Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गोगट्यांचा समीर on Mon, 05/04/2009 - 15:20

Submitted by अवलिया on Mon, 05/04/2009 - 15:22

Permalink

विचार करतो

विचार करतो तुला सांगाव कसं? माझं मन तुला कळावं कसं? सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही, तिरकस मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही, हा विचार तर चालुच राहिल , पण तुझे नाव तु रोमन लिपीत लिहितोस आणि हे मला आवडत नाही! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on Mon, 05/04/2009 - 15:51

In reply to विचार करतो by अवलिया

Permalink

बोला

[( बोला अवलिया महाराज की जय. हे पाच नारळाचं तोरण आमच्याकडून! - <:P - <:P - <:P - <:P - <:P - प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Mon, 05/04/2009 - 15:36

Permalink

मस्त कविता

आहे.रोमन भाषेत त्याचे नाव बघितल्यावर कदाचीत 'ती' रोमँटिक होत असावी.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 05/04/2009 - 15:53

Permalink

सही रे

सही रे भेन्डि - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 05/04/2009 - 16:08

Permalink

काय कलतच नाय

काय कलतच नाय. प्रोफाइल्मधी नाव शौनक लिवलय (मराटीमधी) आनि आय डी वर समीर गोगटे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 05/04/2009 - 16:11

In reply to काय कलतच नाय by नितिन थत्ते

Permalink

जावु

जावु द्या http://en.wikipedia.org/wiki/Dissociative_identity_disorder --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by गोगट्यांचा समीर on Mon, 05/04/2009 - 16:45

Permalink

नमस्कार

नमस्कार , मी थोडा नवा आहे , नाव बदलायचा प्रयत्न ही केला , असफल , माझ्या मते एकदा टाकलेलं नाव बदलत येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 05/04/2009 - 16:49

In reply to नमस्कार by गोगट्यांचा समीर

Permalink

>>>नमस्कार

>>>नमस्कार , नमस्कार >>>मी थोडा नवा आहे , थोडा ? पुर्ण नवे आहात तुम्ही (असे आम्ही समजतो) >>>नाव बदलायचा प्रयत्न ही केला , असफल , माझ्या मते एकदा टाकलेलं नाव बदलत येत नाही. पपु तात्या महाराजांना खरड किंवा व्यनी टाका. काम होईल (असे वाटते) सदस्य क्र ६ --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by गोगट्यांचा समीर on Mon, 05/04/2009 - 16:57

Permalink

थोडा ?

थोडा ? पुर्ण नवे आहात तुम्ही (असे आम्ही समजतो) >> जालावर नवा नाही , केवळ या संकेतस्थळावर नवा आहे , आणि सगळयांची कार्यपद्ध्ती एक असल्याने थोडा. पपु तात्या महाराजांना खरड किंवा व्यनी टाका. काम होईल (असे वाटते) >> धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2417 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com