Skip to main content

भाकरीतला जलालाबादी

लेखक कवटी यांनी गुरुवार, 09/04/2009 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : रेवती आणि विशाल कुलकर्णी वार्डाबुरुंडी फिरताना, जुनी मळकी भाकरी मिळाली हलकेच घासता भाकरीमधुनी जलालाबादी की हो निघाला ठो ठो ठो ठो .... हवेत गोळ्या झाडून म्हणाला बोल माझ्या मुला, कुठले ऐकवू भाषण तुला? भाषण तर कधीच ऐकले शोधतो नव्या 'क्षणभंगूर सिंगूर' ला महाकाव्य शोधणे झाले मुश्किल बाबा रे, आता तुझाच हवाला विषण्ण हसला, हळुच म्हणाला मालको, जुना जमाना गेला भाकरी गेली पिझ्झा आला असते जर सोपे लिहीणे महाकाव्य ते पुर्ण करणे महाकवी तुझा हा असा असता का गंजल्या खाटेवर पडला? वार्डा, बुरुंडी नाहीतर गेलाबाजार एखादा फिलिपाईन्सचा पुरस्कार नसता का मिळवला. अनंतकोटी ब्रम्हांडनायक भगवान श्री व्यासावतार जालिंदरमहाराज की जय... !!!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1505
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अनंतकोटी ब्रम्हांडनायक भगवान श्री व्यासावतार जालिंदरमहाराज की जय... !!! --अवलिया

अनंतकोटी ब्रम्हांडनायक भगवान श्री व्यासावतार जालिंदरमहाराज की जय... !!! प्रो.आंबोळी

In reply to by आंबोळी

हेच म्हणतो. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

हेच म्हणतो.