लेखक स्वप्निल मन यांनी शनिवार, 02/05/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले. मित्र सा॑गत होते तरी नाही ऐकल॑ तुझ्यासाठी मी मित्रा॑नाही तोडल॑ माझ्यावर तु प्रेम तर कधीच नाहीच केल॑ पण मला साध॑ मित्रसुद्धा नाही मानल॑ Taxonomy upgrade extras विरंगुळा लेखनविषय: चारोळ्या वाचने 1259 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया