मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<उजाडले तरी .....>

पहाटवारा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा ऊदयजींची गझल : उजाडले तरी .....> मला अभिप्रेत नसलेल्या काहि कल्पना या विडंबनात द्रुश्य होत असल्या-कारणाने (ज्या मला आधी बिल्कुल लक्षात आल्या नाहित), मी हे संपादीत करतो आहे. धागा अप्रकाशीत कसा करावा हे न समज्ल्याने, सध्या संपादित केले आहे.

वाचने 1452 वाचनखूण प्रतिक्रिया 3

In reply to by नाना बेरके

पहाटवारा 15/04/2009 - 09:50
अहो, राग वगॅरे कशाला वाटेल. मलाहि फारसे छान वाटले नाहि परत वाचल्यावर. पण कधी कधी लिहिण्याची ऊर्मी येते अन माणूस लिहुन जातो. पुढच्या वेळि, परत २/३ वेळा वाचुन मलाच जर चांगले वाटले, तर प्रकाशीत करेन.

उदय सप्रे 17/04/2009 - 12:20
पहाटवारा , तुमचा प्रयत्न छान आहे. लिहीत रहा , आपले आपणालाच कळते सुधारणा होते ते. आणि विडंबन करणे ही पण एक मोठ्ठी कला आहे , ती अगदी सहजसाध्य होतेच असे नाही सगळ्यांना , तुमचे विडम्बन चांगले आहे , फक्त एकच..... "बिलो द बेल्ट" कधी ही जाऊ नये , विडम्बन असले तरी..... राग नसावा. बाय द वे , सुरेश वाडकरांच्या गाण्याचे हे विडम्बन कसे वाटते बघा : जेंव्हा तुझ्या बुटांना , होई घरात थारा मोज्यांची घाण येई , करपे माहोल सारा ! उदय सप्रे