कातरवेळी डोळे पाणावले,
आज तूझ्या आठवणींनी खुणावले..
कोणी देईल का ते क्षण मंतरलेले,
दिवसांतरि जे ह्रदयात जपलेले..
पण , क्षणही नाही राहीले पूर्वीसारखे,
क्षणोक्षणी रंग बदलती माणसांसारखे..
तूझ्या नी माझ्यात आता
न काही पाश राहीलेले,
जपते मनात माझ्या
आपण एक स्वप्न पाहिलेले...
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1205
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
छान.