लेखक स्वप्नयोगी यांनी गुरुवार, 14/05/2009 या दिवशी प्रकाशित केले. तू दूर असताना मनात तुझी आठवण उमलते आणि जागेपणी देखील माझ्या स्वप्नांना जाग येते लेखनविषय: चारोळ्या वाचने 1126 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया सुंदर चारोळी!! अनंता गुरुवार, 14/05/2009 मस्तच. वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
प्रतिक्रिया
सुंदर चारोळी!!