लेखकअभिरत भिरभि-यायांनी गुरुवार, 02/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एका (अर्धवट) कवीची (अर्धवट बिघडलेली) कविता.
बघा ब्वॉ रिपेअर करता येते का ..
रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे |
भुरा चंद्र हसे पहा; बोले
काय गो झाले |
रात्र झाली,दीप निवले
आकाश झाले काळे.....
लाजून चंद्र लपे हा
म्हणे,करा सुरू प्रेमचाळे.....
भुवरी ची ही चंद्रिका
चांदणीस सांगे गुज.....
वर्षावात या प्रेमसरीच्या
तुही अलवार भिज.......
संजूबाबा
रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे |
भुरा चंद्र हसे पहा; बोले
काय गो झाले |
कवी अर्धवट वाटतोच आहे. पाऊणवट असता, तर असे लिहिले असते:
आकाशाने काजळ लावले
शायनिंगची संधी मिळाली
स्नो-पावडर फासून मग
चंद्रराव निघाले
दिसली पुढे एक चटक-मटक
धंद्याला चाललेली
लिप्ष्टिक करू का जरा मंद
चंद्रराव म्हणाले
भाड्या, त्याचे होतील पाचशे रुपये
चटक-मटक म्हणाली
स्वस्त प्रक्रणातून होणार्या रोगांनी
चंद्रराव गळाले
-- मिसळभोक्ता
मूळः
रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे |
भुरा चंद्र हसे पहा; बोले
काय गो झाले |
बिघडवलेले ;)
रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे
गटारीचा चंद्र ... हसून बोले
काय राव किती पेग पिले...
घडवलेले
रात्र झाली, दीप निवले
आकाश अंधारमय झाले
अन् परत आकाश उजळले
जेव्हा माझ्या प्रियेचे हास्य उमलले
:D
प्रतिक्रिया
रात्र
बघा ब्वॉ .......
अर्धवट कवी
मिसळभोक्ता भाऊ
In reply to अर्धवट कवी by मिसळभोक्ता
बिघडवलेले आणि घडवलेले