप्टेंबर संपू देत की आधी!!