आजपासुन माझ्या मुलीची शाळा चालू झाली त्यावरुन सुचलेल्या ह्या ओळी.
मुलीचा शाळेचा पहिला दिवस
सुखदशी धावपळ आणि गोंधळ
तिचं शाळेसाठी उत्सुक मन
डबा दप्तर नविन मित्रगण
देवापाशी वाकून केलेला नमस्कार
अन थोरा-मोठ्यांचा मिळालेला आशिर्वाद
आई-बाबांचं बोट अन काळजाची साथ
विद्यामंदीरात भवितव्याची ही पहीली पहाट
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8481
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा.
+१
In reply to वा. by अनंता
+ २
In reply to +१ by सायली पानसे
मस्त!
छान
मस्त!! -