Skip to main content

कोडे

लेखक जागु यांनी शनिवार, 20/06/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.

आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे
उभ्या - आडव्या मार्गाचे
काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे
आडव्या मार्गाने पुढे जायचे तर
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे
काळे चौकोन मात्र वगळायचे
कोडे आपणच सोडवत रहायचे
यशासाठी प्रयत्नांत झुरायचे
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1408
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया