तुझ्या भावनांची शपथ आहे
नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही
आज तू मला रोखले आहे
नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही
आज तुझा आधार आहे
नाहीतर कोसळल्यावर मी कधीच सावरत नाही
म्हणूनच सखे, आपला संग आहे
तुझ्या असण्याची मला किंमत आहे
नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ...
- सागर
०७-०२-२००८ दुपारी ४.०० वा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8505
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
धन्यवाद स्वाती
In reply to आवडली by स्वाती राजेश
छान आहे
धन्यवाद शैलजा
In reply to छान आहे by शैलजा
छान
धन्यवाद प्राजु
In reply to छान by प्राजु
छान
कवितेची पार्श्वभूमि
In reply to छान by धनंजय
अर्थपूर्ण
प्रतिसादाबद्दल धन्यवाद वरदा
In reply to अर्थपूर्ण by वरदा
सागर, कविता कळली नाही.
कवितेची विस्तृत पार्श्वभूमि
In reply to सागर, कविता कळली नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाउन्सर वाटला होता ......
सुधीरकाका - संग आणि दुराव्याचे स्पष्टीकरण
In reply to बाउन्सर वाटला होता ...... by सुधीर कांदळकर