Skip to main content

II बुद्ध वंदना II

II बुद्ध वंदना II

Published on शनीवार, 09/05/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
आज बुद्धपोर्णिमा , महाकारुणी भगवान गौतमबुद्धांचा जन्मदिवस त्या महान तत्ववेत्त्यास त्रिवार वंदन...!! तणाने नष्ट होते शेत तशी द्वेषाने मानव जात प्रेमानेच प्रेम वाढते हाच अमृतपाथ कामासारखा नाही अग्नि घृणा लक्ष्यविहीन लोभ कारण दु:खाचे करे जीवन अपुले कठीण गौतम म्हणे बा मानवा हो जरासा स्मृतिमान सद् धम्माचे मर्म जाणुनी कर जीवन प्रज्ञावान....!!
लेखनविषय:

याद्या 3929
प्रतिक्रिया 5

अत्त दिप भव.. सुहास कसे दिवस जातात कोण जाणे...

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे... राम दादा..

तणाने नष्ट होते शेत तशी द्वेषाने मानव जात प्रेमानेच प्रेम वाढते हाच अमृतपाथ १००% सहमत. क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com

सुंदर काव्य! भगवान गौतमबुद्धांना त्रिवार वंदन...!! -संदीप. काय'द्याच बोला.

कामासारखा नाही अग्नी घृणा लक्षविहीन लोभ कारण दु:खाचे करे जीवन अपुले कठीण आवडल्या या ओळी. सुरेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/