हिंदोळा
काव्यरस
हिंदोळा
साम्राज्ये लयाला जाती
पडली नि:शस्त्र समता
भाव तेथे ऋजुता
टणत्कार ढसाढसा
तप्त अग्निवर्षा
सुप्त जनगणना
भावविभोर
कंकणराणा
तुझा फ़सफ़शीत उत्साह
जणू तेजतर्रार
गोक्षुरादि गुग्गुळ
संहत नायट्रिक आम्लात
माझ्या दुधारी
वेदनेचे समूळ उच्चाटन
प्रेरणा
समिधा
यांची एकत्र भावधुम्मस
आणि एकटाच
डोलणारा
सचिंत
हिंदोळा
५ ऑगस्ट २००९, पुणे
वाचने
11551
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
!
.
In reply to . by दशानन
दशा भौ...
मला मराठी येत नाही हे तुमची कविता वाचून मला लगेच समजले :(सहमत...¿
बापरे
कविता
तुझा
हिंदोळा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to हिंदोळा by नंदन
हेहेहे
In reply to हिंदोळा by नंदन
ठो !!
In reply to हिंदोळा by नंदन
नंदन! _/\_
In reply to हिंदोळा by नंदन
आडवा !
In reply to हिंदोळा by नंदन
क्या बात
कविता
पुर्ण
वा ! मस्त
In reply to वा ! मस्त by अवलिया
असेच
तुमचा
शरदिनीताई
In reply to शरदिनीताई by रामदास
बास काय
In reply to शरदिनीताई by रामदास
चकलीच्या सोर्यातून
खूप
हं
कविता
में दू ला
In reply to में दू ला by इनोबा म्हणे
झीण्झीण्या
In reply to झीण्झीण्या by विनायक प्रभू
बावन्नावी चाल
केवळ
तुम्ही
एवढ्या
In reply to एवढ्या by पाषाणभेद
कवयत्री
In reply to कवयत्री by विंजिनेर
शरदिनी बै,
In reply to शरदिनी बै, by विसोबा खेचर
सहमत
In reply to कवयत्री by विंजिनेर
खरय
उत्तम काव्यरचना
२००९ - २०१५
हे काय आहे?