Skip to main content

घेतली मिठीत आम्ही

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 08/02/2009 06:09 या दिवशी प्रकाशित केले.

घेतली मिठीत आम्ही
मेघातली त्या वीज ती
ठाउक हे होते जरी की
आंम्हास हो जाळेल ती

जाळणे हे काम तिचे
तक्रार नाही आंम्हास हो
घेतली होती मिठीत
कौतुक त्याचे आंम्हास हो

चटका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही
वीज होती घेतली

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2276
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

लै बेक्कार धागा वर आणला बे =))

ह्याच कवितेवर मी माझे मिपावरील पहिले विडंबन पाडले होते. ;)