Skip to main content

कोन येतय?

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 18/04/2009 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
आरं ह्याऽलू - फोन न्हाऽई उचलत... म्हजी गोधडीतच हायेस. अज्जुक? टाईम झाला तरी कालवान गरम कर. नाहीत मंग खाशील बोलनी समद्यांवानी टुकड्याच्या येळी बोंब मारली म्हनून..
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1856
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

हॅहॅहॅ मला माहितिये तू दाताड काडनार नाहिये पन टवका उडाल्याची आठवन द्यावी म्हनुन पिंग दिली प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

खी खी खी मला माहित्येय तु पिंग कर्नार हायस म्हुन टवका शिमिट्नी अगुदरच भरला व्हता --अवलिया

मस्त ! :)