Skip to main content

येडा टिंब

येडा टिंब

Published on 06/10/2009 - 15:27 प्रकाशित मुखपृष्ठ
एक अनुस्वार नाकातुन गाणारा एक स्वल्पविराम मधेच थांबणारा एक अर्धविराम अर्ध्यात थकलेला अन पुर्णविराम रस्त्यात झोपलेला अन मी एक येडा टिंब बरेच काही सांगणारा कधी मी अनुस्वार तर कधी पुर्णविराम, तुम्ही द्याल तो अर्थ कागदावर सांडणारा ...
लेखनविषय:

याद्या 1680
प्रतिक्रिया 2

टिंब टिंब टिंब. आपला, (टिंब टिंब) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई