प्रश्न क्रमांक १७
जर एखादा लोकसभा सदस्य तिसर्या आणि नवव्या लोकसभांवर निवडून गेला आणि मधल्या कोणत्याच लोकसभेवर निवडून गेला नाही तर त्या सदस्याची 'गॅप' ६ (९-३) आहे असे म्हणूया. (संबंधित सदस्य तिसर्या लोकसभेपूर्वी आणि नवव्या लोकसभेनंतर सदस्य असू शकेल पण तिसर्या आणि नवव्या लोकसभांमधील कोणत्याच लोकसभेचा सदस्य नव्हता). पुढीलपैकी कोणत्या नेत्याची 'गॅप' सगळ्यात जास्त होती?
अ. आर.वेंकटरामन
ब. मानवेन्द्र शाह
क. भजनलाल
ड. बन्सीलाल
इ. विजयाराजे शिंदे
प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर १३ एप्रिल रोजी जाहिर केले जाईल.
वाचने
12454
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचनखुण कशी साठवायची ?
प्रश्न क्रमांक १७ चे बरोबर उत्तर
विजयाराजे शिंदे
In reply to प्रश्न क्रमांक १७ चे बरोबर उत्तर by क्लिंटन
प्रश्न क्रमांक १८
प्रश्नाचे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक १८ by क्लिंटन
प्रश्न क्रमांक १८ चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक १८ by क्लिंटन
विअर्ड विक्स यांचे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक १८ चे उत्तर by क्लिंटन
उपपंतप्रधान
In reply to प्रश्न क्रमांक १८ चे उत्तर by क्लिंटन
प्रिसिडंट असेल तर चालून जाते.
In reply to उपपंतप्रधान by क्लिंटन
इतर मतदारसंघ
In reply to प्रश्न क्रमांक १८ by क्लिंटन
नागरिकशास्त्र
प्रश्न क्रमांक १९
प्रश्न क्रमांक १९ चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक १९ by क्लिंटन
उत्तर व्य. नि वर पाठवले आहे.
प्रश्न क्रमांक २०
प्रश्न क्रमांक २० चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक २० by क्लिंटन
विरोधी पक्षनेता
In reply to प्रश्न क्रमांक २० चे उत्तर by क्लिंटन
मतदारसंघांना जोडणारा वेगळा दुवा
In reply to प्रश्न क्रमांक २० by क्लिंटन
आजी / माजी अथवा भावी मुख्यमंत्री
In reply to मतदारसंघांना जोडणारा वेगळा दुवा by क्लिंटन
प्रश्नमंजुषेची सांगता
प्रश्नमंजुषेची कल्पना छान
In reply to प्रश्नमंजुषेची सांगता by क्लिंटन
धन्यवाद
In reply to प्रश्नमंजुषेची सांगता by क्लिंटन
काय बक्षिस देणार का नाय ?