लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 02/04/2009 11:22 या दिवशी प्रकाशित केले. आणखी एका (अर्धवट) कवीची (अर्धवट बिघडलेली) कविता. बघा ब्वॉ रिपेअर करता येते का .. रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे | भुरा चंद्र हसे पहा; बोले काय गो झाले | लेखनविषय: मुक्तक लेखनप्रकार विरंगुळा वाचने 1643 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया रात्र दशानन गुरुवार, 02/04/2009 11:44 रात्र झाली, दिप उजळले आकाश झाले काळे | सोनेरी परी हसे पहा; बोलली पॅग भरा वेळी झाली | चित्र उपलब्ध नाही बघा ब्वॉ ....... sanjubaba गुरुवार, 02/04/2009 11:43 रात्र झाली,दीप निवले आकाश झाले काळे..... लाजून चंद्र लपे हा म्हणे,करा सुरू प्रेमचाळे..... भुवरी ची ही चंद्रिका चांदणीस सांगे गुज..... वर्षावात या प्रेमसरीच्या तुही अलवार भिज....... संजूबाबा अर्धवट कवी मिसळभोक्ता गुरुवार, 02/04/2009 15:20 रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे | भुरा चंद्र हसे पहा; बोले काय गो झाले | कवी अर्धवट वाटतोच आहे. पाऊणवट असता, तर असे लिहिले असते: आकाशाने काजळ लावले शायनिंगची संधी मिळाली स्नो-पावडर फासून मग चंद्रराव निघाले दिसली पुढे एक चटक-मटक धंद्याला चाललेली लिप्ष्टिक करू का जरा मंद चंद्रराव म्हणाले भाड्या, त्याचे होतील पाचशे रुपये चटक-मटक म्हणाली स्वस्त प्रक्रणातून होणार्या रोगांनी चंद्रराव गळाले -- मिसळभोक्ता मिसळभोक्ता भाऊ नरेश_ गुरुवार, 02/04/2009 15:59 In reply to अर्धवट कवी by मिसळभोक्ता आपल्या कवितेने आमचे ज्ञानभांडार समृद्ध केले. तुमचे उपकार कसे फेडू ? जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :) बिघडवलेले आणि घडवलेले सागर गुरुवार, 02/04/2009 18:02 मूळः रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे | भुरा चंद्र हसे पहा; बोले काय गो झाले | बिघडवलेले ;) रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे गटारीचा चंद्र ... हसून बोले काय राव किती पेग पिले... घडवलेले रात्र झाली, दीप निवले आकाश अंधारमय झाले अन् परत आकाश उजळले जेव्हा माझ्या प्रियेचे हास्य उमलले :D
रात्र दशानन गुरुवार, 02/04/2009 11:44 रात्र झाली, दिप उजळले आकाश झाले काळे | सोनेरी परी हसे पहा; बोलली पॅग भरा वेळी झाली | चित्र उपलब्ध नाही
बघा ब्वॉ ....... sanjubaba गुरुवार, 02/04/2009 11:43 रात्र झाली,दीप निवले आकाश झाले काळे..... लाजून चंद्र लपे हा म्हणे,करा सुरू प्रेमचाळे..... भुवरी ची ही चंद्रिका चांदणीस सांगे गुज..... वर्षावात या प्रेमसरीच्या तुही अलवार भिज....... संजूबाबा
अर्धवट कवी मिसळभोक्ता गुरुवार, 02/04/2009 15:20 रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे | भुरा चंद्र हसे पहा; बोले काय गो झाले | कवी अर्धवट वाटतोच आहे. पाऊणवट असता, तर असे लिहिले असते: आकाशाने काजळ लावले शायनिंगची संधी मिळाली स्नो-पावडर फासून मग चंद्रराव निघाले दिसली पुढे एक चटक-मटक धंद्याला चाललेली लिप्ष्टिक करू का जरा मंद चंद्रराव म्हणाले भाड्या, त्याचे होतील पाचशे रुपये चटक-मटक म्हणाली स्वस्त प्रक्रणातून होणार्या रोगांनी चंद्रराव गळाले -- मिसळभोक्ता
मिसळभोक्ता भाऊ नरेश_ गुरुवार, 02/04/2009 15:59 In reply to अर्धवट कवी by मिसळभोक्ता आपल्या कवितेने आमचे ज्ञानभांडार समृद्ध केले. तुमचे उपकार कसे फेडू ? जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
बिघडवलेले आणि घडवलेले सागर गुरुवार, 02/04/2009 18:02 मूळः रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे | भुरा चंद्र हसे पहा; बोले काय गो झाले | बिघडवलेले ;) रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे गटारीचा चंद्र ... हसून बोले काय राव किती पेग पिले... घडवलेले रात्र झाली, दीप निवले आकाश अंधारमय झाले अन् परत आकाश उजळले जेव्हा माझ्या प्रियेचे हास्य उमलले :D
प्रतिक्रिया
रात्र
रात्र झाली, दिप उजळले
आकाश झाले काळे |
सोनेरी परी हसे पहा; बोलली
पॅग भरा वेळी झाली |
चित्र उपलब्ध नाही
बघा ब्वॉ .......
रात्र झाली,दीप निवले
आकाश झाले काळे.....
लाजून चंद्र लपे हा
म्हणे,करा सुरू प्रेमचाळे.....
भुवरी ची ही चंद्रिका
चांदणीस सांगे गुज.....
वर्षावात या प्रेमसरीच्या
तुही अलवार भिज.......
संजूबाबा
अर्धवट कवी
रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे |
भुरा चंद्र हसे पहा; बोले
काय गो झाले |
कवी अर्धवट वाटतोच आहे. पाऊणवट असता, तर असे लिहिले असते:
आकाशाने काजळ लावले
शायनिंगची संधी मिळाली
स्नो-पावडर फासून मग
चंद्रराव निघाले
दिसली पुढे एक चटक-मटक
धंद्याला चाललेली
लिप्ष्टिक करू का जरा मंद
चंद्रराव म्हणाले
भाड्या, त्याचे होतील पाचशे रुपये
चटक-मटक म्हणाली
स्वस्त प्रक्रणातून होणार्या रोगांनी
चंद्रराव गळाले
-- मिसळभोक्ता
मिसळभोक्ता भाऊ
In reply to अर्धवट कवी by मिसळभोक्ता
आपल्या कवितेने आमचे ज्ञानभांडार समृद्ध केले.
तुमचे उपकार कसे फेडू ?
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
बिघडवलेले आणि घडवलेले
मूळः
रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे |
भुरा चंद्र हसे पहा; बोले
काय गो झाले |
बिघडवलेले ;)
रात्र झाली, दीप निवले
आकाश झाले काळे
गटारीचा चंद्र ... हसून बोले
काय राव किती पेग पिले...
घडवलेले
रात्र झाली, दीप निवले
आकाश अंधारमय झाले
अन् परत आकाश उजळले
जेव्हा माझ्या प्रियेचे हास्य उमलले
:D