विचार चालु आहे

गोगट्यांचा समीर जे न देखे रवी...
विचार करतो तुला सांगाव कसं? माझं मन तुला कळावं कसं? सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही, Romantic मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही, हा विचार तर चालुच राहिल , पण मला तु आवडतेस आणि हा विचार बदलत नाही!
वर्गीकरण
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

9 टिप्पण्या 2,426 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

अवलिया नवीन

विचार करतो तुला सांगाव कसं? माझं मन तुला कळावं कसं? सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही, तिरकस मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही, हा विचार तर चालुच राहिल , पण तुझे नाव तु रोमन लिपीत लिहितोस आणि हे मला आवडत नाही! --अवलिया

अनंता नवीन

In reply to by अवलिया

[( बोला अवलिया महाराज की जय. हे पाच नारळाचं तोरण आमच्याकडून! - :P - :P - :P - :P - :P - प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)

चिरोटा नवीन

आहे.रोमन भाषेत त्याचे नाव बघितल्यावर कदाचीत 'ती' रोमँटिक होत असावी.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

पाषाणभेद नवीन

सही रे भेन्डि - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

नितिन थत्ते नवीन

काय कलतच नाय. प्रोफाइल्मधी नाव शौनक लिवलय (मराटीमधी) आनि आय डी वर समीर गोगटे. खराटा (रंग माझा वेगळा)

गोगट्यांचा समीर नवीन

नमस्कार , मी थोडा नवा आहे , नाव बदलायचा प्रयत्न ही केला , असफल , माझ्या मते एकदा टाकलेलं नाव बदलत येत नाही.

अवलिया नवीन

In reply to by गोगट्यांचा समीर

>>>नमस्कार , नमस्कार >>>मी थोडा नवा आहे , थोडा ? पुर्ण नवे आहात तुम्ही (असे आम्ही समजतो) >>>नाव बदलायचा प्रयत्न ही केला , असफल , माझ्या मते एकदा टाकलेलं नाव बदलत येत नाही. पपु तात्या महाराजांना खरड किंवा व्यनी टाका. काम होईल (असे वाटते) सदस्य क्र ६ --अवलिया

गोगट्यांचा समीर नवीन

थोडा ? पुर्ण नवे आहात तुम्ही (असे आम्ही समजतो) >> जालावर नवा नाही , केवळ या संकेतस्थळावर नवा आहे , आणि सगळयांची कार्यपद्ध्ती एक असल्याने थोडा. पपु तात्या महाराजांना खरड किंवा व्यनी टाका. काम होईल (असे वाटते) >> धन्यवाद.