क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे.
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये. इंटरनेट सिग्रेडी आणि RCC वाल्यांची एक पद्धत नेहमीची आहे they brings you down at their level and try to beat you by experience. तुमचे विचार तुम्हाला मुबारक. आम्हाला सिग्रेडी होऊन अशा २० % लोकामुंळे ८० % वर (एकुण ३%) गरळ ओकण्यापेछा काही दुसरे चांगली कामे करणे पसंत करू.
योगायोगाने आजच लोकसभा निकाल लागले. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज
श्रीमंत छत्रपत्री उदयनराजे भोसले
सातारा लोकसभा मतदारसंघात
उदयनराजे भोसले हे तब्बल विक्रमी 5 लाख 22
हजार 531 मतांनी निवडून आले आहेत. ज्या भागात NDA ची एक जागा येत नव्हती तिथे आज राष्ट्रवादी हिंदुत्ववादी विचारसरणीचे shri. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पुणे, सांगली, सोलापुर वाहुन गेले (माढ्यात सदाभाऊ खोत थोडक्यात) त्याच पश्चिम महाराष्ट्रात उदयनराजे विक्रमी आघाडीने येतात हेच पुरेशे वाटते. उदयनराजे राष्टवादी नामक पार्टीच्या उमेदवारीमुळे निवडुन आले ही वस्तुस्थिति नाही. उदयनराजे पार्टी राजकारणा पलीकडचे व्यक्तित्व आहे. http://www.ibnlokmat.tv/archives/123983 तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले. महिमानगड, भुपालगड कोळदुर्ग, मच्छिंद्रगड ते वर प्रतापगड, केंजळ पर्यंत मुलुख फिरलो, उदयनराजें बद्दल आदर अधिकअधिक वाढत गेला. आधी फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड वर त्यांचे भाषण ऐकलेले, यंदाही राज्याभिषेक सोहळ्याला (०६ जुन २०१४) उदयनराजे येतीलच.
जनतेचे ॠण फेडणार अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिल्याची
http://livesatara.com/जनतेचे-ॠण-फेडणार-खा-उदयनर/
संकेतस्थळावर वाचायला मिळाली. उदयन महाराजानां ऩविन टर्म साठी शुभेच्छा. ग्रामीण भागास वाढीव निधि मिळावा ही त्यांची लोकसभेतील मागणी पुर्ण होवो, तसेच दुर्गसवंर्धन सारखी विधायक कामे होवोत हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
जय शिवराय....। जय सह्याद्री....।
-- रौद्रांश
Intoxicated With Wine Of Holy and
Pride....
वाचने
46196
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म
अशक्य
खरेतर हिंदुत्ववादी पक्षांनी महाराजांना आपल्याबाजुला घ्यायला हवे ...पण महाराजांचा आधीचा बीजेपी बरोबरचा अनुभव वाईट असल्याने महाराज परत बीजेपी मधे जाण्याची शक्यता नाही . ह्या सगळ्या मधे सातार्यातला हिंदुत्ववाद्यांची गोची होते , हिंदुत्ववादी पक्षाला मत द्यायचे की ज्यांच्यामुळे हिंदु धर्म तरला त्यांना ? त्यामुळे मी मतदान करतच नाही :) पण मोदींनी एकदा प्रत्यक्ष भेट घेतली आणि पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जरासा कमी केला तर महाराज परत हिंदुत्ववादी पक्षाकडे येतील अशी आशा आहे ! अवांतरः मागे एकदा संभाजी भिडे गुरुजी ह्यांनी रायगडावर मोदी आणि महाराजांची भेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते जमले नाही :(गिरीजा काका
विजुभाऊ,
In reply to गिरीजा काका by विजुभाऊ
या माणसाने सातार्यासाठी
क्या बोला! क्या बोला!
In reply to या माणसाने सातार्यासाठी by बॅटमॅन
या इथे एक सातारकर म्हणून
In reply to क्या बोला! क्या बोला! by नगरीनिरंजन
हाडक्या - उत्तम प्रतिसाद
In reply to या इथे एक सातारकर म्हणून by हाडक्या
सातार्यातील अनेक जेष्ठ
In reply to क्या बोला! क्या बोला! by नगरीनिरंजन
व्वा !व्वा !!व्वा!!!
In reply to सातार्यातील अनेक जेष्ठ by मालोजीराव
नेफळे ( खर आडनाव असल्यास )
In reply to व्वा !व्वा !!व्वा!!! by नानासाहेब नेफळे
मालोजीराजे, छत्रपतींच्या
In reply to सातार्यातील अनेक जेष्ठ by मालोजीराव
ब्याटम्यान काका
यांचे काका म्ह. ते
In reply to ब्याटम्यान काका by विजुभाऊ
सातार्यातील डोंगर दगड
सदरहु
In reply to सातार्यातील डोंगर दगड by विजुभाऊ
हे गुंड म्हणजे शरदभाऊ लेवे
In reply to सातार्यातील डोंगर दगड by विजुभाऊ
बरोबर ब्याटम्यान्काका. तेच ते
कराडकडे जाताना हायवेवरुन
नानासाहेब नेफळे.(
आयला, फक्त इतकेच आहे तर मग
?
In reply to आयला, फक्त इतकेच आहे तर मग by बॅटमॅन
नक्की फरक काय आहे?
In reply to ? by प्रसाद गोडबोले
सएमाम
विजुभाऊंच्या सर्व प्रतिसादाशी
महायुतीने ही जागा आर पी आय ला
सविस्तर प्रतिसाद देतो
बेशिकमध्येच लोच्या झालाय अशी
In reply to सविस्तर प्रतिसाद देतो by प्रसाद गोडबोले
संतुलित विकासही करता येऊ शकतो
In reply to बेशिकमध्येच लोच्या झालाय अशी by बॅटमॅन
ह्या निमित्ताने
In reply to संतुलित विकासही करता येऊ शकतो by प्रसाद गोडबोले
संतुलित विकास गोव्याला
In reply to संतुलित विकासही करता येऊ शकतो by प्रसाद गोडबोले
तेच तर. आहे तसं रहावं, बदलू
In reply to संतुलित विकास गोव्याला by लॉरी टांगटूंगकर
हॅ हॅ हॅ .. आम्ही पममई, ममई
In reply to तेच तर. आहे तसं रहावं, बदलू by बॅटमॅन
गिरीजाकाका विकासाचा स्थानीक
+१
In reply to गिरीजाकाका विकासाचा स्थानीक by विजुभाऊ
सातार्याचं आर्यांग्ल वैद्यक
In reply to +१ by बॅटमॅन
माहितीकरिता
In reply to सातार्याचं आर्यांग्ल वैद्यक by आनन्दिता
सहमत.
In reply to +१ by बॅटमॅन
बरं
In reply to गिरीजाकाका विकासाचा स्थानीक by विजुभाऊ
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
पुण्याच्या आसपास उभे रहात
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
सातार्यात तसे बघायला गेले तर
येस्स
In reply to सातार्यात तसे बघायला गेले तर by विजुभाऊ
हे घ्या!
रस्ते, पाणी आणि वीज या ३
सातार्यात लोडशेडींग आहे??
In reply to रस्ते, पाणी आणि वीज या ३ by मृत्युन्जय
खड्डे
In reply to सातार्यात लोडशेडींग आहे?? by टवाळ कार्टा
मला एकच प्रश्न विचारायचाय..
+१
In reply to मला एकच प्रश्न विचारायचाय.. by पिलीयन रायडर
करेक्ट
In reply to मला एकच प्रश्न विचारायचाय.. by पिलीयन रायडर
हापिसात बॅन आहे.. काय आहे
In reply to करेक्ट by प्रसाद गोडबोले