उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी
In reply to हापिसात बॅन आहे.. काय आहे by पिलीयन रायडर
In reply to ओह्ह by प्रसाद गोडबोले
In reply to मग ते स्वतःच नाव काय लावतात by पिलीयन रायडर
मग ते स्वतःच नाव काय लावतात कागदोपत्री? कार्यकर्ते ऐकत नाहीत वाटतं त्यांच.. आणि तुम्ही त्यांना सिरीयसली उदयन"महाराज" म्हणत आहात का?कार्यकर्ते खरम्च ऐकत नाहीत ह्या बाबतीत ! आणि हो मी सीरीयसलीच त्यांना "महाराज" म्हणतोय :) ( माझे वैयक्तिक कारण विचाराल तर लहानपणी कोठेतरी ऐकलं होतं कवी भुषण ह्यांचे एक कडवं "काशी की कला जाति | मथुरा मे मस्जिद बसती | अगर शिवाजी न होते | तो सुन्नत सबकी होती || " ... महाराज होते म्हणुन आज 'गोडबोले' आहे नाहीतर खान मुल्ला मौलवी वगैरे काहीतरी असतो ... थोरल्या महाराजांचे इतके उपकार आहेत की १३ च काय १००० पिढ्यांनी आदर दाखवला तरी ते उपकार फिटायचे नाहीत . )
In reply to व्यक्तीगत श्रध्देचा प्रश्न by प्रसाद गोडबोले
In reply to आणि आता गोडबोले असुन काय मोठे कर्तुत्व गाजवत आहात? by प्रसाद१९७१
In reply to आणि आता गोडबोले असुन काय मोठे कर्तुत्व गाजवत आहात? by प्रसाद१९७१
समजा तुम्ही गोडबोलें ऐवजी खान झाला असतात तर काय धरणीकंप झाला असता. त्यात काय वाइट आहे? आणि आता गोडबोले असुन काय मोठे कर्तुत्व गाजवत आहात?हा हा हा... *lol*
In reply to आणि आता गोडबोले असुन काय मोठे कर्तुत्व गाजवत आहात? by प्रसाद१९७१
In reply to बर्याच गोष्टींमधे हिंदु by टवाळ कार्टा
In reply to व्यक्तीगत श्रध्देचा प्रश्न by प्रसाद गोडबोले
In reply to व्यक्तीगत श्रध्देचा प्रश्न by प्रसाद गोडबोले
थोरल्या महाराजांचे इतके उपकार आहेत की १३ च काय १००० पिढ्यांनी आदर दाखवला तरी ते उपकार फिटायचे नाहीतअसंय का? मग चालु द्या.. आमची महाराजांबद्दलचा आदर दाखवण्याची पद्धत जरा डोळस आहे..बाकी काही नाही..
In reply to थोरल्या महाराजांचे इतके उपकार by पिलीयन रायडर
आमची महाराजांबद्दलचा आदर दाखवण्याची पद्धत जरा डोळस आहे..बाकी काही नाही..
हे लई ब्येस ! आवडलं !!In reply to ओह्ह by प्रसाद गोडबोले
In reply to ओह्ह by प्रसाद गोडबोले
In reply to राजेंच्या जनता दरबारात एकदा by मालोजीराव
आपल्या राजकीय अधिकारांच्या आणि क्षमतेच्या पलीकडे जाउन व्यक्तीशः लोकांचे प्रश्न सोडवतात हे दरबारात पाहिले आहे त्यामुळे पावणेचार लाख लीड सुद्धा कमी आहे असे वाटले.वैयक्तिक प्रश्न सोडवणार्याला मते जावीत यात तर आश्चर्य नाहीच. असे असेल तर उलट त्यांच्याकडून अजून जास्ती अपेक्षा आहेत.
In reply to स्वतःचा उल्लेख राजे, श्रीमंत, by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही सुद्धा गोळवलकर by दिनेश सायगल
सातार्यात महाराजांना हरवणे अशक्य आहे
अशक्य
ही साफ खोटी गोष्ट आहे... पूर्वी गोपीनाथ आत्ता पवारसाहेब यांचा पाठिंबा आहे... नसतात तर मागची केस परत उपटली असती
सहेबांचा पाठिंबा नव्हता तेव्हा विधानसभेला हरले होते
उगा या गाबड्याला साहेबांपेक्षा मोठे करू नका In reply to सातार्यात महाराजांना हरवणे by आशु जोग

In reply to पवारसाहेब काय घंटा पाठींबा by मालोजीराव
In reply to धनगर जातीचे महादेव जानकर by नानासाहेब नेफळे
राजे सुखरुप गडावर पोचले
ओह्ह