Skip to main content

नाते चंद्राचे

नाते चंद्राचे

Published on 03/10/2009 - 22:05 प्रकाशित मुखपृष्ठ
मध्यान रात्री नि:शब्द काळजाला...... चंद्र येतो भेटीला चंद्र असतो साक्षीला....... चंद्राशी आमचे अतुट नाते........ असते खरे किंवा खोटे......... चंद्रबिंब ते मोहीत करते...... पाण्यात ते विरून जाते......... चंद्र सर्वांचा सखा सोबती......... सान थोरांची याच्यावर प्रिती......... उर्जा ही शीतलतेची........ भेट लाभते अमृतवर्षेची......... - सोनाली
लेखनविषय:

याद्या 1684
प्रतिक्रिया 4

चंद्र सर्वांचा सखा सोबती......... सान थोरांची याच्यावर प्रिती......... खुपच छान कविता........ :) :)

कविता आवडली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

छान ! चांगला प्रयत्न !! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

चंद्र सर्वांचा सखा सोबती......... सान थोरांची याच्यावर प्रिती......... ही कल्पना जास्त आवडली.... =D>