...इश्वर
हा पुस्तकातला..
धर्मग्रंथांतून वर्णन केलेला..
संतमहात्म्यांनी..,
महान त्तत्ववेत्यांनी..
ज्याची ग्वाही दिलेली आहे असा..
इश्वर नावाचा शब्द आहे...!
इश्वर नव्हे...!!
आता त्याच्या अस्तित्वाचे
यांनी दिलेले दाखले
आपण खरे मानून चालणार असू..
तर मग प्रश्नच संपला.....!!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1160
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरा