ताज्या घडामोडी - भाग २८
In reply to उत्तर प्रदेश मध्ये भाजपने by बिटाकाका
In reply to अस्स काय ओ काका by कपिलमुनी
In reply to मुनी, तुम्हाला काय म्हणायचंय by बिटाकाका
In reply to अर्रर्रर्र by कपिलमुनी
In reply to अण्णा हजारेंना काव्यात्मक न्याय by सर टोबी
In reply to मला हे सुद्धा सरकारपुरस्कृत by विशुमित
In reply to काँग्रेसने ६८ पत्रकार, लेखक व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to रिलायबल सोर्स ? by कपिलमुनी
In reply to मुनिवर, असे प्रश्न उभे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तसा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मुनिवर, असे प्रश्न उभे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काँग्रेसने ६८ पत्रकार, लेखक व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पोस्टकार्ड.न्यूज? उत्तम. :) by थॉर माणूस
In reply to चला, "पोस्टकार्ड-साईझची" by डॉ सुहास म्हात्रे
In reply to छान, आता कसे? :) by थॉर माणूस
तुम्हाला काय भाजप-भाजप, काँग्रेस-काँग्रेस खेळायचंय ते खेळा, माझे काही म्हणणे नाही.
हा जावईशोध लावलात यावरून पूर्वग्रहदुषित दृष्टी अधोरेखित झाली आहे !
जर व्हिसलब्लोअरने केवळ काँग्रेस (आणि नंतर जेडियु चे) नाव घेतले असल्याने तेच आणि केवळ तेवढेच लिहिणार नाही तर अजून काय लिहिणार ?
हितसंबंधांवर अवलंबून असणार्या/नसणार्या गोष्टी "जावईशोध लावून (पक्षी: पुरेसे किंवा अजिबात पुरावे नसलेल्या गोष्टी)" बळेच लिहिणे आमच्या तत्वात बसत नाही ना. नाईलाज आहे !
In reply to तुम्हाला काय भाजप-भाजप, by डॉ सुहास म्हात्रे
असा डेटा भारतातला कोणी एकच पक्ष वापरतो असा कुणाचा समज असेल तर लोक फारच भोळे आहेत.
याबाबत काही सबळ पुरावा असल्यास द्या. या प्रकरणातली "खरीखुरी माहिती" समजून घेण्याबद्दल खूप उत्सुकता आहे.
मात्र, इतर एका किंवा अनेक पक्षांचे CAशी संबंध असल्याबद्दल पुरावे आले म्हणून पहिल्या पक्षाच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही... पुरावे असलेले सगळेच पक्ष त्यांच्या त्यांच्या सहभागाच्या प्रकार व तीव्रतेप्रमाणे जबाबदार असतीलच.
तसे काही पुरावे हाती नसले तर, वरच्या विधानाचे मुल्य "केवळ (? हितसंबंध राखण्याच्या उद्येशाने) दिशाभूल करण्यासाठी अंधारात दगड मारणे" या पलिकडे जाऊ शकत नाही.In reply to असा डेटा भारतातला कोणी एकच by डॉ सुहास म्हात्रे
पुरावे असलेले सगळेच पक्ष त्यांच्या त्यांच्या सहभागाच्या प्रकार व तीव्रतेप्रमाणे जबाबदार असतीलचसहमत. फक्त एक लक्षात घ्या की सहभागाचा प्रकार एकच आहे. कुणी तुमचे पैसे चोरले तर चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा त्या चोरलेल्या पैशाचा वापर कसा केला गेला यावर ठरत नाही. तसेच तुमचा पर्सनल डेटा चोरला (परवानगीशीवाय वापरला) हा गुन्हा ठरतो, त्यानंतर त्याचा गैरवापर कसा केला गेला त्यावर पुन्हा कायद्याच्या चौकटीनुसार वेगळे गुन्हे दाखल होतात.
याबाबत काही सबळ पुरावा असल्यास द्याचेष्टा करताय का राव? केंब्रिज अॅनालिटीका केस सुद्धा आत्ता चालूच आहे, जर "गैरवापराचे" सबळ पुरावे उपलब्ध असते तर आज फेसबूक, व्हॉट्सअॅप पासून गुगल अॅमेझॉन पर्यंत सगळे कोर्टात उभे दिसले असते. जो "वापर" उघडपणे होतोय तो कायद्याच्या चौकटीत बसवला आहे (आपल्या कळत/नकळत), इतर गोष्टी बाहेर येणे/काढणे तेही पुराव्यासहीत, अत्यंत अवघड आहे. त्यासाठी प्रत्येक कंपनीतून एक स्नोडेन बाहेर यावा लागेल. :) पण तुमच्या खाजगी माहितीचा (गैर)वापर कसा केला जातो याविषयी माहिती मिळवता येईल. यावर बरेच आर्टीकल्स उपलब्ध आहेत. बर्याचदा आपण स्वतःच आपल्या माहितीचा वापर करण्याचा अधिकार कंपनीला देतो (फक्त ती थर्ड पार्टीला विकता येत नाही). अशी माहीती ही कंपनी तुम्हाला "अधिक चांगली" सेवा पुरवण्याकरीता वापरू शकते, पण थर्ड पार्टीला देऊ शकत नाही. इथेच फेसबूक चूकले. गूगल हुशार आहे, ते तुमची माहीती त्यांच्याच इकोसिस्टीम मधे फिरवतात. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तो कायद्याचा भंग ठरत नाही, आणि ते वाट्टेल तितका पर्सनल डेटा गोळा करू शकतात. गुगल आणि अॅमेझॉनचे काही नविनतम पेटंट पहाल तर ते किती प्रमाणात तुमच्या पर्सनल आयुष्यात घुसतात ते पाहून भोवळ येईल. हा डेटा कुठे कुठे वापरला जातो हे ट्रेस करणे अत्यंत अवघड काम आहे, तुम्ही ठरवलेत तरी तुम्हाला ही माहिती काढता येणार नाही. आपल्या डेटाच्या सिक्युरीटीबाबत आपण कंपनीभरोसे आहोत आणि इथेच घोळ आहे जो केंब्रीज अॅनालिटीकामुळे काही अंशी उघडा पडलाय. बाकी कुणी सापडत नाहीत तोवर सोज्वळच समजायचे, इलाज नाही. थोडक्यात काय तर तुम्ही ऑनलाईन आलात की तुमची खाजगी माहीती गोळा करण्याचे (परवानगीने किंवा शिवाय) प्रयत्न सुरू होतात. जोवर कुणी "आतला" माणूस ही माहिती उघड करत नाही तोवर या गोळा केलेल्या डेटाचा गैरवापर होतोय कि नाही हे कळणे महाकठीण असते. या फिल्डमधे एक घोषवाक्य सध्या प्रचलित आहे "डेटा इज नेक्स्ट ऑईल". सध्या सर्व कंपन्या (काही बाबतीत तर देश सुद्धा) जास्तीत जास्त डेटा मिळवण्याच्या मागे का आहेत याचा अंदाज या वाक्यावरून यावा.
In reply to पुरावे असलेले सगळेच पक्ष by थॉर माणूस
चेष्टा करताय का राव? केंब्रिज अॅनालिटीका केस सुद्धा आत्ता चालूच आहे, जर "गैरवापराचे" सबळ पुरावे उपलब्ध असते तर आज फेसबूक, व्हॉट्सअॅप पासून गुगल अॅमेझॉन पर्यंत सगळे कोर्टात उभे दिसले असते.
हांग अश्शी ! मग...
तुम्हाला काय भाजप-भाजप, काँग्रेस-काँग्रेस खेळायचंय ते खेळा, माझे काही म्हणणे नाही.
ही टीप्पणी कोणत्या पायावर केलीत ? आतापर्यंत ज्यांचे नाव CAने आतापर्यंत घेतले नाही त्यांचे नाव मी घ्यावे अशी तुमची गुप्त इच्छा असली तरी माझी तशी प्रवृत्ती नाही, याची नोंद घ्यावी. :)
आताच्या तुमच्या प्रतिसादात, वरची टीप्पणी जावईशोध असल्याचे, अप्रत्यक्ष्रित्या का होईना मान्य केल्याबद्दल धन्यवाद ! :) "
In reply to चेष्टा करताय का राव? केंब्रिज by डॉ सुहास म्हात्रे
केंब्रिज अॅनालिटीका केस सुद्धा आत्ता चालूच आहे, जर "गैरवापराचे" सबळ पुरावे उपलब्ध असते तर आज फेसबूक, व्हॉट्सअॅप पासून गुगल अॅमेझॉन पर्यंत सगळे कोर्टात उभे दिसले असते.
हे तर होत आहेच. युके आणि सिंगापूरमध्ये चालू असलेल्या पार्लमेंटरी कमिटीच्या चौकश्या हे कायदेशीर कारवाईचेच प्रकार आहेत. किंबहुना, पार्लमेंटरी कमिटीची चौकशी, इत्यादी प्रक्रिया फार महत्वाच्या अपवादात्मक प्रकारासंबंधातच केली जाते. या प्रक्रियेत शपथेवर बाहेर येणार्या पुराव्यांना कोर्टातल्या पुराव्याइतके (किंवा कांकणभर जास्तच) वजन असते. या पुराव्यांवर त्या कंपन्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक आणि इतर कायदेशीर कारवाई व शिक्षा होऊ शकते.
अर्थातच, तेथे उघड झालेली तथ्ये, "परत न घेण्याजोगे सबळ पुरावे" मानली जातात... त्यांची सर्वसामान्य लोकांनी केलेल्या ढोबळ अंदाजांशी दुरूनही तुलना होऊ शकत नाही.In reply to चेष्टा करताय का राव? केंब्रिज by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला काय भाजप-भाजप, काँग्रेस-काँग्रेस खेळायचंय ते खेळा, माझे काही म्हणणे नाही. ही टीप्पणी कोणत्या पायावर केलीतअवघड आहे राव... :D खाली दिले आहे उत्तर, इतके डीटेलवार सांगुनही तुम्हाला स्वतःवर घ्यायचे असेल तर घ्या मला काय. :) पण सध्या सबळ पुरावे "कुणाही" विरोधात नाहीयेत आणि फक्त आरोप आहेत त्यामुळे हाच न्याय तुमच्या मुळ कमेंट (ज्यात तुम्ही फेकन्युज साईटचा संदर्भ दिलात, ज्या गोष्टीवर माझा मुळ आक्षेप होता.) वर सुद्धा लावा आणि मिटवा.
आतापर्यंत ज्यांचे नाव CAने आतापर्यंत घेतले नाहीकेंब्रीज अॅनालिटीकाने टेस्टीफाय केलेले नाही. त्यांच्या पुर्व एम्प्लॉयीने केले आहे. त्यानेही कुठलाही भारतीय पक्ष सामील असल्याचे "पुरावे" दिलेले नाहीत. अजूनही केस प्रामुख्याने अमेरीकन इलेक्शनच्या अनुषंगानेच चालली आहे. भारतीय इलेक्शनविषयी ठोस काही बाहेर आलेले नाही. आपल्याला कितीही वाटले तरी आपण (भारत) या केस मधे त्यांच्यासाठी महत्वाचे नाही (अजूनतरी). मी तर म्हणेन समजा SCL साठी भारतीय क्लायंटस महत्वाचे असले तरी CA ची भारतीय इलेक्शन मधली इन्व्हॉल्वमेंट सिद्ध करणे हे सध्या चालू केसचे प्राईम मोटिव देखील नाही. माझा मुद्दा साधा आणि सरळ होता. तुम्हाला तुमची चुक दाखवल्याचा राग आला असेल तर त्यात मी काही करू शकत नाही. बाकी ताज्या घडामोडी धाग्याची ट्रॅजेक्टरी आपल्याला माहित नसावी हे शक्य नाही, त्यामूळे तसे असूनदेखील माझ्या वाक्याचा अर्थ लागला नाही किंवा खाली स्पष्टीकरण देऊनही (त्यासाठी ती कमेंट आधी प्रकाशीत केली आणि हि वरची नंतर) तुम्ही तुमच्या आशयाला चिकटून ठळक करून फक्त तुमचा इगो कुरवाळत आहात. त्यामुळे तुमचे चालूदे. माझा या विषयावर रामराम घ्या.
In reply to तुम्हाला काय भाजप-भाजप, by थॉर माणूस
खाली दिले आहे उत्तर, इतके डीटेलवार सांगुनही तुम्हाला स्वतःवर घ्यायचे असेल तर घ्या मला काय. :)
प्रतिसाद देण्याचे काही दंडक असे असतात...
१. सर्वसाधारण (किंवा सर्वांना उद्येशून) टीप्पणी स्वतंत्र प्रतिसादाने करायची असते.
२. एखाद्याच्या प्रतिसादाला तडक प्रतिसाद देणे हे त्याच्या प्रतिसादावरची टीप्पणी असते, सर्वसाधारण (किंवा सर्वांना उद्येशून) टीप्पणी नसते. तरीही नंतर ती सर्वसाधारण (किंवा सर्वांना उद्येशून) टीप्पणी होती असे म्हणून न समर्थन करत राहणे जरासे विनोदीच दिसते. :)
तुम्हाला तुमची चुक दाखवल्याचा राग आला असेल तर त्यात मी काही करू शकत नाही.
अगोदर म्हणालात की, "प्रतिसाद तुम्हाला नव्हता"... नंतर म्हणता आहात, "तुमची चूक दाखवली". एकंदरीत, नक्की काय चालले आहे ?! =)) =)) =))
केंब्रीज अॅनालिटीकाने टेस्टीफाय केलेले नाही. त्यांच्या पुर्व एम्प्लॉयीने केले आहे. त्यानेही कुठलाही भारतीय पक्ष सामील असल्याचे "पुरावे" दिलेले नाहीत.
संसदिय कमिटीच्या समोर कोणीही (कंपनीच्या सद्य किंवा भूतपूर्व कर्मचार्याने किंवा अगदी कंपनीत काम न केलेल्या व्यक्तीने) शपथेवर निवेदन करणे, निवेदनात असलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ पुरेसे पुरावे न दिल्यास काय होते, एका देशातील अश्या चौकशीतून बाहेर आलेल्या तथ्यांचे दुसर्या देशांसाठी महत्व, इत्यादींबाबत अभ्यास वाढवा असे सुचवतो.
इतर लोक "काँग्रेस-बीजेपी असे खेळत आहेत", "इगो कुरवाळत आहेत", इत्यादी आरोप... हे चर्चेत आपले मुद्दे कमजोर आहेत हे समजून आलेली अगतिकता आणि म्हणून वैयक्तिक टीप्पण्या करून गोल पोस्ट बदलण्याचा प्रयत्न दर्शविते. असो.
इतर बरेच सांगण्यासारखे आहे. पण, एक ठराविक ध्येय अगोदर ठरवून मग 'त्याच्या समर्थनार्थ काही मुद्द्यांची जुळवाजुळव करण्याने आणि गैरसोईच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्याने', चर्चा न होता वितंडवाद होतो. त्यामुळे, चर्चा करण्यायोग्य काही नवीन मुद्दा येईपर्यंत, इग्नोरास्त्र वापरत आहे असे समजावे. धन्यवाद. राम राम !In reply to तुम्हाला काय भाजप-भाजप, by डॉ सुहास म्हात्रे
यावरून पूर्वग्रहदुषित दृष्टी अधोरेखित झाली आहे !हा एक शिक्का समजून सोडून देण्यात येईल. :)
In reply to तुम्हाला या शब्दाला इथे by थॉर माणूस
बातम्या देताना कृपया क्रेडीबल सोर्सेस वापरावेत.
हेच आणि तेवढेच केलेल तुम्हाला पसंत पडले नव्हते. "आखिर क्या कहना चाहते हो भाई ?"
वरचे माझे प्रतिसाद आणि त्यावरच्या तुमच्या टीप्पण्या वाचल्यास हा प्रश्न तुम्हीच स्वतःला विचाराल ! :)
आधी जोशपूर्ण सरसकट विधान करून मग, "मिया गिरे लेकिन... " टाईप भारंभार मजकूर पहायची सवय आहे. तेव्हा तो मजकूर सारवासारवी समजून सोडून देण्यात येत आहे. :)In reply to आधी जोशपूर्ण सरसकट विधान करून by डॉ सुहास म्हात्रे
आधी जोशपूर्ण सरसकट विधान करून मग, "मिया गिरे लेकिन... " टाईप भारंभार मजकूर पहायची सवय आहेअसा वाटत असेन तर ती तुमची समजसीमा आहे. :) चालूद्या.
In reply to माझ्या मुळ कमेंट मधे मोजून ३ by थॉर माणूस
असा वाटत असेन तर ती तुमची समजसीमा आहे. :) चालूद्या.
'कोण इगो कुरवाळत आहे' हे दर्शविण्यासाठी हे वाक्य (इतर प्रतिसादांतील इतर काही वाक्यांसह) उत्तम उदाहरण होईल. आपल्याकडे उत्तम मुद्दे असल्यास वैयक्तिक किंवा उद्धट टीप्पणी करण्याची वेळ येत नाही... अर्थात, इगो ताब्यात असला तरच ! असो.
बाकी काही येथे लिहिले आहेच.In reply to 'नमो' अॅपच्या युजर्सचा 'हा' डेटा थर्ड पार्टीला पुरवला जातोय by कपिलमुनी
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना विचारले असता त्यांनीही नमो अॅपवरील माहिती थर्ड पार्टीला पुरविली जात असल्याचे कबूल केले. मात्र, ही माहिती कुठेही साठवली अथवा थर्ड पार्टीकडून वापरली जात नाही. वापरकर्त्यांना योग्य संदर्भ पुरवण्यासाठी याचा उपयोग असल्याचे मालवीय यांनी सांगितले.वा रे मालवीय.! थर्ड पार्टीकडून ती माहिती वापरली जात नाही हे तुम्हाला कसे माहित?आय.टीत. काम करणारा वर्ग प्रामुख्याने भाजपाला मते द्यायचा.. आता ह्या प्रकरणाने नक्कीच धक्का बसला असणार ह्या वर्गाला.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to 'नमो' अॅपच्या युजर्सचा 'हा' डेटा थर्ड पार्टीला पुरवला जातोय by कपिलमुनी
In reply to छान by manguu@mail.com
In reply to शहाणापणाचे लक्षण, by माहितगार
कदाचित संसदेत जाहीर करण्या एवजी मृत्यूची वार्ता नातेवाईकांना देणे आणि सात्वंत करणे अधिक उचित ठरले असते का तर कदाचित हो
नाही. माझ्या माहितीप्रमाणे...
लोकसभेचे सत्र चालू असताना, एखादी महत्वाची माहिती लोकसभेत देण्याअगोदर ती इतर प्रकारे प्रसिद्ध करण्याने लोकसभेचा हक्कभंग होतो, जी फार गंभीर चूक/गुन्हा समजला जातो.
मात्र, लोकसभेत ती माहिती दिल्यानंतर त्वरीत मृत व्यक्तींच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याची तरतूद केली गेली असती तर माध्यामांमध्ये आलेली नातेवाईकांची टीप्पणी टाळता आली असती व त्यामुळे निर्माण झालेली गोंधळ/पेचप्रसंग टाळता आला असता.In reply to सर, सगळ्यात पहिले, विरोधासाठी by पगला गजोधर
उंदीर घोटाळाते नव्हं, म्या काय म्हणतो ते घोटाळा हाय हे कवा सिद्ध झालं? ====================== घोटाळा सिद्ध झाला तर म्या म्हनेन आयला ह्या पक्शाला सादा घोटाळाबी करता येत नाय राव, ४ लाख ७९ हजाराचा घोटाळा केलाय राव. करून कराचं तर काय तर मोट्टं कराचं! आसला कुटं घोटाळा असतुया व्हय? :):):)
In reply to उंदीर घोटाळा by बिटाकाका
In reply to त्यांनी किती भी ठरवलं तरी by विशुमित
आताच्या विरोधीपक्षाला घोटाळ्यांचे सर्व दरवाजे माहित आहेत. =)) =)) =))
अनेक प्रकारची माहिती बाहेर येत आहे. ;)
चर्चा रोचक बनत चालली आहे. मजा येत आहे वाचायला ! अजून येऊ द्यात. In reply to सर, सगळ्यात पहिले, विरोधासाठी by पगला गजोधर
In reply to यात माझ्याकडून रिडींग बिटवीन by माहितगार
विरोधासाठी विरोध या वृत्तीबद्दल साशंकता दर्शवणे हा मर्यादीत उद्देश.. आणि आपल्या या मर्यादित उद्देशाला मी सहमती दर्शवली होती, असो. सुषमा स्वराज यांच्या सारख्या वाक्चातुर अनुभवी महिला संसदपटूला (एक तर महिला सांसद आधीच इथे कमी), होणारा विरोधासाठीचा विरोध अजिबातच अनुकरणीय नाही हे मान्य, परंतु हा विरोध पक्षा "बाहेरून" की "आतून" , याबाबत आपल्यास वा इतर कोणास काही बातमी/ माहिती निदर्शनास आली असल्यास ती इथे वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने माझा उपप्रतिसाद दिलेला. "विरोधासाठीचा विरोध" याबाबतीतही आपला एखादा धागा असल्यास त्याचाही आपण नामनिर्देश इथे करू शकता, ही विनंती.
In reply to सर, सगळ्यात पहिले, विरोधासाठी by पगला गजोधर
एफ सी आर ए कायदा