जशा निवडणुका जाहीर झाल्यात तशा सगळ्याच युती आघाडीमध्ये गदारोळ सुरु झालाय. सगळ्यांनाच जास्त जागा हव्यात. अजून नवीन आलेल्या घटक पक्षांना द्यायला राज्यातल्या जागा कमी पडू लागल्यात.
आता यावर तोडगा काही लवकर दिसत नाही आहे आणि जर स्वबळावर लढायचे तर सगळ्यांचीच गोची होणार आहे कारण तेवढी ताकद कोणाचीच नाही. आता चर्चेच्या फेर्या आणि त्याला कंटाळलेले सगळेच (छोटे घटक पक्ष, माध्यमे आणि त्यांच्यामुळे जनता) याला उपाय काय असे विचारू लागलेत.
असाच एक सुचलेला हा उपाय:
जर आपण युतीचा विचार केला तर त्यांच्याकडे २८८ जागा आहेत लढवायला आणि ते १८ जागा देणार आहेत छोट्या घटक पक्षांना. मग आता उरलेल्या २७० जागांच्याबद्दल घोळ चाललाय.
भाजपाला पण अर्ध्या जागा (१३५) आणि शिवसेनेला पण अर्ध्या अर्ध्याहून अधिक जागा(उ.दा. १६०) पाहिजेत. आता यासाठीच जर युती तुटणार असेल तर दोघांना पण खूप नुकसान झेलावे लागेल मग त्यापेक्षा दोघांनी पण आपल्या कमीत कमी अनिश्चित जागांचा आकडा पुढे मांडावा.
उ.दा. इथे भाजपाला १३५ हव्या आहेत म्हणजे उरल्या १३५.
पण शिवसेनेला १६० हव्या आहेत म्हणजे भाजपासाठी उरल्या ११०. म्हणजे भाजपला २५ जागा अशा हव्या आहेत की ज्या शिवसेनेलापण हव्या आहेत आणि या कळीच्या वादाच्या जागा आहेत.
मग यासाठी एवढा दंगा आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा या जागा आणि त्यांची संख्या ठरवून दोघांनीपण त्यांना 'नो मॅन्स लँड' म्हणून जाहीर कराव्यात, म्हणजे युतीतील हे दोन पक्ष या जागा स्वबळावर लढवतील आणि जो जिंकेल त्याची ती जागा म्हणून आपोआपच शिक्का लागेल. जर दोघेही हरले तर प्रश्नच यायला नको.
उरलेल्या निश्चित जागा जाहीर करून या 'नो मॅन्स लँड' जागांवर चर्चा करून ठरवाव्यात कोणत्या ते.
हाच नियम आघाडीपण ठरवू शकते. म्हणजे मग युती आघाडी पण अबाधित आणि लोकांना स्वबळावर केलेली लढाई बघायला मिळाल्याचे पण समाधान.
बाकी जय महाराष्ट्र..!!
(अवांतर : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही. उमेदवार सापडत नाहीत की काय कळायला मार्ग नाही.)
वाचने
35495
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला
मान गये हाडक्या ,आपकी पारखी
वा वा नानासाहेब, आमच्या
In reply to मान गये हाडक्या ,आपकी पारखी by नानासाहेब नेफळे
कल्पना खरंच चांगली आहे.
कल्पना खरंच चांगली आहे.
सत्तेच्या लोण्याचा गोळा
आघाडीचे बोके पण अशीचं नखं
In reply to सत्तेच्या लोण्याचा गोळा by नानासाहेब नेफळे
अहो नखे काढून उपयोग काय.
In reply to आघाडीचे बोके पण अशीचं नखं by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे म्हणजे शिवसेनेला
In reply to अहो नखे काढून उपयोग काय. by llपुण्याचे पेशवेll
(भाजप जरी सक्षम पर्याय वाटत
In reply to अहो नखे काढून उपयोग काय. by llपुण्याचे पेशवेll
...
...
In reply to ... by आशु जोग
असं कसं म्हणता?
असं खरंच तुम्हाला वाटतं ? का
In reply to असं कसं म्हणता? by पिवळा डांबिस
अजून उमेदवार पण निश्चित नाहीत
In reply to असं खरंच तुम्हाला वाटतं ? का by अस्वस्थामा
यातच राज ठाकरे यांचे यश सामावलेले आहे
In reply to असं कसं म्हणता? by पिवळा डांबिस
विरोधी पक्ष
In reply to यातच राज ठाकरे यांचे यश सामावलेले आहे by धर्मराजमुटके
शितावरुन भाताची परीक्षा करतात
In reply to विरोधी पक्ष by पिवळा डांबिस
जर डीटेलमध्येच जायचं असेल तर...
In reply to शितावरुन भाताची परीक्षा करतात by धर्मराजमुटके
पिडां, तुमच्या भावनेशी सहमत..
In reply to जर डीटेलमध्येच जायचं असेल तर... by पिवळा डांबिस
सहमत.
In reply to पिडां, तुमच्या भावनेशी सहमत.. by हाडक्या
दुर्लक्ष
In reply to पिडां, तुमच्या भावनेशी सहमत.. by हाडक्या
दुर्लक्ष
In reply to पिडां, तुमच्या भावनेशी सहमत.. by हाडक्या
नाशिक मधे काय केले हे तेथिल
In reply to जर डीटेलमध्येच जायचं असेल तर... by पिवळा डांबिस
आपला विकास झाल्याशी मतलब.
In reply to शितावरुन भाताची परीक्षा करतात by धर्मराजमुटके
या सगळ्या गोंधळात हे मान्य
In reply to आपला विकास झाल्याशी मतलब. by पुतळाचैतन्याचा
नाईट वोचमन...???
In reply to या सगळ्या गोंधळात हे मान्य by हाडक्या
या सगळ्या गोंधळात हे मान्य
In reply to आपला विकास झाल्याशी मतलब. by पुतळाचैतन्याचा
पायलट बेसिस वर त्यांना नाशिक
In reply to विरोधी पक्ष by पिवळा डांबिस
खाली प्रतिसाद दिला आहे
In reply to पायलट बेसिस वर त्यांना नाशिक by मृत्युन्जय
.
In reply to खाली प्रतिसाद दिला आहे by पिवळा डांबिस
+११११११
In reply to यातच राज ठाकरे यांचे यश सामावलेले आहे by धर्मराजमुटके
येईल की
In reply to +११११११ by टवाळ कार्टा
ती मागच्या वेळी येणार होती ना
In reply to येईल की by पिवळा डांबिस
ठीक आहे
In reply to ती मागच्या वेळी येणार होती ना by टवाळ कार्टा
@पिवळा डांबिस,तुम्हाला खरच
In reply to ठीक आहे by पिवळा डांबिस
नानासाहेब नेफळे किंवा अन्य
In reply to @पिवळा डांबिस,तुम्हाला खरच by नानासाहेब नेफळे
तेच कि! गुजरातमध्ये जाऊन
In reply to नानासाहेब नेफळे किंवा अन्य by पिवळा डांबिस
तुम्ही म्हणा तुम्हाला काय
In reply to तेच कि! गुजरातमध्ये जाऊन by नानासाहेब नेफळे
ज्याने टोलचे आंदोलन मध्येच
In reply to @पिवळा डांबिस,तुम्हाला खरच by नानासाहेब नेफळे
बाकी शिवसेनेबद्द्ल काय लिहावे
In reply to ज्याने टोलचे आंदोलन मध्येच by विलासराव
मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अखेर
In reply to +११११११ by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अखेर by शिद
धन्यवाद शिद
In reply to (No subject) by शिद
ब्लू प्रिंट पाहिली.. अगदी
In reply to मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अखेर by शिद
उगाच विरोधासाठी विरोध काय कामाचा?
In reply to ब्लू प्रिंट पाहिली.. अगदी by हाडक्या
अन्यथा द्या सोडून...
In reply to उगाच विरोधासाठी विरोध काय कामाचा? by पिवळा डांबिस
"कागदावरचे प्रत्यक्ष आणायला
In reply to उगाच विरोधासाठी विरोध काय कामाचा? by पिवळा डांबिस
.
असं करून जागावाटपात Nash