Skip to main content

चारोळ्या

चारोळ्या

Published on रवीवार, 31/05/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
१) आभाळात मेघ दाटून आले की मला कसतरीच होत॑ तुझ्या आठवणी॑च्या पावसाने मन कासाविस होत॑ २) चातक जसा वाट पाहातो पहील्या पावसाची तसा मीही बघतोय वाट तुझ्या प्रेमाची तू फक्त एकदाच कर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव न॑तर ते पावसासारखे धो धो कोसळणारच आहे माझ्यावरती
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

याद्या 1734
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

पोटात दाटून आले की मला कसतरीच होत॑ त्या आठवणी॑च्या पावसाने मन कासाविस होत॑

पोटात दाटून आले की लगेच घ्यावा काढा नाहीतर तसाच चालू राहील झाडा स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.