लेखक पुष्कराज यांनी रविवार, 08/02/2009 06:06 या दिवशी प्रकाशित केले. घेतली मिठीत आम्ही मेघातली त्या वीज ती ठाउक हे होते जरी की आंम्हास हो जाळेल ती जाळणे हे काम तिचे तक्रार नाही आंम्हास हो घेतली होती मिठीत कौतुक त्याचे आंम्हास हो चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली लेखनविषय: कविता लेखनप्रकार आस्वाद वाचने 1025 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया