<अगणीत>
लेखनविषय:
काव्यरस
आमची प्रेरणा... न सांगताही समजला असालच...
अगणीत!
जालावर लिहिताना
तो स्वतःशीच म्हणाला
"लेख ,कविता, जी ए, शंकर पाटील
की आणखी कोणी ?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा,
ठेच लागून अंधुकसा फुटलेला एक हुंदका
'या लेखावर काही अगदीच फडतूस प्रतिसाद आले तर
जवळचे एक बरे साईट पाहून ठेवायला हवी...'
***
आपला भुक्कड विरळ प्रतिसाद चापून बसवताना
वरच्या प्रतिसादाकडे पाहिलं त्यानं
तेव्हा त्या सहमत प्रतिसादातत ही त्याला
एक संख्या दिसली...
( एकूण वाचनांची?)
वाचने आणि प्रतिसाद
हे एकच की..
हेच उमजून त्याने घाम पुसला...
बोट ऊंचावत किंचित वेगळा असा आयडी
नव्या जोमाने आणि कसल्याशा सूडानेच
अगणीत हिणकसपणे
त्याने टाईप केले
+१ सहमत जिंकलत तोडलत ठ्यॉ
कॉफी सांडली की कळफलकावर ....
...................
वाचने
2464
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
अगणीत
एक्सलंट
In reply to एक्सलंट by टारझन
एक्सलंट
जबहरा
हा हा हा
अगायायाया
हा हा हा
आज मोडकांचं काही खरं नाही!!