Skip to main content

इश्वर .....

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 03/09/2009 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
...इश्वर हा पुस्तकातला.. धर्मग्रंथांतून वर्णन केलेला.. संतमहात्म्यांनी.., महान त्तत्ववेत्यांनी.. ज्याची ग्वाही दिलेली आहे असा.. इश्वर नावाचा शब्द आहे...! इश्वर नव्हे...!! आता त्याच्या अस्तित्वाचे यांनी दिलेले दाखले आपण खरे मानून चालणार असू.. तर मग प्रश्नच संपला.....!!!
लेखनविषय:

वाचने 1160
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

बरा प्रयत्न. ईश्वराविषयी अधिक माहीती हवी असल्यास नितीन थत्ते किंवा विजुभाउंशी संपर्क करा. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.