लेखकपहाटवारायांनी मंगळवार, 14/04/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ऊदयजींची गझल :
उजाडले तरी .....>
मला अभिप्रेत नसलेल्या काहि कल्पना या विडंबनात द्रुश्य होत असल्या-कारणाने (ज्या मला आधी बिल्कुल लक्षात आल्या नाहित), मी हे संपादीत करतो आहे.
धागा अप्रकाशीत कसा करावा हे न समज्ल्याने, सध्या संपादित केले आहे.
अहो, राग वगॅरे कशाला वाटेल.
मलाहि फारसे छान वाटले नाहि परत वाचल्यावर.
पण कधी कधी लिहिण्याची ऊर्मी येते अन माणूस लिहुन जातो.
पुढच्या वेळि, परत २/३ वेळा वाचुन मलाच जर चांगले वाटले, तर प्रकाशीत करेन.
पहाटवारा ,
तुमचा प्रयत्न छान आहे.
लिहीत रहा , आपले आपणालाच कळते सुधारणा होते ते.
आणि विडंबन करणे ही पण एक मोठ्ठी कला आहे , ती अगदी सहजसाध्य होतेच असे नाही सगळ्यांना , तुमचे विडम्बन चांगले आहे , फक्त एकच.....
"बिलो द बेल्ट" कधी ही जाऊ नये , विडम्बन असले तरी.....
राग नसावा.
बाय द वे , सुरेश वाडकरांच्या गाण्याचे हे विडम्बन कसे वाटते बघा :
जेंव्हा तुझ्या बुटांना , होई घरात थारा
मोज्यांची घाण येई , करपे माहोल सारा !
उदय सप्रेम
प्रतिक्रिया
उजाडले तरी . . . . पहाटवारा - ह्या ओळीतच खरं काव्य आहे.
धन्यवाद अभिप्रायाबद्दल !
In reply to उजाडले तरी . . . . पहाटवारा - ह्या ओळीतच खरं काव्य आहे. by नाना बेरके
प्रयत्न स्तुत्य आहे